एकूण 30 परिणाम
जुलै 18, 2019
स्लीम फिट - कियारा अडवाणी, अभिनेत्री मी फिटनेसच्या बाबतीत जास्त विचार करणारी आहे. त्यामुळे मी रोजच व्यायाम करते. मला एखाद्या दिवशी कंटाळा आल्यास मी डान्स करते. डान्स हा उत्तम कार्डिओ आहे, असे मला वाटते. हे ही करायचे नसल्यास मी चालायला जाते. सध्या मी व्यायामासाठी नवीन पर्याय शोधून काढला आहे. तो...
जुलै 01, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका सिनेमात नवीन सुनेला ‘माँ के कंगन’ देणे हा तोच-तोच साज बघून आपण आता हसू लागलोय. मराठी, मल्याळी, गुजराती जवळपास सगळ्याच सिनेमामध्ये मुलाने आपली होणारी बायको आईला दाखवायला आणली की शगून किंवा खूष होऊन ती आपल्या अंगावरचा एक दागिना काढून देते. खरंच काय आहेत...
जून 24, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभूलकर, अभिनेत्री झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला पडू आजारी मौज हीच वाटे भारी पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर लहान माझी बाहुली मोठी तिची सावली ‘कवितेचं पान’ या माझ्या वेबसीरिजसाठी बालकवितांचा एपिसोड करायचा मी ठरवला होता. तुमच्या माझ्या स्मरणातल्या काही जुन्या परिचित...
जून 11, 2019
कम बॅक मॉम  - कविता लाड, अभिनेत्री  आई होणं म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. आई होणं म्हणजे नव्या जबाबदाऱ्या आपल्यावर येतात आणि आपण त्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्याच पाहिजेत. मला ईशान आणि सनाया अशी दोन मुलं आहेत. ईशान आता १५ वर्षांचा आहे आणि सनाया ११ वर्षांची आहे. ...
जून 01, 2019
जोडी पडद्यावरची - अभिजित खांडकेकर आणि ईशा केसकर  छोट्या पडद्यावरील काही जोड्या प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतात. त्यातीलच एक जोडी म्हणजे अभिनेता अभिजित खांडकेकर आणि अभिनेत्री ईशा केसकर. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधील गुरुनाथ-शनाया म्हणजेच अभिजित आणि ईशा ही जोडी...
जून 01, 2019
चौकटीतली ‘ती’ -  सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक जिथं माणसंदेखील किड्या-मुंग्यांसारखी राहतात, अशा मुंबईनामक महानगरात वास्तव्य करायला आलेलं हमीद आणि सलमा हे एक सामान्य, नवविवाहित जोडपं. हमीद एका सरकारी खात्यात कारकून म्हणून लागलेला, तर सलमा ही गृहिणी. पण तिचं माहेर मुंबईपासून दूर एका छोट्या गावातलं....
मे 29, 2019
बिझनेस वुमन - प्राप्ती मोर, उद्योजिका कलेला व्यवसायाची जोड देणारे अनेक आहेत. त्याचप्रमाणे व्यवसायात कला किती महत्त्वाची ठरू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘द फॅन स्टुडिओ’. पर्यावरणातील होत असलेल्या बदलांमुळे फक्त उन्हाळाच नाहीतर जवळ जवळ वर्षभर घर किंवा ऑफिसमधील वातावरण थंड ठेवण्यासाठी ‘फॅन’ची गरज...
मे 17, 2019
वीकएंड हॉटेल कोणत्याही देशाची खाद्यसंस्कृती आठवून पहा, त्या प्रांताचे अनेक पदार्थ नजरेसमोर येतील. जसं चायनीज म्हटलं, की किती तरी डिशची नावं समोर येतात. अगदी इटालियन, मेक्‍सिकन, थाय अशा विविध देशांच्या डिशबाबतही असंच जाणवेल. याला अपवाद आहे तो म्यानमारचा. इटालियन, मेक्‍सिकन, थाय डिश जेवढ्या आपल्याला...
मे 15, 2019
बिझनेस वुमन केसरी टुर्सच सर्वेसर्वा केसरी पाटील आणि त्यांचे भाऊ आणि राजाराणी ट्रॅव्हल्सचे मालक राजाभाऊ यांच्यात काश्‍मीर प्रेम इतके की, दोघांपैकी ज्याला कन्यारत्न प्राप्त होईल तीच नाव ‘झेलम’ हे ठेवण्यात येईल, हे अगोदरच ठरले होते. शांत, निखळ आणि व्यवसाय प्रवाही ‘झेलम’ केसरी पाटील यांच्या भाग्याला...
मे 14, 2019
कम बॅक मॉम आई होणं म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्पा. आई या नात्याबरोबरच अनेक नव्या जबाबदाऱ्या येतात आणि एका नव्या प्रवासाला सुरवात होते. इतर स्त्रियांप्रमाणेच आई होण्याचं सुख मलाही अनुभवायला मिळालं. खरंतर मी आईपण एन्जॉय केलं. प्रेग्नंसीच्या काळात मी फार काळ काम केलं नाही; पण...
मे 14, 2019
मला माझ्या आईमुळेच गायनात करिअर करण्याची प्रेरणा मिळाली. वयाच्या आठव्या वर्षापासून माझ्या आईकडूनच मी संगीत शिकले. सोळाव्या वर्षापासून अनेक ठिकाणी परफॉर्म करण्यास सुरवात केली. मी २०१२मध्ये मी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं ‘इशकजादे’ चित्रपटातील ‘परेशान’ या गाण्यानं. मी २०१३मध्ये तमीळ चित्रपटासाठी...
