एकूण 72 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक गाणी तर मुलांना आवडतातच. मुलं सूर, तालाचा मनसोक्त आनंद घेतात. बालवाडीत तर गाण्याची रेलचेल असते.  त्यामुळेच गाणे हे मुलांना ‘आनंदाने शिकते’ करण्याचं एक उत्तम साधन आहे. कोल्हापूरच्या सृजन आनंद विद्यालयात गाणे हे शिकण्याचं एक सुरेल साधन म्हणून वापरलं जातं...
ऑक्टोबर 12, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक कोल्हापूरच्या ‘सृजन-आनंद विद्यालयात’ मुलं फक्त क्रमिक पुस्तकातली गाणी पाठ करत नाहीत. त्या गाण्यांच्या चालीवर व तालात स्वतःही रचना करतात. चालीत, तालात ओळ बनण्यासाठी शब्द शोधण्याची धडपड करावी लागते. यमक जुळावं लागतं. त्यातून मजेशीर रचना तयार होते. जी सहज...
ऑक्टोबर 08, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांनी स्वतः होऊन आनंदानं शिकावं यासाठी आता शिक्षणात प्रकल्प पद्धती वापरली जाते. मुलांच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाची असणारी भाषा व तिच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृती करण्याची संधी देण्यासाठी प्रकल्प ही सर्वांत प्रभावी पद्धत आहे. मुलांना वेगवेगळ्या...
ऑक्टोबर 07, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक नाशिकच्या रचना बालवाडीच्या मोठ्या गटात कोण काय करतो? हा पाठ सुरू होता. चर्मकार, कुंभार, शिंपी, गवंडी, सुतार... चित्रांवरून व सहज मिळतील अशी त्यांची साधनंही जमवलेली होती. मुलांच्या त्या संदर्भातला उत्साह पाहून स्वाती गद्रे यांच्या मनात विचार चमकून गेला...
सप्टेंबर 20, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलं चांगली शिकली पाहिजेत ही मुख्यतः शिक्षकांची आणि पालकांची जबाबदारी असली, तरी शासनही त्यात फार मोठं योगदान देऊ शकतं. आनंदाची बाब ही की, आज शासनही मुलांच्या शिक्षणप्रक्रियेबद्दल अधिक सजग होताना दिसत आहे.  प्रा. रमेश पानसे म्हणतात त्या प्रमाणे, ‘...
सप्टेंबर 19, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक अनेक पालकांना नवशिक्षण, ज्ञानरचनावाद हे सारं कशासाठी हा प्रश्‍न पडतो. ‘आम्ही काय ‘चांगलं’ शिकलं नव्हतो का?’  ‘इतकी वर्षं चालू होतं ते शिक्षण काय चुकीचं होतं का,’ ‘त्यातूनही चांगले चांगले डॉक्‍टर्स, इंजिनिअर्स निर्माण झालेच ना?’ इत्यादी...  हाच...
सप्टेंबर 18, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक प्राथमिक शाळांमध्ये बाकं कशासाठी हवीत? बाकांमुळे इतकी जागा अडते, की मुलांना मुक्तपणे हालचाली करता येत नाहीत. हे एकतर अजूनही काही ‘विद्वान’ मंडळींना कळत नाहीय किंवा कळत असलं तरी वळत नाहीय.  शासकीय प्राथमिक शाळांमध्ये मात्र वर्गातल्या बाकांना रजा देऊन...
सप्टेंबर 16, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक ‘रचनावादी शिक्षणपद्धती’नंच मुलं खऱ्या अर्थानं ज्ञान संपादन करतात, वेगानं, चांगलं व अर्थपूर्ण शिकतात, त्यांचा सर्वांगीण विकास होतो हे आता स्पष्ट झालं आहे, मान्यही झालं आहे.  प्रश्‍न असा आहे, आपल्या शाळांमध्ये ही शिक्षणपद्धती प्रत्यक्षात आली आहे काय? आली...
सप्टेंबर 12, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांनी शाळेत जाऊन फक्त ‘विषय’ शिकायचे नसतात. उत्तरे पाठ करून ती परीक्षेत लिहून पास व्हायचं नसतं, तर मुलांनी सर्वांगांनी फुलायचं असतं... व्यक्तिमत्त्वाचा विकास साधायचा असतो.. जीवनाशी जोडणारं शिक्षण घ्यायचं असतं, उद्याचा उत्तम, सुजाण नागरिक म्हणून ‘...
सप्टेंबर 11, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांना स्वतः शिकवंसं वाटणं, स्वतःहून शिकता येणं, शिकावं कसं हे कळणं ही नव्या रचनावादी शिक्षणप्रक्रियेची वैशिष्ट्यं आहेत.  कुठलीही गोष्ट मुलांना पक्की समजायला हवी... ती लक्षात राहायला हवी, तरच ते खरं शिक्षण होतं. हे कसं साध्य होतं? तसं अगदी सोपं आहे ते...
