एकूण 29 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक ‘लर्निंग होम’ ही शिक्षणाची प्रयोगशाळा असेल. ‘घरानंही शिकवावं, शाळेनं घर व्हावं’ या तत्त्वावर चालणाऱ्या या ‘आनंदघरा’त शिक्षक व पालक दोघांचाही स्वयंस्फूर्त सहभाग असेल.  ‘लर्निंग होम’ची संपूर्ण रचना बालकेंद्री असेल. मुलांना आनंद वाटेल, येथे यावेसे वाटेल...
ऑक्टोबर 18, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक शिक्षणातील नवविचारांवर आधारित अशा अनेक प्रयोगशील शाळा खुद्द शास्त्रज्ञांनीच जगभरात उभ्या केल्या आहेत. आपल्याकडची अशीच एक शिक्षणाची प्रयोगशाळा म्हणजे ग्राममंगलचं ‘लर्निंग होम.’ या ‘आनंदघर’नुसार आता शिक्षणात घर व पालकांची भूमिका अशी आहे -  घर-कुटुंब-...
ऑक्टोबर 16, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, बारामती, प्रवेश, करिअर मार्गदर्शक संशोधनाची प्रबळ परंपरा असलेली देशातील क्रमांक एकची संस्था म्हणून आयआयएससी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर या संस्थेकडे पाहिले जाते. येथे २०११पासून चार वर्षांचा बीएस्सी रिसर्च विज्ञान पदवी (संशोधन) अभ्यासक्रम उपलब्ध आहे...
ऑक्टोबर 07, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुरा वेलणकर, अभिनेत्री एका कार्यक्रमाला चंद्रपूरला गेले असताना, आनंदवनात जाण्याचा योग आला. माझ्या बहिणीने पूर्वी तिथे भेट दिली असल्याने तिच्याकडून बरेच ऐकले होते आणि स्वतः तिथे जाण्याची तीव्र इच्छा होती. अशा समाजसेवांच्या तीर्थस्थळांना भेटी देण्याचा योग जुळून यावा लागतो....
सप्टेंबर 16, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक ‘रचनावादी शिक्षणपद्धती’नंच मुलं खऱ्या अर्थानं ज्ञान संपादन करतात, वेगानं, चांगलं व अर्थपूर्ण शिकतात, त्यांचा सर्वांगीण विकास होतो हे आता स्पष्ट झालं आहे, मान्यही झालं आहे.  प्रश्‍न असा आहे, आपल्या शाळांमध्ये ही शिक्षणपद्धती प्रत्यक्षात आली आहे काय? आली...
सप्टेंबर 12, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांनी शाळेत जाऊन फक्त ‘विषय’ शिकायचे नसतात. उत्तरे पाठ करून ती परीक्षेत लिहून पास व्हायचं नसतं, तर मुलांनी सर्वांगांनी फुलायचं असतं... व्यक्तिमत्त्वाचा विकास साधायचा असतो.. जीवनाशी जोडणारं शिक्षण घ्यायचं असतं, उद्याचा उत्तम, सुजाण नागरिक म्हणून ‘...
सप्टेंबर 10, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मनुष्य आपल्या अनुभवांद्वारे स्वतःच्या ज्ञानाची रचना करत असतो, हे आपण पाहिलं. लहान मूलही स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतःच, स्वतःच्या अनुभवांच्या आधारे करत असतं. त्याला जे आधी माहीत असतं, त्यावर ते नव्या माहितीचा साज चढवतं. एकाअर्थी विटांवर वीट ठेवत जातं....
सप्टेंबर 09, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक आपली मुलं आता कशी शिकणार आहेत, त्यांनी कसं शिकणं अपेक्षित आहे, हे पालकांनी माहिती करून घ्यायला हवं. राष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार भाषा, अध्ययनाची सहा क्षेत्रे ठरविली गेली आहेत.  १)     घरातील व परिसरातील भाषिक शिक्षण : मुलं शाळेत येण्यापूर्वीपासूनच...
सप्टेंबर 09, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका अलीकडच्या काळात वेगवेगळ्या ग्रामीण भाषांतले सौंदर्य लोक बघू लागले आणि त्या भाषेला स्वीकारू लागले आहेत. नाहीतर ग्रामीण भागातून नाटकात आणि सिनेमात काम करायला आलेल्या कलाकाराला एक ठरावीक सो कॉल्ड प्रमाण भाषाच बोलणे अपेक्षित असायचे. त्याला ॲक्टिंग करताना...
ऑगस्ट 24, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांचं शिक्षण हाच आपल्या विचारांचा केंद्रबिंदू आहे. आपली मुलं उत्तम शिकावीत, चांगली शिकावीत असं कुठल्या पालकांना वाटत नाही? पण त्यासाठी पालक नेमकं काय करतात? काहीही करून एखाद्या चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिला, खर्चिक क्‍लासेस वगैरे लावून एकदाचे...
