एकूण 23 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
सेलिब्रिटी टॉक - मौनी रॉय, अभिनेत्री मी मूळची पश्‍चिम बंगालची. माझे शालेय शिक्षण तेथेच झाले. मला लहानपणापासून अभिनय आणि नृत्याची मोठी आवड होती. मी लहानपणीच डान्सच्या क्‍लासही जायचे. नृत्य हे माझे पहिले प्रेम आहे, तर अभिनय ही माझी आवड आहे. माझी आई आधीपासूनच अभिनय क्षेत्रात होते. शिवाय माझे आजोबा...
सप्टेंबर 17, 2019
सेलिब्रिटी टॉक - अमायरा दस्तूर, अभिनेत्री मी मूळची मुंबईची. मला लहानपणापासूनच फॅशन आणि अभिनयाची आवड होती. शिवाय नृत्य हा माझा आवडता छंद आहे. अभिनय क्षेत्रात करिअर करायचे, असे मी लहान असतानाच ठरवले होते. वयाच्या सोळाव्या वर्षी मी ‘क्लीन अँड क्लिअर’, ‘डव्ह’, ‘व्होडाफोन’ या जाहिरातींमध्ये काम करून...
सप्टेंबर 16, 2019
जोडी पडद्यावरची - करण देवल आणि सेहेर बंबा अभिनेता करण देवलने ‘यमला पगला दिवाना २’ या चित्रपटाचे सहायक दिग्दर्शन करून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, तर अभिनेत्री सेहेर बंबा प्रथमच चित्रपटसृष्टीत पाऊल टाकत आहे. ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाच्या निमित्ताने करण आणि सेहेर पहिल्यांदाच अभिनय क्षेत्रात पाऊल...
सप्टेंबर 11, 2019
सेलिब्रिटी टॉक - सेहेर बंबा, अभिनेत्री मी मूळची सिमल्याची आहे. लहानपणापासून मला अभिनयाची आवड होती. त्यामुळे मी अगदी कमी वयातच अभिनेत्री होण्याचे मनाशी पक्के केले होते. माझे शालेय शिक्षण सिमल्यातच झाले. महाविद्यालयीन शिक्षणाकरिता मी माझ्या पालकांना मुंबईत पाठवण्यासाठी खूप विनंती केली. त्यांच्या...
ऑगस्ट 24, 2019
जोडी पडद्यावरची - ओमप्रकाश शिंदे व सायली संजीव अभिनेत्री सायली संजीव हिने ‘गुलमोहर’ आणि ‘काहे दिया परदेस’ या मालिकांमध्ये काम केले, मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘काहे दिया परदेस’ मालिकेतील गौरी या मुख्य भूमिकेने. अभिनेता ओमप्रकाश शिंदे याने मालिका आणि चित्रपटांतही काम केले आहे. त्याच्या ‘...
ऑगस्ट 19, 2019
सेलिब्रिटी टॉक - नीतू चंद्रा, अभिनेत्री मी मूळची पाटण्याची. माझे बारावीपर्यंतचे शिक्षण दिल्लीतील इंद्रप्रस्थ कॉलेजमध्ये झाले. मी बारावी झाल्यानंतर मॉडेलिंग करण्याचे ठरविले. त्यासाठी मुंबईत आले. मुंबईत आल्यावर मॉडेलिंग क्षेत्राकडे वळले. प्रियदर्शनी सरांना भेटले. त्यांनी मला माझ्या पहिल्या जाहिरातीची...
जुलै 25, 2019
स्लिम फीट - सारा अली खान, अभिनेत्री फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी मला हार्मोनल डिसऑर्डरचा त्रास होता. यामुळे वजन प्रचंड प्रमाणात वाढते. मला आधीपासूनच अभिनेत्री व्हायचे होते. त्यासाठी माझे शरीर फिट असणे गरजेचे होते. मी प्रत्यक्षात चित्रपटात काम करण्याआधी माझे वजन ९६ किलो होते. त्यानंतर तब्बल ३०...
जुलै 20, 2019
जोडी पडद्यावरची - क्रीती सेनॉन आणि दिलजित दोसांज अभिनेत्री क्रीती सेनॉन हिंदी चित्रपटसृष्टीत ‘बरेली की बर्फी’, ‘लुका छुपी’, ‘हिरोपंती'' यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर आली. तर, पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजित दोसांज त्याच्या अनेक पंजाबी आणि हिंदी गाण्यांसाठी ओळखला जातो. तसेच, तो ‘उडता पंजाब...
जुलै 18, 2019
स्लीम फिट - कियारा अडवाणी, अभिनेत्री मी फिटनेसच्या बाबतीत जास्त विचार करणारी आहे. त्यामुळे मी रोजच व्यायाम करते. मला एखाद्या दिवशी कंटाळा आल्यास मी डान्स करते. डान्स हा उत्तम कार्डिओ आहे, असे मला वाटते. हे ही करायचे नसल्यास मी चालायला जाते. सध्या मी व्यायामासाठी नवीन पर्याय शोधून काढला आहे. तो...
जुलै 06, 2019
जोडी पडद्यावरची - मंगेश देसाई आणि भार्गवी चिरमुले मंगेश देसाई आणि भार्गवी चिरमुले या जोडीनं गेली अनेक वर्षं एकत्र काम केलं असून, आता ते ‘लालबत्ती’ या चित्रपट पती-पत्नीच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. या दोघांनाही त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल विचारले असता मंगेश म्हणाला, ‘‘भार्गवी आणि माझी पहिली भेट...
