एकूण 10 परिणाम
February 17, 2021
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)च्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना जिंकला. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या विराट कोहलीने दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळीही केली. हिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर त्याला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते....
January 23, 2021
नवी दिल्ली- चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याची सुपारी दिल्याचा दावा करणाऱ्या युवकाला पकडून आंदोलक शेतकऱ्यांनी प्रसारमाध्यमांसमोर उभा केल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतु, आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतल्याचे दिसत आहे. ज्या व्यक्तीला शूटर असल्याचे सांगत प्रसारमाध्यमांसमोर उभा करण्यात आले होते. त्या...
January 20, 2021
नवी दिल्ली- ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेनमधील गाबा येथे झालेल्या अखेरच्या कसोटीत ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर भारतीय क्रिकटे टीमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. क्रीडा, राजकारण आणि चित्रपट सृष्टीसह सर्वच क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींनी या विजयानिमित्त टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. काँग्रेसचे नेते शशी...
January 20, 2021
आपण मागील लेखामध्ये इयत्ता दहावीपर्यंत शालेय जीवनात कोणकोणत्या स्पर्धा असतात, हे पाहिले. या लेखात आपण या स्पर्धा परीक्षांना बसण्यापूर्वी विद्यार्थ्यांची मानसिकता कशी तयार करावी, अभ्यास कसा करून घ्यावा, हे पाहू.  शालेय जीवन मस्तीचे असते. या विद्यार्थिनींमध्ये भरपूर ऊर्जा असते. ती योग्य दिशेने...
January 09, 2021
दिल्ली : गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माधव सिंह सोलंकी यांचं आज निधन झालं आहे. सोलंकी यांनी गुजरात राज्याचा चारवेळा मुख्यमंत्री पदाचा पदभार सांभाळला आहे. त्यांचं वय 94 वर्षे होते. सोलंकी हे काँग्रेस पक्षाचे मोठे नेते होते. तसेच त्यांनी एकवेळेला भारताचे परराष्ट्र मंत्री...
December 31, 2020
मुंबई : रायगड जिल्ह्यातल्या एका अनाथालयात एक गाडी थांबते, या गाडीतून एक सरप्राइज गिफ्ट लहान मुलांच्या हाती पडतं आणि त्या निरागस मुलांच्या चेहऱ्यावर वेगळंच हास्य फुलतं. हे गिफ्ट म्हणजे पुस्तक होत. वाचन संस्कृतीची पाळमुळं अधिक घट्ट रुजवण्यासाठी  'लेट्स रिड' फाउंडेशनने सुरु केलेल्या या वाचन मोहीमेने...
December 13, 2020
मुंबई: सोमवारपासून (14 डिसेंबर) सुरु होणाऱ्या विधीमंडळाच्या हिवाळी  अधिवेशनाच्या सत्राची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविका वाचनाने होणार आहे. विधीमंडळाच्या कार्यक्रम पत्रिकेत संविधानाची उद्देशिका वाचण्याचा प्रस्ताव दोन्ही सभागृहात ठेवला जाणार आहे. या संदर्भात संविधान फाऊंडेशनच्या वतीने  विधानसभा...
November 25, 2020
नवी दिल्ली - भारत सरकारने मंगळवारी पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षेचं कारण देत 43 अ‍ॅप्सवर बंदीची घोषणा केली. याआधी भारताने जून आणि सप्टेंबर महिन्यात काही अ‍ॅपवर बंदी घातली होती. यामध्ये सर्वाधिक चीनच्या अ‍ॅप्सचा समावेश होता. आता केंद्राने नवीन 43 अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीन बिथरले आहे. चीनकडून यावर...
October 08, 2020
Hello friends, Many times, we get confused in writing sentences about past events. There can be reasons like impact of mother tongue, confusing structures, etc. Let us see the following sentences carefully. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक...
October 01, 2020
Many times, we plan future activities. It is rightly said that, the most reliable way to predict the future is to create it. And if we need to achieve what we wish, we should plan. The planning should be timebound. It should be strictly followed. At every step, there should be some time-checks....