एकूण 5 परिणाम
March 06, 2021
सोलापूरचे भाजप खासदार यांच्या बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी काही जणांची चौकशी करण्यात आली आहे. तर नागपूरमध्ये महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अंतर्गत सर्व्हेक्षणात धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएडडी गाईडसाठी असलेली अनुभवाची अट कमी केली...
January 16, 2021
मुंबई : राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीमध्ये 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान सुरक्षितता मोहीम राबवली जात आहे. दररोज सुमारे 65 लाख प्रवाशांना दळणवळणाची सुरक्षित सेवा देणारी एसटी महाराष्ट्राची लोकवाहिनी बनली आहे. गेल्या 72...
January 04, 2021
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे या सामन्यावर टांगती तलवार निर्माण झाली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने आगामी तिसरा कसोटी सामना सिडनीच्याच  मैदानावर...
December 31, 2020
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने चार वर्षांपूर्वी 20 टेहळणी मनोरे (वॉच टॉवर) उभारले होते. आता त्यापैकी रेवदंडा, काशिद, किहिम, सासवणे, आवक आदी ठिकाणच्या मनोऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांचा वापर बंद झाला झाला आहे. सरत्या वर्षाला निरोप...
October 30, 2020
मुंबई - ल्युसी, ब्लॅक विडो या भूमिका साकारुन जगप्रसिध्द झालेल्या स्कारलेटने मोठी गुप्तता पाळुन लग्न केलं आहे. ती तिस-यांदा बोहल्यावर चढली आहे. तिने अमेरिकन कॉमेडियन कॉलिन जोस्टशी नवा संसार सुरु केला आहे. स्कारलेटने विवाहबध्द होताना त्याची बातमी कुणाला कळणार नाही याची काळजी घेतली होती. ‘ब्लॅक विडो’...