एकूण 14 परिणाम
जून 05, 2019
हेल्थ वर्क शरीराकडून अंतःकरणाकडे जायला पूल आहे, त्याला श्‍वासोच्छास म्हणतात. तो शरीरात उत्पन्न होतो आणि मनोविकाराप्रमाणे बदलतो. आपला श्‍वास स्थिर असल्यास पोटाने सहज चालतो. तो अस्थिर असेल तितका छातीकडे जाऊ लागतो. पूर्ण बिघडला असल्यास फक्त छातीच हलते. सदैव श्‍वासाकडे लक्ष ठेवणे याहून नियोजन...
जून 04, 2019
आरोग्यमंत्र शरीरस्वास्थ्यनियोजन हे पहिले समजा, कारण तुम्हाला या जगात शरीराच्याच आधारावर सर्व प्रकारचा आनंद घ्यायचा आहे. आपल्याला जशा प्रकारचे शरीर मिळाले आहे, ते आपल्या डोळ्यादेखत वृद्ध होत जात असतानादेखील अधिकाधिक कार्यक्षम ठेवायचे आहे. त्यामुळे आपले शरीर आहे तसे समजून घ्या. त्याच्या आकारमानाविषयी...
मे 29, 2019
हेल्थ वर्क सध्याचे युग नियोजनाचे आणि व्यवस्थापनाचे आहे. तुम्ही नीट व्यवस्थापन कराल, त्या गोष्टी वाढत जातील. पैशांचे नीट व्यवस्थापन करा ते वाढत जातील. व्यवसायाचे नीट व्यवस्थापन करा, तो वाढेल. त्याऐवजी एखाद्या विकाराचे व्यवस्थापन करीत बसाल, तर तो वाढत जाईल. म्हणजे मधुमेह झाला तेव्हा एकच गोळी खात होतो...
मे 28, 2019
हेल्थ वर्क आध्यात्मिक आरोग्याविषयी विचित्र समजुती आढळतात. समाजात अनेक लोक आध्यात्मिक प्रवचने देत असतात. प्रवचनाला जाऊन आध्यात्मिक आरोग्य मिळत असते, तर गोष्ट वेगळी होती. शरीर आणि मनाचे अद्वैत समजल्याशिवाय कामात कितीही सत्यवचने ओतली तरी काहीही फरक पडत नाही. ‘एक तरी ओवी अनुभवावी’ हे जोपर्यंत कळत नाही...
मे 27, 2019
हेल्थ वर्क मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वास्थ्यापासून केवळ कृत्रिमरीत्याच वेगळे केले जाऊ शकते. समाधानी मन, स्थिर चित्त आणि बुद्धी तसेच, प्रेमळ अंतःकरण या गोष्टी असणे म्हणजे मानसिक स्वास्थ्य असणे असे आपण म्हणू शकतो. अर्थातच या साऱ्या गोष्टींचा अभाव म्हणजेच मानसिक स्वास्थ्य नसणे. आजची सामाजिक स्थिती...
मे 22, 2019
हेल्थ वर्क आजकाल सामाजिक परिस्थितीच अशी झाली आहे की, प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत अत्यंत गोंधळलेल्या परिस्थितीत आहे. आपण आजारी पडलो तर होणारा अमाप खर्च करण्यापेक्षा विविध प्रकारचे विमे उतरविले म्हणजे आपण आपले आरोग्य पुरेसे सांभाळले असे अनेकजणांना वाटते. हे करताना आपण आरोग्य तर मुळीच सांभाळत नाही...
मे 13, 2019
आरोग्यमंत्र सामान्यपणे मुलांना सुटी लागताच आई-वडिलांच्या पोटात गोळा उठतो. आता आपली मुले कशी सांभाळायची आणि त्यांना कसे गुंतवून ठेवायचे, ही चिंता त्यांना त्रस्त करू लागते. ‘शाळा असते तेच बरे असते. निदान अडकलेली असतात,’ अशा प्रतिक्रिया उमटू लागतात. त्यामुळे पालकांसाठी काही विशेष सूचना आवश्‍यक आहेत....