मे 13, 2019
सेलिब्रिटी टॉक  - समृद्धी पोरे मी  पहिला मराठी हॉलीवूड चित्रपट बनवतेय. नाव आहे, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’. प्रत्येक मनुष्य कदाचित आयुष्यभर हेच शोधत असतो. जो मनुष्य आहे त्या परिस्थितीत ते शोधतो त्याला सुख सापडते. नाहीतर सुखाच्या शोधात चुटकीसरशी कसे आयुष्य संपते कळतसुद्धा नाही. एका सर्वसाधारण...
मे 11, 2019
बलराज आणि पूर्णिमा ऊर्फ निमा कोहली हे पुण्याच्या उच्चभ्रू वस्तीतल्या बंगल्यात राहणारं सुखवस्तू, सुसंस्कृत कुटुंब. या जोडप्याला दोन मुलगे असतात. मोठा मुलगा सागर याचं पुण्याच्याच मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दिल्लीच्या मुलीशी, सरिताशी प्रेम जमलंय. सरिता संस्कारी वातावरणात वाढलेली, नव्या घराचं हित...
मे 07, 2019
कम बॅक मॉम माझ्या हाती नुकतीच ‘ह. म. बने तु. म. बने’सारखी कौटुंबिक मालिका आली. विशेष म्हणजे, या मालिकेचा उपयोग मला खऱ्या आयुष्यातही होत आहे. यातील माझी भूमिका माझ्या खऱ्या आयुष्याशी मिळतीजुळती आहे. ऑनस्क्रीन मुलांचा, कुटुंबाचा मी सांभाळ करते याचा माझ्या खऱ्या आयुष्यावरही चांगला परिणाम होत आहे, तसेच...
मे 04, 2019
चौकटीतली ‘ती’  पती-पत्नीच्या संसारात दोघांपैकी एकाच्या पूर्वायुष्यातल्या व्यक्तीचा प्रवेश होणं, ही त्या संसारासाठी संभाव्य वादळाची नांदी ठरू शकते. अशा परिस्थितीत ती दोघं किती समजूतदारपणा दाखवतात यावर त्या ‘वादळा’ची तीव्रता आणि कालावधी अवलंबून असतो. अमर आणि मीता यांच्या बाबतीत हेच घडतं. त्यांच्या...
मे 03, 2019
वीकएंड हॉटेल माध्यमांचा प्रभाव अधिक परिणामकारक असतो, अगदी खाद्यपदार्थांच्या बाबतीतही. फ्रिकशेक याचं एक उदाहरण. इन्स्टाग्रामच्या प्रभावामुळं अधिक प्रसिद्धीला आलेलं हे डेझर्ट. इन्स्टाग्रामवरून प्रसिद्धीला येण्यामुळं सतत त्याच्या प्रेझेंटेशनमध्ये कसे बदल करता येतील, याचाही विचार होत राहिला. यातूनच...
एप्रिल 30, 2019
कम बॅक मॉम प्रेग्नंसी म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म, हे वाक्‍य मी अनुभवलं आहे. आई होणं हे जगातील सर्वांत मोठं सुख आहे, असं मी म्हणेन. नवी जबाबदारी आपसूकच आपल्या हाती येते. मी माझ्या प्रेग्नंसीदरम्यान फारसं काम केलं नाही, मात्र घरीही बसून राहिले नाही. नवनवीन गोष्टी मी शिकत राहिले. स्पॅनिश भाषा मी...
एप्रिल 27, 2019
जोडी पडद्यावरची गौरव घाणेकर आणि अमृता पवार स्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’मध्ये एकत्र काम करीत आहेत. त्यांच्या या सेटवरच्या गप्पा सांगताना अमृता म्हणाली, ‘‘गौरव या मालिकेत आला तेव्हा मालिकेचे १०० भाग झाले होते. आम्हाला समजलं, की आता गौरवची एंट्री होणार आहे तेव्हा थोडं टेन्शन आलं होतं, कारण आम्हा...
एप्रिल 25, 2019
स्लिम फिट लहानपणापासूनच मला चांगली फिगर पाहिजे होती, त्यासाठी मी डाएटही करीत होते. मात्र, आपण करीत असलेले डाएट चुकीचे असल्याचे लक्षात आल्यावर ते सर्व सोडून योग्य सल्ला घेऊन माझा डाएट प्लॅन आखत गेले. मी जीमला जाण्याचा कधीच कंटाळा करीत नाही. मी आठवड्यातून पाचदा जीमला जातेच. इथे माझा ट्रेनर माझ्याकडून...
एप्रिल 22, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू माझी आत्या सांगलीमध्ये राहते. मी लहानपणापासून उन्हाळ्याच्या सुटीत तिच्याकडे जायचे. आत्याच्या शेजारच्या घरात आज्जी. जिथं माझा आवडता मेन्यू, तिथं जेवायचं, सगळ्यांकडून लाड करवून घ्यायचे, घराच्या मागच्या नारळाच्या बागेत दिवसभर हुंदडायचे, आजूबाजूच्या मुलांबरोबर चिंचेच्या झाडावर चढून...