एकूण 7 परिणाम
November 22, 2020
कोरेगाव (जि. सातारा) : 'पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची ही निवडणूक काही लोकांना दाखवून देण्यासाठी आहे', अशा शब्दांत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांचा नामोल्लेख टाळून टोला लगावला. ही निवडणूक राज्याच्या राजकीय इतिहासाचा 'टर्निंग पॉईंट' ठरणार असून, महाविकास आघाडीतील तिन्ही...
November 18, 2020
कोळकी (जि. सातारा) : झिरपवाडी (ता. फलटण) येथे अनेक वर्षे धूळ खात पडून असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये जनता, सार्वजनिक संस्था भागीदारी तत्त्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन) कोविड, तसेच इतर संसर्गजन्य आजारांसाठी रुग्णालय सुरू करण्याबाबत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक...
November 17, 2020
सातारा  : भाजपच्या मेळाव्यात महाविकास आघाडी सरकारने हौदोस मांडला आहे, असा उल्लेख प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच केला होता. त्यावर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी "हैदोस म्हणजे काय याचा अर्थ चंद्रकांतदादांनीच स्पष्ट केला पाहिजे असे उत्तर दिले आहे.  पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या...
November 11, 2020
फलटण शहर (जि. सातारा) : शहरामध्ये भुयारी गटार योजनेच्या कामामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. नागरिकांची हेळसांड न होता भुयारी गटार योजनेचे काम करण्याबाबतच्या सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी संबंधितांना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे...
November 08, 2020
सोलापूर : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला पश्‍चिम महाराष्ट्र सध्या अस्वस्थ आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्‍न आता जवळपास मार्गी लागला आहे. पुणे पदवीधर मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार कोण? या प्रश्‍नाचे उत्तर मात्र अद्यापही मिळत नसल्याने, राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला...
November 08, 2020
मायणी (जि. सातारा) : मायणी जिल्हा परिषद गटामध्ये मंजूर झालेल्या विविध रस्त्यांच्या कामाचा श्रेयवाद रंगल्याने गेले सात-आठ महिने थंडावलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या हलग्या कडाडू लागल्या आहेत. त्यामुळे रस्त्याचे श्रेय नेमके कोणाचे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,...
November 07, 2020
नांदेड : राज्याच्या विधीमंडळाच्या समितीच्या अखेर निवडी करण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व आमदारांची या समित्यांवर वर्णी लागली मात्र नायगावचे आमदार राजेश पवार यांना मात्र स्थान मिळाले नाही. त्यामुळे जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरु असून पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आमदार निवास समितीच्या अध्यक्ष पदाची...