एप्रिल 23, 2019
हेल्थ वर्क ‘सुसंस्कृत मानव म्हणजे काय,’ असा प्रश्‍न विचारला असता, ‘शरीराची हालचाल कमीत कमी करून केवळ मनाच्या हालचालीने अन्न मिळवितो तो सुसंस्कृत,’ अशी व्याख्या सहज करता येईल. संस्कृती जसजशी प्रगत होते; तितका शरीरावर घाव जोरात बसतो. शारीरिक कष्ट म्हणजे खालच्या वर्गाच्या लोकांचे काम अशी समजूत होते....
एप्रिल 17, 2019
हेल्थ वर्क सामान्यपणे आरोग्याची उत्तम व्याख्या म्हणजे शरीराची मनाला आणि मनाची शरीराला जाणीव नसणे. कोणत्याही प्रकारे ही जाणीव व्हायला लागली की, आरोग्य नाहीसे झालेच. आरोग्य ही स्थिती नाही, ही सतत बदलत राहणारी घडामोड आहे. त्यामुळे लहानपणी केलेल्या व्यायामामुळे आयुष्यभर निरोगी राहता येत नाही. आरोग्य...
एप्रिल 16, 2019
हेल्थ वर्क एखाद्या आडव्या बांबूला लोंबकळून आपल्याला चार-पाच वेळा शरीर उचलता येते का? तीन-चार डिप्स काढता येतात का? गाडी बंद पडली तर ढकलता येते का? पाचसहा किलोचे डम्बेल सरळ डोक्‍यावर किती वेळा उचलता येते? आपली ताकद किती कमी झाली आहे, हे त्यावरून कळेल. तुमचा दमश्‍वास किती कमी झाला आहे, हे देखील पाहता...
एप्रिल 10, 2019
हेल्थ वर्क आपल्याला आनंद देणाऱ्या बहुतेक सर्व गोष्टी घडतात, त्या घडतात पण घडवता येत नाहीत. आपल्याला भूक लागते, पोट साफ होते, आपण प्रेमात पडतो या सर्व गोष्टी होतात, पण करता येत नाहीत. त्याचप्रमाणे झोप लागते पण ‘लागवता’ येत नाही. आपल्याला झोप यावी यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो. खोलीत अंधार करू शकतो...
एप्रिल 09, 2019
हेल्थ वर्क आपल्याला आपल्या अंतरंगात आणि बहिर्रंगात काय चालले आहे, हे एकसमयाच्छेदे करून, सतत, निर्लेपपणे समजत राहिल्यावर विचारधारा तुटू लागते. फक्त विचार राहतात. मग तेही तुरळक होतात. मग दोन विचारांमध्ये बराच काळ जातो. मग पहिल्यांदाच विचार ‘करता’ येऊ लागतो. इतके दिवस नुसते विचार येताहेत आणि सगळे काही...
मार्च 20, 2019
हेल्थ वर्क दोरीवरच्या उड्या हा एक खूपच प्रचलित व्यायाम प्रकार आहे. हा व्यायाम चालणे किंवा धावणे यापेक्षा जास्त तीव्रतेचा आहे. विशेषतः वजन जास्त आणि अतिशय टणक फरशीवर व्यायाम करतात, त्यांना घोटे, पोटरीचे हाड, गुडघे, पाठ, कंबर यांचे दुखणे मागे लागण्याची शक्‍यता फारच असते. त्यामुळे वजन अधिक असणाऱ्यांनी...
मार्च 19, 2019
हेल्थ वर्क दमश्‍वासाच्या व्यायामात चालणे किंवा धावणे याबरोबरच पोहण्याचाही समावेश होतो. सायकल चालविणे हादेखील दमश्‍वासाचा एक उत्तम व्यायाम आहे. अनेक लोक रोजच सायकल चालवत असतात. त्यांच्या दृष्टीने हा व्यायाम नव्हे, कारण व्यायामाची हालचाल वेगळी आणि मनोरंजक असायला हवी. सामान्य जीवनात कधीही सायकल चालवत...