एकूण 1 परिणाम
January 15, 2021
पुणे : पुणे महानगरपालिकेचं ऑफिशियल ट्विटर अकाऊंट काल गुरुवारी सस्पेंड झालं आहे. मात्र, असं घडण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये. हे ट्विटर अकाऊंट पुन्हा रिकव्हर करुन सुरु करण्याबाबतची प्रक्रिया सध्या सुरु आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी म्हटलं....