एकूण 6 परिणाम
February 23, 2021
मुंबई: राज्यात कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. राज्यासह मुंबईतही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यातच सोशल मीडियावर अफवा पसरायला ही मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. लॉकडाऊन, कोरोनाच्या आकडेवारीविषयी सोशल मीडियावर अफवा...
January 04, 2021
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे या सामन्यावर टांगती तलवार निर्माण झाली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने आगामी तिसरा कसोटी सामना सिडनीच्याच  मैदानावर...
December 24, 2020
मुंबई-  सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी सिनेमा 'अन्नाथे'ची शूटींग थांबवण्यात आली आहे. त्यांच्या या सिनेमाच्या टीममधील ४ सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती समोर येत आहे. आता चाहते असा अंदाज बांधत आहेत की कोरोना तपासणीनंतर रजनीकांत स्वतःला क्वारंटाईन करतील. कोरोनाच्या संकटामुळे 'अन्नाथे' या...
November 30, 2020
नवी दिल्ली: सध्या भारतासह जगभरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. यामुळे मास्क, सॅनिटायझर्स आणि सोशल डिस्टंन्स हे सध्या प्रत्येकाच्या आयुष्याची त्रयी बनली आहे. आपण बाजारात कोणतेही वस्तू आणली तरी ती वस्तू आपण सॅनिटाइज करून वापरतो. आता देशभरातील कार उत्पादक आणि विक्रेत्यांनी कोविडच्या काळात सुरक्षितता आणि...
November 04, 2020
दुबई- जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. अनेक देशांमध्ये कोरोनावरील प्रभावी लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. काही लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. अशात युनायटेड अरब अमिरातीचे उपाध्यक्ष आणि पंतप्रधानांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यामुळे यूएईमधील...
October 09, 2020
मुंबई- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि अभिनेत्री सायरा बानो या वर्षी त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करणार नाहीत. या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस ११ ऑक्टोबरला असतो. यावर्षी दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लग्नाचा ५४ वा वाढदिवस आहे. मात्र त्यांनी तो साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचं कारण म्हणजे...