एकूण 5 परिणाम
January 04, 2021
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे या सामन्यावर टांगती तलवार निर्माण झाली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने आगामी तिसरा कसोटी सामना सिडनीच्याच  मैदानावर...
January 03, 2021
नवी दिल्ली- भारतात दोन कोरोना लशींच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. यात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या लशींचा समावेश आहे. भारत बायोटेकच्या लशीला मंजुरी मिळताच राजकारण सुरु झालं आहे. काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांनी कोवॅक्सिन लशीच्या आपात्कालीन वापरावर...
December 24, 2020
मुंबई-  सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी सिनेमा 'अन्नाथे'ची शूटींग थांबवण्यात आली आहे. त्यांच्या या सिनेमाच्या टीममधील ४ सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती समोर येत आहे. आता चाहते असा अंदाज बांधत आहेत की कोरोना तपासणीनंतर रजनीकांत स्वतःला क्वारंटाईन करतील. कोरोनाच्या संकटामुळे 'अन्नाथे' या...
November 04, 2020
दुबई- जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. अनेक देशांमध्ये कोरोनावरील प्रभावी लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. काही लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. अशात युनायटेड अरब अमिरातीचे उपाध्यक्ष आणि पंतप्रधानांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यामुळे यूएईमधील...
October 12, 2020
नवी दिल्ली: भारतात सध्या चाचणी सुरू असलेलया लशी दोन-तीन डोसमध्ये दिल्या जातील, ही महत्वपुर्ण माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी दिली आहे.  सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांनी तयार केलेल्या लसीचा डोस दोनदा दिला जाईल. तर झायडस कॅडीलाने तयार केलेल्या लसीचा डोस तीन...