सप्टेंबर 10, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मनुष्य आपल्या अनुभवांद्वारे स्वतःच्या ज्ञानाची रचना करत असतो, हे आपण पाहिलं. लहान मूलही स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतःच, स्वतःच्या अनुभवांच्या आधारे करत असतं. त्याला जे आधी माहीत असतं, त्यावर ते नव्या माहितीचा साज चढवतं. एकाअर्थी विटांवर वीट ठेवत जातं....
सप्टेंबर 09, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक आपली मुलं आता कशी शिकणार आहेत, त्यांनी कसं शिकणं अपेक्षित आहे, हे पालकांनी माहिती करून घ्यायला हवं. राष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार भाषा, अध्ययनाची सहा क्षेत्रे ठरविली गेली आहेत.  १)     घरातील व परिसरातील भाषिक शिक्षण : मुलं शाळेत येण्यापूर्वीपासूनच...
ऑगस्ट 24, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांचं शिक्षण हाच आपल्या विचारांचा केंद्रबिंदू आहे. आपली मुलं उत्तम शिकावीत, चांगली शिकावीत असं कुठल्या पालकांना वाटत नाही? पण त्यासाठी पालक नेमकं काय करतात? काहीही करून एखाद्या चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिला, खर्चिक क्‍लासेस वगैरे लावून एकदाचे...
ऑगस्ट 23, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक माहिती आणि तंत्रज्ञानाच्या स्फोट झालेल्या वातावरणात सर्व जगातच बदलाचे वारे वाहू लागले आहेत. या वातावरणात जन्मलेल्या मुलांना तंत्रज्ञानाचं विलक्षण आकर्षण वाटू लागलं व ते आत्मसात करणंही जमू लागलं आहे. या ग्लोबल वातावरणात नुसत्या वाचलेल्या माहितीचं...
ऑगस्ट 22, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांना आज शाळांमधून जे शिक्षण दिलं जातं आहे, त्याचं स्वरूप बदलायला हवं, यावर आता साऱ्यांचंच एकमत होतं आहे. हे सारे म्हणजे कोण? योग्य शिक्षण कोणतं, हे ठरविणार कोण? तर ते म्हणजे विचारवंत, मानसतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ. शास्त्रज्ञ, साहित्यिक... हे नेहमी...
ऑगस्ट 21, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक परीक्षेचा राक्षस मुलांना छळतो; भेडसावतो खरा, पण परीक्षा म्हणजे राक्षस कसा? राक्षस पुल्लिंगी तर परीक्षा स्त्रीलिंगी! हे ध्यानात घेऊनच प्रा. मनोहर राईलकर यांनी परीक्षेला पुतनामावशी म्हटलं आहे!  पण मुलांना खरी छळत असते ती ही पूतनामावशी की जन्मदाती आई?...
ऑगस्ट 20, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक भारतात आज ३ ते ६ वयोगटातील साधारण साडेसात कोटी मुलं बालवाड्यांमध्ये जात आहेत. बालशिक्षण असं मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मुद्दा हा आहे ते योग्य/शास्त्रशुद्ध पद्धतीनं होतंय का नाही हे त्याचं उत्तर आहे आणि त्यामागचं कारणही मजेशीर आहे. बालशिक्षणात आज...
ऑगस्ट 19, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक आपण शिकतो कसं, हे आता रहस्य राहिलेलं नाहीयं. शिकण्याचा अवयव असतो मेंदू. या मेंदूमध्ये शिकण्याची प्रक्रिया कशी घडते, याचं ज्ञान फोटो इमेजिंगसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालं आहे. मेंदूत घडणाऱ्या सर्व प्रक्रिया विद्युत वा रासायनिक स्वरूपाच्या...
ऑगस्ट 15, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांच्या शिक्षणात सर्वांत परिणामकारक (क्वचित बाधकही) कुठला घटक असेल, तर तो पालकांच्या शिक्षणविषयक समजुती. आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी पालकांना काय वाटलं, मुलांकडून पालकांच्या अपेक्षा काय असतात, आज जे आणि जसं शिक्षण शाळांतून दिलं जातं; त्यातलं...
ऑगस्ट 14, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक शिक्षण हे जीवनाभिमुख असायला हवं असल्यास ते परिवर्तनशील असायला हवं. कारण, जीवन हे सतत परिवर्तनशील असतं. शिक्षण हे जीवनातील समस्यांना व आव्हानांना तोंड द्यायला समर्थ करणारं हवं. म्हणूनच ते सर्जनशीलतेला वाव देणारंही हवं.  ‘खरं तर सर्जनशीलता ही बीजरूपानं...