एकूण 14 परिणाम
March 01, 2021
मुंबई, ता. 1 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणाचा CBI मार्फत तपास करण्याच्या मागणीला आज राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात विरोध करण्यात आला. एका यंत्रणेने तपास पूर्ण केल्यावर दुसऱ्या यंत्रणेकडे तपास सोपविता येणार नाही, असा दावा सरकारकडून करण्यात आला. माहिती अधिकार...
January 04, 2021
चिपळूण (रत्नागिरी) :  तालुक्यातील बोरगांव पंचक्रोशीतील 4 जांभा दगड खाण मालकांना  अडीज कोटीचा दंड ठोठावून चांगलाच दणका दिला आहे. येथील खाणींची एटीस मशिनद्वारे मोजणी झाल्यानंतर तहसीलदारांनी काही दिवसांपूर्वीच कारवाईच्या नोटिसा दिल्या. याविरोधात खाणमालकांनी अपील केले असून दरवर्षी रितसर परवानगी घेवून...
December 28, 2020
पुणे : महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई झालेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी आता बऱ्हाटेच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू...
December 23, 2020
आर्वी (जि. वर्धा),  : सारंगपुरी जलाशयालगत पर्यटनस्थळ निर्माण करण्याकरिता वनविभागाकडून लाखो रुपये प्राप्त झाले. मात्र, याचा विनियोग कशा प्रकारे करण्यात आला याचे दस्तऐवज येथील वन परिक्षेत्र कार्यालयामधून गहाळ झाली आहेत. माहिती अधिकार अर्जाच्या माध्यमातून ही बाब उजेडात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केल्या...
December 05, 2020
  मानखुर्द ः रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी बुधवारी (ता. 4) सकाळी मुंबईतून अटक केली. याविषयीचे वृत्तांकन करताना रिपब्लिक वाहिनीने मुंबई पोलिसांची बदनामी केल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात तक्रार घेण्याविषयी अर्ज केला आहे...
November 09, 2020
पुणे : खंडणी, धमकाविणे, बेकायदा सावकारी आणि आर्थिक फसवणूक अशा गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी त्याला फरार घोषित करून सोमवारी (ता.9) 17 दिवस उलटले...
October 17, 2020
अकोला  : महानगरपालिकेच्या ढेपाळलेला कारभार टाळ्यावर आणण्यासाठी आयुक्त संजय कपाडणीस यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. सलग तिसऱ्या दिवशी आयुक्तांनी कारवाई करीत ६६ लेटलतिफ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश दिला. मनपा आयुक्तांनी बुधवारपासून विविध विभागांची झाडाझडती सुरू केली आहे. पहिल्याच...
October 15, 2020
  अकोला :  महानगरपालिकेच्या सुस्तावलेल्या प्रशासकीय यंत्रणेचा नागरिकांना फटका बसत असल्याची ओरड सुरू सुरू असतानाच बुधवारी महापालिका आयुक्तांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयांची झाडाझडती घेत कारवाईचा ‘बॉम्ब’ टाकला. तब्बल १४७ लेट लतीफ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपातीचे आदेश आयुक्त संजय कापडणीस यांनी...
October 01, 2020
पुणे : फसवणूक व खंडणी उकळण्याच्या गुन्ह्यातील आरोपी बडतर्फ पोलिस शैलेश जगतापसह चौघांना 72 तासांत हजर होण्याचे आदेश दिल्यानंतर न्यायालयाने त्यांची 14 दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपींना दिलेल्या जामिनावर पोलिस आणि सरकारी पक्षाने सत्र न्यायालयात...
September 28, 2020
पारनेर (अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तब्बल नऊ वर्षे लढा दिल्यानंतर 2005मध्ये सरकारने माहिती अधिकार कायदा केला. त्यामुळे गैरव्यहवारावर काहीअंशी लगाम बसला. कायद्याचा काही लोकांना जसा फायदा झाला, तसा काही लोकांनी त्याचा दुरुपयोगही केला. कायद्याच्या जागृतीसाठी 28 सप्टेंबरला...
September 27, 2020
पर्यटनाची आवड जपून भटकंतीचा आनंद जगणारे काही अवलिये असतात. अशांपैकी तिघांच्या सफरींविषयी जाणून घेऊया खास आजच्या (२७ सप्टेंबर) जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने..  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सायकलवरून लांबचे अंतर पार करणाऱ्या विकास...
September 27, 2020
पर्यटनाची आवड जपून भटकंतीचा आनंद जगणारे काही अवलिये असतात. अशांपैकी तिघांच्या सफरींविषयी जाणून घेऊया खास आजच्या (२७ सप्टेंबर) जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने..  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक उमेश...
September 27, 2020
मुंबई : कर्जबाजारी बेस्ट उपक्रम सामान्य वीज ग्राहकांकडून अवाजवी रकमेचे बिल वसूल करत असताना राज्यातील मंत्र्यांवर मेहरबान झाली आहे.  चार ते पाच महिन्यांपासून अनेक मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांचे वीज बिलच बेस्टने पाठवले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत कोरोनाचे थैमान थांबेना!...
September 23, 2020
पुणे : बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी आणि जागा नावावर करून देण्याची मागणी केल्याप्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र लक्ष्मण बऱ्हाटे याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने देखील बुधवारी (ता.23) फेटाळला. यापूर्वी सत्र आणि उच्च...