एकूण 3 परिणाम
March 06, 2021
सोलापूरचे भाजप खासदार यांच्या बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी काही जणांची चौकशी करण्यात आली आहे. तर नागपूरमध्ये महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अंतर्गत सर्व्हेक्षणात धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएडडी गाईडसाठी असलेली अनुभवाची अट कमी केली...
November 09, 2020
मुंबईः रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली. त्यानंतर राज्यात विरोधकांनी शिवसेनेवर टीका केली. तसंच शिवसेना विरुद्ध भाजप असं राजकारणही पेटताना दिसलं. अर्णब गोस्वामींची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन...
October 06, 2020
मुंबई:  राज्यात महिला सुरक्षेसाठी भाजपकडून केली जाणारी आंदोलने ही कसलीही प्रतिक्रिया किंवा पलटवार नाही तर यात महिला सुरक्षा हा अत्यंत महत्वाचा मुद्दा गुंतला आहे. या मुद्याकडे सर्वांनी गांभीर्याने लक्ष द्यावे,  त्याकडे दुर्लक्ष होऊ नये हीच भावना आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ...