एकूण 2 परिणाम
October 05, 2020
नवी दिल्ली: जुलै ते सप्टेंबर या दोन महिन्याच्या काळात गुगलने प्ले स्टोअरवरून 34 ऍप्स काढून टाकली आहेत. कारण देताना गुगलने सांगितले आहे की, काढून टाकलल्या सर्व ऍप्स हे जोकर मालवेअरने बाधित झालेले आहेत, त्यामुळे स्मार्टफोन युजर्ससमोरील अडचणी वाढल्या आहेत. या मालवेअरद्वारे युजर्सचा डेटा चोरला जात आहे...
September 13, 2020
जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान दुसऱ्या आठवड्यात गुगलने प्ले स्टोअरवरुन १७ व्हायरस असणाऱ्या अॅप्सना काढून टाकलं होतं. यामधील ११ अॅप्सना जुलै महिन्यात तर उर्वरित सहा अॅप्सना मागच्या आठवड्यात काढून टाकलं आहे. हे १७ अॅप्स सध्या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाहीयत. त्यामुळे या अॅप्सना डाऊनलोड केले जाऊ शकत...