एकूण 184 परिणाम
नोव्हेंबर 15, 2019
नागपूर : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात 54 हजार 202 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, सर्वाधिक फटका कापसाला बसला. 34 हजार 962 हेक्‍टरमध्ये कापूस पिकाचे नुकसान झाले. त्यापाठोपाठ संत्र्याचे नुकसान झाले. जिल्ह्यात 1 लाख 19 हजार 355 शेतकरी बाधित झाले असून, महसूल विभागाने मदतीसाठी 46 कोटी 85 लाख...
नोव्हेंबर 14, 2019
नवी दिल्ली, ता. १३ : आगामी २०२०च्या अर्थसंकल्पासाठी अर्थमंत्रालयाकडून सूचना मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशात पहिल्यांदा अशा प्रकारे अर्थसंकल्पापूर्वीच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या संदर्भात सूचनांद्वारे अर्थसंकल्प तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.  मागील अर्थसंकल्पात...
नोव्हेंबर 14, 2019
सिल्लोड (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे शुक्‍लकाष्ट संपलेले नाही. बंद पडलेल्या रस्त्याचे काम सुरू झाले. मात्र नियम धाब्यावर ठेवून गौण खनिजाचा होणार उपसा नियमबाह्य पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या रस्त्यावर दिवाळी सणाच्या...
नोव्हेंबर 13, 2019
सावनेर(जि.नागपूर) ः आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना यंदाच्या खरीप हंगामातही परतीच्या पावसामुळे शेत पिकांना फटका बसला आहे. कपाशी व सोयाबीन उत्पादकांचे कंबरडेच मोडण्याची यंदा दिसत आहे. तालुका कृषी विभाग, महसूल विभाग व पंचायत समिती विभागाच्या वतीने पीक नुकसानाचे...
नोव्हेंबर 13, 2019
भुईंज (जि. सातारा)  : गेल्या साडेचार महिन्यांपासून सतत कोसळलेल्या पावसाने वाई तालुक्‍यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीला आलेल्या महापुराने मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे तयार झाले आहेत. हे वाळू साठे वाळू तस्करांच्या रडारवर आले असून, रात्रीच्या वेळी जेसीबी, ट्रॅक्‍टरच्या साह्याने हे वाळूसाठे रातोरात गायब केले...
नोव्हेंबर 12, 2019
सिल्लोड (जि.औरंगाबाद) : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत समावेश होऊनही निधीची रक्कम बॅंक खात्यावर जमा होत नसल्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी येथील तहसील कार्यालयात चौकशी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. काही महिन्यांपूर्वी या योजनेत तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा समावेश करताना महसूल विभागाने युद्धपातळीवर...
नोव्हेंबर 11, 2019
बारामती शहर (पुणे) : महत्त्वाकांक्षी बारामती- फलटण रेल्वेच्या भूसंपादनाची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून रखडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा प्रकल्प नेमका कधी मार्गी लागणार, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. दक्षिण भारताला जोडणारा हा रेल्वेमार्ग आहे. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे.  दौंड-...
नोव्हेंबर 11, 2019
अनाळा (जि. उस्मानाबाद) : परतीच्या पावसामुळे सक्करवाडी (ता. परंडा) येथे नाले, ओढे, विहिरी तुडुंब भरल्या आहेत. सक्करवाडी गाव परंडा तालुक्‍याचे शेवटचे टोक असून अतिदुर्गम भागात हे गाव वसलेले आहे. सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी गेल्या दोन वर्षांत श्रमदानातून माती बांध, दगडी...
नोव्हेंबर 09, 2019
नांदुरा (जि. बुलढाणा) : देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना' सुरू केली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यांत दिले जात आहे. पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंद प्रत्येक तहसीलअंतर्गत महसूल विभागाच्या...
नोव्हेंबर 08, 2019
म्हसळा (वार्ताहर) : घरे व झाडे यांच्या उंचीच्या चौपट अंतराच्या आत पर्जन्यमापक बसवू नये. प्रत्येक ठिकाणी वाहणाऱ्या जोराच्या वाऱ्यापासून तो संरक्षित असावा. पर्जन्यामापक कधीही उतार असलेल्या जमिनीवर, इमारतींच्या गच्चीवर, भिंतीवर किंवा छपरावर बसवू नये अशा स्पष्ट तांत्रिक सूचना असूनही म्हसळा तालुक्‍याचे...
नोव्हेंबर 05, 2019
नागपूर : राज्यातील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. असे असताना, राज्यात सत्तेची संगीतखुर्ची सुरू असून अशावेळी शेतीचे पंचनामे अजून झाले नाही. वेळेत पंचनामे न झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार नाही. त्यामुळे महसूल विभागामार्फत पंचनामे करण्यापेक्षा ड्रोन...
नोव्हेंबर 03, 2019
मालेगाव : अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहायचं सोडून सत्ताधारी खुर्चीसाठी भांडत आहेत. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेत सरकारला जाग आणण्यासाठी येथील प्रवेशद्वारासमोर बायपास रस्त्यावर मराठा महासंघाच्या युवा कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन...
नोव्हेंबर 03, 2019
नाशिक : इगतपुरी तालुक्‍यातील भात उत्पादक शेतकऱ्यांवर सुरवातीपासूनच नुकसानीची मालिका अखंडित पणे सुरू आहे. या नुकसानीची शासनाने दखल घेतली असून, शासकीय व प्रशासकीय स्तरावर याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, इगतपुरी तालुक्‍यात कृषी व महसूल विभागाने संयुक्तपणे पथके तयार करून सरसकट पंचनामे सुरू...
नोव्हेंबर 02, 2019
दिग्रस/नेर (जि. यवतमाळ) : साहेब, हे बघा सोयाबीनचा मातेरा झाला, कापसाची बोंडे सडलीत. अवकाळीच्या फेऱ्यात आम्ही सापडलो. आता जगायचे कसे तुम्हीच सांगा? डोळ्यांत प्राण आणून कलगावचे शेतकरी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासमोर आपली व्यथा मांडत होते. त्यांच्या हातातील कुबेरलेले सोयाबीन आणि सडलेली बोंडे...
नोव्हेंबर 01, 2019
नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्‍यात ऑक्‍टोबर महिन्यात झालेला अवेळी पाऊस व ढगाळ वातावरणाचा फटका अंदाजे 15 हजार 26 हेक्‍टर (37 हजार 590 एकर) क्षेत्रातील फळ, भाजीपाला, भात, सोयाबीन पिकांना बसला आहे. त्यामुळे 24 हजार 260 शेतकऱ्यांची सुमारे 14 कोटी 33 लाख 78 हजार चारशे रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक...
नोव्हेंबर 01, 2019
सोलापूर : ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या पावसाचा फटका सोलापूर जिल्ह्यातील 302 गावांमधील 36 हजार 344 हेक्‍टरला बसला आहे. या पावसामुळे 49 हजार 618 शेतकरी बाधित झाले असल्याची माहिती कृषी व महसूल विभागाच्या पाहणीतून समोर आली आहे. नजर अंदाज अहवालावरून ही माहिती समोर आली असून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात...
नोव्हेंबर 01, 2019
उमरेड(जि.नागपूर) : यंदाच्या पावसाळी हंगामात पावसाने दमदार हजेरी लावून शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी केली. जुलै ते ऑक्‍टोबरदरम्यान उमरेड तालुक्‍यात सरासरी 1099.33 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यानंतर दिवाळीच्या धामधुमीत परतीच्या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे...
ऑक्टोबर 30, 2019
नेर (जि. यवतमाळ) : तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन, कपाशीचे पीक उद्‌ध्वस्त झाले. शासनस्तरावर तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आज, बुधवारी नेर येथील शेतकऱ्यांनी केली. दरम्यान आज विमा कंपनीचे अधिकारी हजर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी...
ऑक्टोबर 30, 2019
यवतमाळ/आर्णी : अवकाळी पावसाने जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कापूस व सोयाबीनला चांगलाच फटका बसला आहे. या पिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने बुधवारी (ता. 30) भर पावसात थेट आर्णी तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांनी संवाद साधून त्यांना धीरही दिला...
ऑक्टोबर 27, 2019
नाशिक  : अर्ली द्राक्षांची पंढरी म्हणून जगभरात ओळख असलेल्या बागलाण तालुक्यात परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे गेल्या आठवडाभरात द्राक्ष, डाळिंब यांसह इतर प्रमुख पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. बागलाणचे नवनिर्वाचित आमदार दिलीप बोरसे यांनी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन...