एकूण 1 परिणाम
October 01, 2020
मुंबईः  मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील आकाश हॉटेलवरील गोळीबार आणि लूटप्रकरणी अज्ञात 3 आरोपींना पोलिसांनी बोईसर येथून अटक केली. महामार्गावरील धुंदलवाडी अंबोली येथील हॉटेल आकाश येथे बुधवारी रात्री 3 वाजेच्या सुमारास तीन अज्ञातानी हॉटेलवर पाळत ठेवून बंदुकीचा धाक दाखवून 1 लाखांच्यावर लूट केली...