November 04, 2020
दुबई- जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. अनेक देशांमध्ये कोरोनावरील प्रभावी लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. काही लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. अशात युनायटेड अरब अमिरातीचे उपाध्यक्ष आणि पंतप्रधानांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यामुळे यूएईमधील...