जून 22, 2019
जोडी पडद्यावरची - रितिका श्रोत्री आणि प्रणाली भालेराव अभिनेत्री रितिका श्रोत्रीने ‘बॉईज’, ‘स्लॅमबुक’ यांसारखे मराठी चित्रपट केले आणि अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. आता तिचा ‘टकाटक’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. प्रणाली भालेरावनं मॉडेलिंगपासून आपल्या करिअरला सुरवात केली. ‘टकाटक’च्या निमित्तानं...
जून 01, 2019
जोडी पडद्यावरची - अभिजित खांडकेकर आणि ईशा केसकर  छोट्या पडद्यावरील काही जोड्या प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतात. त्यातीलच एक जोडी म्हणजे अभिनेता अभिजित खांडकेकर आणि अभिनेत्री ईशा केसकर. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधील गुरुनाथ-शनाया म्हणजेच अभिजित आणि ईशा ही जोडी...
मे 29, 2019
बिझनेस वुमन - प्राप्ती मोर, उद्योजिका कलेला व्यवसायाची जोड देणारे अनेक आहेत. त्याचप्रमाणे व्यवसायात कला किती महत्त्वाची ठरू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘द फॅन स्टुडिओ’. पर्यावरणातील होत असलेल्या बदलांमुळे फक्त उन्हाळाच नाहीतर जवळ जवळ वर्षभर घर किंवा ऑफिसमधील वातावरण थंड ठेवण्यासाठी ‘फॅन’ची गरज...
मे 25, 2019
जोडी पडद्यावरची - अक्षया देवधर आणि  हार्दिक जोशी अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे दोघंही ‘झी मराठी’वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत एकत्र काम करत आहेत. या मालिकेमुळं हे दोघंही पहिल्यांदाच एकत्र आले. त्याच्या पहिल्या भेटीबद्दल हार्दिक म्हणातो, ‘‘आम्ही ‘तुझ्यात जीव रंगाला’च्या...
मे 18, 2019
जोडी पडद्यावरची - राजन भिसे आणि सविता प्रभुणे काही कलाकारांची जोडी प्रेक्षकांच्या मनात इतकी परफेक्‍ट बसलेली असते, की त्यांना पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहण्याची इच्छा निर्माण होते. अशीच एक गोड, सुंदर आणि सर्वांची आवडती जोडी म्हणजे अभिनेते राजन भिसे आणि अभिनेत्री सविता प्रभुणे. या जोडीनं नाटक,...
मे 13, 2019
सेलिब्रिटी टॉक  - समृद्धी पोरे मी  पहिला मराठी हॉलीवूड चित्रपट बनवतेय. नाव आहे, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’. प्रत्येक मनुष्य कदाचित आयुष्यभर हेच शोधत असतो. जो मनुष्य आहे त्या परिस्थितीत ते शोधतो त्याला सुख सापडते. नाहीतर सुखाच्या शोधात चुटकीसरशी कसे आयुष्य संपते कळतसुद्धा नाही. एका सर्वसाधारण...
मे 11, 2019
जोडी पडद्यावरची : श्रावणी देवधर (दिग्दर्शक), सई देवधर (अभिनेत्री) नाजूक नात्यांचा गुंफलेला गजरा म्हणजे ‘मोगरा फुलला’! या भावनिक चित्रपटाशी आणखी एका सुंदर नात्याची नाळ जुळली आहे, ते नातं म्हणजे आई आणि मुलीचं. अर्जुनसिंग बरन आणि कार्तिक निशाणदार ‘जीसिम्स’ निर्मित ’मोगरा फुलला’च्या निमित्तानं...
मे 07, 2019
कम बॅक मॉम माझ्या हाती नुकतीच ‘ह. म. बने तु. म. बने’सारखी कौटुंबिक मालिका आली. विशेष म्हणजे, या मालिकेचा उपयोग मला खऱ्या आयुष्यातही होत आहे. यातील माझी भूमिका माझ्या खऱ्या आयुष्याशी मिळतीजुळती आहे. ऑनस्क्रीन मुलांचा, कुटुंबाचा मी सांभाळ करते याचा माझ्या खऱ्या आयुष्यावरही चांगला परिणाम होत आहे, तसेच...
एप्रिल 22, 2019
सेलिब्रिटी टॉक मी  मूळची दिल्लीची. माझे वडील आयएएस ऑफिसर तर आई शिक्षिका. त्यामुळे आमच्या घरात ॲक्‍टिंगबाबत काही फारसे अनुकूल वातावरण नव्हते. परंतु मला ॲक्‍टिंगची आवड होती. मी श्रीदेवीचे चित्रपट खूप पाहायची आणि मला तेथूनच प्रेरणा मिळायची. तिच्या नृत्याची मी जबरदस्त फॅन आहे. तिचे ‘ना जाने कहाँ से आयी...
एप्रिल 20, 2019
जोडी पडद्यावरची... - अक्षय वाघमारे आणि मयूरी वाघ  अभिनेत्री मयूरी वाघ म्हणजे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा, तर दुसरीकडे अभिनेता अक्षय वाघमारे ‘यूथ’सारख्या मराठी चित्रपटामध्ये काम करत प्रेक्षकांसमोर आला. अभिनय क्षेत्रात नाव कमवू पाहणारे हे दोन्ही कलाकार एकत्र आले सोनी मराठी वाहिनीवरील ‘ती फुलराणी...