एकूण 57 परिणाम
नोव्हेंबर 19, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक माझ्या प्रिय मुला, वडील या नात्यानं तुला काय काय सांगावं, हा विचार करत असताना मला हे एकदम आठवलं. सचिन तेंडुलकरनं एका मुलाखतीत सांगितलेलं खूपच छान आहे. सचिननं भारताकडून क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि पदार्पणातच आंतरराष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश मिळवलं....
नोव्हेंबर 19, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधील प्रवेशासाठी यूपीएससी-केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे ‘एनडीए’ परीक्षा वर्षभरातून दोन वेळा, एनडीए-१ एप्रिलमध्ये व एनडीए-२ नोव्हेंबरमध्ये घेतली जाते. ‘एनडीए’ची प्रवेश परीक्षा भारतीय लष्कर, नौदल व हवाईदलात रुजू...
नोव्हेंबर 16, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक पूर्वी कधीही नव्हते इतके सध्या काही पालक व विद्यार्थी मुला-मुलींनी स्पोर्ट्समध्ये करिअर करावे याला प्रोत्साहन देताना दिसतात. याची दोन-तीन कारणे आहेत. पालकांची वाढती क्रयशक्ती व टीव्हीचे घराघरांत खेळ पोचवणारे आक्रमण. त्याच वेळी काही मोजक्‍या...
नोव्हेंबर 14, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ प्रेग्नन्सीच्या कालावधीतील चाचण्यांमध्ये सोनोग्राफी अत्यावश्यक आणि महत्त्वाची चाचणी आहे; त्याचबरोबर याबद्दल तितक्याच शंका आणि गैरसमजही समाजात अजूनही दिसून येतात. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करीत असताना आजपर्यंत माझ्या पेशंटना पडलेल्या प्रश्‍...
नोव्हेंबर 13, 2019
बिझनेस वुमन - गायत्री तांबे, संस्थापक-संचालक, माविन अडेसिव्हज प्रा. लि. उद्योग किंवा व्यवसायाचा विचार केल्यावर डोळ्यासमोर खूप मोठा डोलारा उभा राहतो. एखाद्या क्षेत्राशी किंवा त्या व्यवसायाशी काहीही संबंध नसताना त्यात यश मिळविणे आणि स्थान टिकवून ठेवणे अवघड असते. मात्र, गायत्री तांबे यांनी ते शक्य...
नोव्हेंबर 12, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक एका गोष्टीबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटत असतं. समाजातली मान्यवर मंडळी पालक म्हणून आपल्या मुलांशी कसं वागत असतात? जे लेखक कलावंत असतात त्यांच्याकडून मुलांवर साहित्य कलेचे असे काही खास संस्कार होत असतात का? उद्योजक पित्याकडून मुलांमध्ये तशी बीजं पेरली जात...
नोव्हेंबर 12, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ भारतामध्ये खेळाडूंची संख्याही वाढते आहे. खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून, करिअरची संधी म्हणून अनेक खेळाडू खेळाकडे आकृष्ट होत आहेत. मुख्यतः प्रथितयश खेळाडूंचे यश पाहून अनेकांची आपल्या मुलानेही खेळात यश मिळवावे अशी इच्छा असते. सचिन तेंडुलकरने...
नोव्हेंबर 08, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलं आनंदानं शिकली पाहिजेत. खेळणं ही त्यांची सहजप्रवृत्ती असते, तसेच शिकणं हीसुद्धा त्यांची सहजप्रवृत्ती व्हायला हवी. तशी ती होऊ शकेल? निश्‍चित होऊ शकेल. ती जबाबदारी मुलांची नव्हे. शिक्षकांची आहे; त्यांच्यासाठी शाळा निवडणाऱ्या पालकांची आहे. के. सी....
नोव्हेंबर 07, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक माझा असा अनुभव आहे की शास्त्र हा विषय न आवडणारे दहात फारतर दोन विद्यार्थी असतात. पण, त्याचा असा अर्थ नसतो की उरलेल्या आठांना शास्त्र हा विषय मनापासून आवडतो व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कळतो. या विषयातील प्रयोग असोत किंवा छोटी-मोठी उदाहरणे असोत; त्या...
नोव्हेंबर 06, 2019
बिझनेस वुमन - मोनिका कुलकर्णी, संस्थापक संचालक, आजोळ डे केअर सेंटर आजची मुले ही उद्याचे नेतृत्व आहेत. मुलांना पर्यावरणाच्या जवळ आणून नागरिक म्हणून त्यांच्या भूमिकेविषयी आणि जबाबदारीबद्दल त्यांना जागरूक करणे, ही आजची गरज आहे. तसेच, आजच्या धकाधकीच्या जीवनात पालक आणि मुले यांच्यातील अंतर वाढत चालले...
नोव्हेंबर 06, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक फुटवेअर डिझाईन अॅण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटची स्थापना वाणिज्य व उद्योग मंत्रालय भारत सरकारतर्फे १९८६ मध्ये झाली. एफडीडीआयचे मुख्यालय नोएडा या ठिकाणी असून ‘एफडीडीआय’कडे पॅन इंडिया असून देशभरात नोएडा, फुसरतगंज (उत्तर प्रदेश), अंकलेश्‍वर (...
नोव्हेंबर 05, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक  अभियांत्रिकी शाखेकडे जाऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे ‘आयआयटी’ या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळवणे हे स्वप्न असते. या संस्थांमधील विद्यार्थ्यांनी देशात व जगाच्या पाठीवर मिळवलेले नेत्रदीपक यश व त्यांना मिळणारा मानसन्मान, त्यामुळे...
नोव्हेंबर 04, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक  देशभरात आजही हुशार विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय एमबीबीएस शाखेची खरी क्रेझ आहे. दहावीच्या गुणांवर आपण प्रत्यक्ष करिअर निवडत नसतो, तर फक्त करिअरचे नियोजन करीत असतो व प्रत्यक्षात करिअरची निवड बारावी व सीईटी निकालानंतर केली जाते.  पीसीबी ग्रुप ...
ऑक्टोबर 19, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर चित्रकला छान आहे. आवडते आहे. चित्रकलेच्या शालेय जीवनात देण्याच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षाही दिल्या आहेत. अभ्यास आवडतो, पण मार्क फार छान नसतात. अशा सर्वांसाठी पूर्वीची मळलेली वाट होती ती कमर्शियल आर्टिस्टच्या डिप्लोमा किंवा पदवीची. मात्र त्यात...
ऑक्टोबर 19, 2019
चौकटीतली ‘ती’ - चौकटीतली ‘ती’  श्रीमंत जमीनदाराच्या घरात जन्मलेला देवदास मुखर्जी आणि त्याच्या शेजारच्याच घरातली पार्वती अर्थात पारो या दोघांचं बालपणापासून सख्य. शाळेत शिकणं, हुंदडायला जाणं या साऱ्या गोष्टींमध्ये दोघांनाही एकमेकांची साथसंगत. दोघंही एकमेकांना अपार जीव लावणारे. देवदासचं लक्ष...
ऑक्टोबर 17, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी - धडफळे, यकृततज्ज्ञ लहान मुलांमधील यकृताचे आजार बऱ्याच वेळेस दुर्लक्षित राहतात. भारतात हे प्रमाण पुष्कळ आहे. बरेचदा या आजारांबद्दल असलेली उपेक्षा, योग्य उपचारपद्धतींचा अभाव किंवा आर्थिक दडपणामुळे या मुलांना योग्य उपचारांपासून वंचित राहावे लागते. काही प्रसंगी मृत्यूला...
ऑक्टोबर 17, 2019
जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, शिक्षण विषयक अभ्यासक, फिनलंड गेल्या काही लेखांमधून आपण विविध देशांतील शिक्षणव्यवस्था आणि शिक्षणपद्धतीविषयी माहिती घेतली. आत्तापर्यंत सर्वप्रथम फिनलंड, नंतर जपान, सिंगापूर, स्वित्झर्लंड, एस्टोनिया, युएसए या देशातील शिक्षणपद्धतींचा एक एक करून आढावा घेतला. आता...
ऑक्टोबर 16, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, बारामती, प्रवेश, करिअर मार्गदर्शक संशोधनाची प्रबळ परंपरा असलेली देशातील क्रमांक एकची संस्था म्हणून आयआयएससी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर या संस्थेकडे पाहिले जाते. येथे २०११पासून चार वर्षांचा बीएस्सी रिसर्च विज्ञान पदवी (संशोधन) अभ्यासक्रम उपलब्ध आहे...
ऑक्टोबर 15, 2019
सेलिब्रिटी टॉक - ऐंद्रिता राय, अभिनेत्री मी मूळची राजस्थानची आहे; परंतु माझे बाबा भारतीय हवाई दलात असल्याने आमचे राहण्याचे ठिकाण निश्‍चित नसायचे. आता सध्या मी बंगळूरमध्ये स्थायिक आहे. मला अभिनयाची लहानपणापासूनच आवड आहे. त्यामुळे करिअरही अभिनय क्षेत्रातच करायचे, असे मी ठरवले होते. अभिनयाला सुरवात...
ऑक्टोबर 15, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक आयआयएससी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स/भारतीय विज्ञान संस्था) बंगळूर ही एक विज्ञान व अभियांत्रिकी शाखेतील उच्च शिक्षण देणारी भारतातील प्रमुख वैज्ञानिक संस्था आहे. शतकानुशतके संशोधनाची प्रबळ परंपरा असलेल्या या संस्थेची स्थापना १९०९मध्ये...