एकूण 5 परिणाम
February 19, 2021
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस व तितकीच बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर सई तिचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते. सईने नुकताच एक फोटो पोस्ट केला असून सध्या नेटकऱ्यांमध्ये याच फोटोची चर्चा रंगली आहे. सईचा हा फोटो...
February 15, 2021
मुंबई - मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाने आणि  बोल्ड अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सोशल मिडीयावर नेहमीच तिच्या फॅशन सेन्सचे कौतुक होते. सई सोशल मिडीयावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. तिच्या वेकेशनचे, फोटोशूटचे आणि अपकमिंग प्रोजेक्टचे फोटो ती सोशल मिडीयावर नेहमी टाकते...
February 11, 2021
मराठी चित्रपटातील हॅण्डसम हंक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे त्याला खूप लोकप्रियता मिळवली. मालिकेबरोबरच ललितने चित्रपटांमध्येही काम केले आहे. तर दुसरीकडे मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर हिंदीतही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य...
November 13, 2020
मुंबई-  'दिल दोस्ती दुनियादारी' मधील कैवल्य म्हणजेच अभिनेता अमेय वाघचे अनेक चाहते आहे. सिनेमा असो, नाटक असो किंवा मग सोशल मिडिया, अमेय त्याच्या चाहत्यांना वेगवेगळ्या माध्यमातून भेटत असतो. मात्र अनेकांचा हिरो असलेल्या अमेयला मराठी सिनेसृष्टीतील दोन कलाकार हिरो वाटतात. त्या कलाकारांचा तो फॅन असल्याचं...
October 15, 2020
मुंबई- अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या स्टाईल आणि हटके लुकमुळे ओळखली जाते. सई सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टीव्ह असते. हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे ती अनेकदा चर्चेत राहिली आहे. असेच काही हॉट आणि ग्लॅमरस फोटो व्हायरल झाल्याने सई काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर चर्चेत आली होती. सोशल मिडियाच्या माध्यामातून ती...