एकूण 39 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग विश्वास हा बुद्धीचा, तर भक्ती हृदयाचा विषय आहे. ध्यान बुद्धी (मेंदू) आणि हृदय दोन्हींना जोडते. विकसित बुद्धी ही श्रद्धापूर्ण असते. विकसित हृदय ज्ञानाने परिपूर्ण असते. आपली बुद्धी आणि हृदय व्यक्तीमध्ये, भावांमध्ये विश्वास ठेवते. कोणत्याही...
नोव्हेंबर 12, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्ही तुमचे वैराग्य लपवा आणि प्रेम व्यक्त करा. वैराग्य व्यक्त करण्याने आयुष्यातील उत्सुकता नाहीशी होते आणि प्रेम व्यक्त न केल्याने तुमच्यात अहंभाव येतो. वैराग्य व्यक्त करण्याने अहंकार येऊ शकतो. झाडाच्या मुळांप्रमाणे वैराग्य तुमच्या हृदयात...
नोव्हेंबर 09, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्ही आनंदी असता, तेव्हा मन प्रसरण पावते. वेळ खूप छोटा वाटतो. तुम्ही दुःखी असता, तेव्हा मन आकुंचित होते आणि वेळ खूपच मोठा वाटतो. मनाचा समतोल असतो, तेव्हा तुम्ही काळाच्या पलीकडे जाता. काळाच्या आघातापासून मुक्तता करून घेण्यासाठी बरेचजण...
नोव्हेंबर 07, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग प्रत्येक वस्तूच्या पलीकडे अनंत आहे. वस्तू या मर्यादित आणि नेहमी बदलणाऱ्या असतात; तथापि त्या कधीही न बदलणाऱ्या अनंत अवकाशात असतात. कोणतीही वस्तू परमाणूंच्या स्वरूपात बदलल्यास तुम्हाला आढळेल की प्रत्येक परमाणूत अनंत अवकाश आहे. अनंत हे...
ऑक्टोबर 19, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्ही खूपच प्रेम असेल तेव्हा कोणत्याही गैरसमजाची पूर्ण जबाबदारी घेता. कदाचित तुम्ही क्षणभर वरवरची नाराजी व्यक्त कराल. पण तुम्हाला हृदयातून तसे वाटत नसते तेव्हा तुमच्यात पूर्ण समज आलेली असते. तुम्ही अशा स्थितीला याल जिथे तुमचे सगळे प्रश्‍न...
ऑक्टोबर 18, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग काही कर्मे बदलता येतात आणि काही नाही. तुम्ही गोडधोड पदार्थ बनविताना साखर किंवा तूप कमी पडल्यास पुन्हा घालू शकता. दुसरा काही घटक पदार्थही कमी-जास्त करून सुधारता येतो. मात्र एकदा पदार्थ शिजवला, की तो परत पूर्वस्थितीत आणता येत नाही. दुधापासून...
ऑक्टोबर 17, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग संवेदनशील व्यक्ती स्वतःला कमकुवत समजतात. स्वतःला सामर्थ्यवान समजतात, ते नेहमी संवेदनाहीन असतात. काही लोक स्वतःबाबत संवेदनशील असतात, मात्र इतरांबाबत भावनारहित असतात. त्यांना कायम वाटते, की बाकी सर्व लोक वाईट आहेत. स्वतःबद्दल संवेदनशीलता न...
ऑक्टोबर 11, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग आभार मानण्यासाठी वेगळेपणाची गरज असते. आपण आभार मानतो तिथे द्वैत असते. तुम्ही मनापासून आभारी असाल, तर त्याचा अर्थ तुम्हाला आतून वेगळेपणा जाणवतो. अंतःकरणापासून आभार मानण्याची गरज नसते. कारण तेथे अद्वैत असते. पण, तुम्ही वरवरचे आभार मानू शकता....
सप्टेंबर 19, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग पुण्याईमुळेच तुम्हाला श्रद्धा प्राप्त होऊ शकते. तुमच्याजवळ श्रद्धा नसल्यास तुम्हाला आंतरिक सुख मिळणार नाही आणि प्रापंचिक सुखही लाभणार नाही. श्रद्धेमुळे आनंद उमलतो. आनंदामुळे शारीरिक जाणीव राहत नाही. दुःख आणि वेदनांमध्ये तुम्ही शारीरिक...
सप्टेंबर 16, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्ही खूप नशीबवान आहात, ही एकच गोष्ट तुम्ही अवश्य लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही हेच विसरता तेव्हा खिन्न होता. खेद तुमची दुर्गुण, सद्‌गुणांबद्दलची आसक्ती दर्शवितो. तुमचे दुर्गुण तुम्हाला खिन्न करतात, पण तुम्ही स्वतःला महान समजता तेव्हा इतरांना...
सप्टेंबर 12, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग मन हे ‘जास्त’ वर जगते. ