एकूण 69 परिणाम
January 19, 2021
पुणे - चांद्यापासून बांद्यापर्यंत अवघा ग्रामीण महाराष्ट्र आज गुलालामध्ये न्हाऊन निघाला. निमित्त होते ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे. अनेक ठिकाणांवर तरुण मंडळी गावची कारभारी झाली असून प्रस्थापितांना नेत्यांना मोठे धक्के बसले आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबतच प्रमुख विरोधक भाजपनेही आम्हीच...
January 17, 2021
नातेपुते (सोलापूर ) : माळशिरस तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले असून 1 लाख 12 हजार 953 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सोमवारी सकाळी 8.30 वाजता माळशिरस येथील म्हसवड रोडवरील शासकीय गोदामात मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून १४ टेबलवर २० फेरीत सर्व मतमोजणी पूर्ण होईल...
January 17, 2021
सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पॅनेलच्या विरोधात पॅनेल टाकण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतला आहे. यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले आणि अतुल भोसले यांनी पुढाकार घेतलेला आहे. बॅंकेतील ठरावाची...
January 11, 2021
मायणी (जि. सातारा) : राज्यात जनावरांच्या दवाखान्यांच्या स्थापनेपासून प्रथम दवाखान्यांच्या निर्धारित वेळेत शासनाने बदल केला आहे. त्यानुसार आता सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांऐवजी एकाच सत्रात सकाळी नऊ ते दुपारी साडेचार असे दवाखाने सुरू राहणार आहेत. त्याबाबतचा आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. जनावरांचे...
January 11, 2021
पाटण (जि. सातारा) : चोपडी, मुळगाव व त्रिपुडी ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) - युवा नेते सत्यजीत पाटणकर या दाेन गटातच चुरशीचा सामना रंगतदार होणार आहे. कवरवाडी ग्रामपंचायतीची (Gram Panchayat Election) बिनविरोधची दिंडी लक्ष वेधून घेत आहे. मात्र,...
January 11, 2021
आसू (जि. सातारा) : फलटण शहरालगत असलेल्या आणि राजकीयदृष्टया महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जाधववाडी (फ) ग्रामपंचायत (Gram Panchayat Election) निवडणुकीत तीन वॉर्डांत राजेगटातील दोन गटांमध्ये सरळ लढत होत आहे. तर एका वॉर्डात राजे गटाचा तिसरा गट आणि अपक्षांत लढत होत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत चारही...
January 06, 2021
  मुंबई  :- कोकणात बुद्धीमत्ता, सर्जनशीलतेची विपूलता असून जगाच्या पाठीवर संशोधन करणाऱ्या भारतीयांपैकी अनेक जण कोकणातील आहेत.  कोकणात नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर ‘इनोव्हेटीव्ह’ संशोधनासाठी अनुकुल वातावरण व क्षमता आहे. त्यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे ‘इंटरनॅशनल...
January 04, 2021
फलटण शहर (जि. सातारा) : फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी "फलटण संवाद' या ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांनी सदर ऍप डाउनलोड करून त्याद्वारे आपले प्रश्न, समस्या मांडाव्यात, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले आहे. ...
January 04, 2021
नागपूर : नागपुरात विधिमंडळाचे कायमस्वरूपी कार्यालय सुरू झाल्याने मुंबई व नागपूर हे एकत्र आले आहेत. आता मुंबई व नागपूरचे नाते अधिक दृढ होईल. विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. सोमवारी विधीमंडळ सचिवालयाच्या नव्या कक्षाचे आॅनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते...
January 04, 2021
नागपूर : विदर्भामध्ये सर्वांगिण विकास झाला पाहिजे याबाबत दुमत नाही. विधानभवनाच्या या नवीन कक्षाचा उपयोग विदर्भातील आमदारांना फायदा होईल, त्याप्रमाणे विदर्भातील जनतेलाही फायदा होणार आहे. त्यांची अनेक कामे या कक्षातून मार्गी लागतील आणि आवश्यक ती मदत येथून उपलब्ध होऊ शकेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार...
December 25, 2020
सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्देश्‍वर यात्रेनिमित्त सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी आम्ही दरवर्षी प्रयत्न करतो. त्यात राजकारण करण्याचा आणि श्रेय्य घेण्याचा प्रयत्न केला नाही. यात्रेसाठी आमदार संजय शिंदे का पुढाकार घेत आहेत, हे माहिती नसल्याचे स्पष्टीकरण आमदार प्रणिती शिंदे यांनी आज (बुधवारी) दिले....
December 19, 2020
खंडाळा (जि. सातारा) : महाराष्ट्र शासनाच्या राज्य माथाडी सल्लागार समितीवर सातारा जिल्हा राष्ट्रवादीच्या औद्योगिक सेलचे अध्यक्ष व उद्योजक दत्तात्रय उर्फ बंडू ढमाळ ( रा. असवली ता. खंडाळा) यांची राज्य शासनाने नुकतीच निवड केली आहे. बंडू ढमाळ हे गेली अनेक वर्ष शिरवळ व खंडाळा एमआयडीसीमध्ये कामगारांच्या व...
December 17, 2020
करमाळा (सोलापूर) :  करमाळा तालुक्‍यात नरभक्षक बिबट्याने तीन जणांचे बुळी घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत हेलिपॅडची व्यवस्था करण्याच्या मागणीचे निवेदन...
December 13, 2020
सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोरोना लॉकडाउनच्या काळात घेतलेल्या अभिप्राय अभियानात सातारा जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक 86 हजार अभिप्राय पाठविले होते. या अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रथम...
December 12, 2020
सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शहराध्यक्ष भारत जाधव व कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी हा सन्मान...
December 12, 2020
कोल्हापूर - श्री करवीर निवासीनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात भाविकांची संख्या लक्षात घेता एप्रिल 2018 मध्ये तत्कालीन राज्य शासनाने साईबाबा संस्थान शिर्डी, श्री सिध्दीविनायक न्यास मुंबई व पंढरपूर देवालय यांच्या धरतीवर एका मंदीरासाठी एक कायदा अशा प्रकारे कायदा निर्माण केला आहे. त्याच धर्तीवर श्री करवीर...
December 12, 2020
कोल्हापूर : रणजीपटू  विराज खंडेराव निंबाळकर (वय 68 ) यांचे अल्पशा आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, दोन बहिणी असा परिवार आहे.    रणजीपटू मधु रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या विराज निंबाळकर...
December 12, 2020
अहमदनगर ः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, धुरंधर राजकीय नेता, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, उत्तम वाचक, प्रचंड स्मरणशक्ती असलेला माणूस, कमालीचे कष्टाळू अशा किती तरी नावाने शरद पवार यांना ओळखलं जाते. किंवा त्यांच्या नावाचा उल्लेख आला तरी लोकांना त्यांचे किती तरी रोल आठवतात. एवढी...
December 10, 2020
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात बिबट्याने हल्ला करून ज्या कुटुंबातील व्यक्तींचा प्राण घेतला आहे, त्या फुंदेवाडी येथील कल्याण फुंदे व अंजनडोह येथील दयानंद शिंदे आणि चिखलठाण येथील हल्ल्यातील धुळे जिल्ह्यातील कोटले कुटुंबातील एका व्यक्तीला वनविभागाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार...
December 09, 2020
मुंबई - मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले होते. सत्तेत आल्यावर ठाकरे सरकारने फडणवीस यांच्या काळातील अनेक महत्वाचे निर्णय स्थगित केले. फढणवीस सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा अद्यापही ठाकरे सरकारने कायम ठेवला आहे. मुंबईतील मनोरा आमदार निवासस्थानाच्या...