ऑगस्ट 24, 2019
व्यक्तिमत्त्व विकास - रमेश सूद, सॉफ्ट स्किल प्रशिक्षक आठवड्याच्या शेवटी, शनिवारी संध्याकाळी मी एका परिचिताला भेटलो. आमच्या नेहमीच्या हवापाण्याच्या गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात त्याने विचारले, ‘‘तुम्ही रविवारी काय करता?’’ मी त्याला प्रतिप्रश्‍न करत म्हणालो, ‘‘का? माझ्यासाठी रविवार आणि बाकीच्या...
ऑगस्ट 22, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांना आज शाळांमधून जे शिक्षण दिलं जातं आहे, त्याचं स्वरूप बदलायला हवं, यावर आता साऱ्यांचंच एकमत होतं आहे. हे सारे म्हणजे कोण? योग्य शिक्षण कोणतं, हे ठरविणार कोण? तर ते म्हणजे विचारवंत, मानसतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ. शास्त्रज्ञ, साहित्यिक... हे नेहमी...
ऑगस्ट 20, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक भारतात आज ३ ते ६ वयोगटातील साधारण साडेसात कोटी मुलं बालवाड्यांमध्ये जात आहेत. बालशिक्षण असं मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मुद्दा हा आहे ते योग्य/शास्त्रशुद्ध पद्धतीनं होतंय का नाही हे त्याचं उत्तर आहे आणि त्यामागचं कारणही मजेशीर आहे. बालशिक्षणात आज...
ऑगस्ट 02, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक औपचारिक किंवा ‘कराव्या लागणाऱ्या’ शिक्षणासाठी शाळा आवश्‍यक असतातच. प्रश्‍न आहे तो शाळा कशा असाव्यात याचा. या संदर्भात नीलच्या ‘समरहिल’ शाळेचं उदाहरण टोकांच वाटेल. सर्वच शाळा अशा होण्याची शक्‍यता नाही. नीलचे काही क्रांतिकारक विचार सर्वांनाच स्वीकारार्ह...
जुलै 23, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक शास्त्रीय संशोधनात अभिरुची असलेल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या संशोधन व विकासासाठी करणे, कमी वयातच त्यांना संशोधनाची संधी देऊन त्यांच्यामधील जिज्ञासा, निर्मिती क्षमता वाढविणे व त्याद्वारे तरुण शास्त्रज्ञ निर्माण करणे हे...
जुलै 22, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक आतापर्यंतच्या प्रवेश प्रक्रियेतील माहिती ही शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेवून होती. सध्या २०१९-२० शैक्षणिक वर्षाची वैद्यकीय अभियांत्रिकीसह सर्व शाखांची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कट ऑफ...
जुलै 17, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांच्या शिक्षणाविषयीचे आणि विकासाविषयीचे ए. एस. नील याचे विचार अतिशय वेगळे आहेत. निर्भीड आणि क्रांतिकारक आहेत. ते पटायला, पचायला सोपे नाहीत, पण त्याच विचारांवर/कल्पनांवर आधारित ‘समरहिल’ ही शाळा नीलनं प्रत्यक्ष उभारली. जगभरातून ‘उनाड’ मानली गेलेली...
जुलै 16, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका मागच्या लेखात आपण बोलत होतो, की गावतली मुलं आपली शेती करायची सोडून शहरात किरकोळ पगारात नोकरी करायला का येतात? शेतकऱ्यांशी मुली लग्न करायला का नकार देतात? दुसरीकडं अशा मुलांचे आई-वडील त्रस्त आहेत, की त्यांची मुलं त्यांना शेती करायला मदत करत नाहीत. शेतीत...
जुलै 16, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक आतापर्यंत आपण सुजाण पालकत्वाचे विविध पैलू समजून घेतले. पालक म्हणून मुलांशी कसं वागावं, कसं बोलावं, त्यांना आनंदानं कसं वाढू द्यावं यासाठीची छोटी छोटी सूत्रं, त्या संदर्भातल्या काही टिप्स समजून घेतल्या. हे पालकत्वाचं शिक्षणच होतं... अभ्यासच होता, पण तो...
जून 21, 2019
बालक-पालक संवाद ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. मला काही सांगायचंय ही त्याची मूलभूत गरज असते. अन्न, वस्त्र, हवा यांच्याइतकीच. त्या भागविण्यासाठीही त्याला संवादाची गरज भासतेच. बालक-पालक संवादाची गरज तर असतेच असते! लहान मुलांची... अगदी छोट्या बाळाचीही काही सांगण्याची धडपड सुरूच असते. पण, त्यासाठी...