October 13, 2020
मुंबई: राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची संख्या वाढत असून त्यांचा आक्रोश सरकारच्या कानावर जात नाही. या आंदोलनाने सरकारचे डोळे उघडले नाहीत तर यापुढे राज्यातील मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या जातील, असा इशारा भाजपच्या राज्य उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिला.
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात...