एकूण 6 परिणाम
March 06, 2021
सोलापूरचे भाजप खासदार यांच्या बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी काही जणांची चौकशी करण्यात आली आहे. तर नागपूरमध्ये महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अंतर्गत सर्व्हेक्षणात धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएडडी गाईडसाठी असलेली अनुभवाची अट कमी केली...
February 23, 2021
मुंबई: राज्यात कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. राज्यासह मुंबईतही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यातच सोशल मीडियावर अफवा पसरायला ही मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. लॉकडाऊन, कोरोनाच्या आकडेवारीविषयी सोशल मीडियावर अफवा...
November 30, 2020
नवी दिल्ली: सध्या भारतासह जगभरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. यामुळे मास्क, सॅनिटायझर्स आणि सोशल डिस्टंन्स हे सध्या प्रत्येकाच्या आयुष्याची त्रयी बनली आहे. आपण बाजारात कोणतेही वस्तू आणली तरी ती वस्तू आपण सॅनिटाइज करून वापरतो. आता देशभरातील कार उत्पादक आणि विक्रेत्यांनी कोविडच्या काळात सुरक्षितता आणि...
November 09, 2020
मुंबईः रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली. त्यानंतर राज्यात विरोधकांनी शिवसेनेवर टीका केली. तसंच शिवसेना विरुद्ध भाजप असं राजकारणही पेटताना दिसलं. अर्णब गोस्वामींची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन...
October 30, 2020
मुंबई - ल्युसी, ब्लॅक विडो या भूमिका साकारुन जगप्रसिध्द झालेल्या स्कारलेटने मोठी गुप्तता पाळुन लग्न केलं आहे. ती तिस-यांदा बोहल्यावर चढली आहे. तिने अमेरिकन कॉमेडियन कॉलिन जोस्टशी नवा संसार सुरु केला आहे. स्कारलेटने विवाहबध्द होताना त्याची बातमी कुणाला कळणार नाही याची काळजी घेतली होती. ‘ब्लॅक विडो’...
October 15, 2020
मुंबई - प्रसिध्द अशा फॉरेस्ट गंम्प या चित्रपटावर बेतलेल्या लाल सिंग चढ्ढा या चित्रपटाच्या चित्रिकरणाला नुकतीच सुरुवात आली आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका असणा-या करिनाने चित्रिकरणा दरम्यानचे फोटो सोशल मीडियातून शेयर केले आहे.  साधारण पुढील वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करिनाने...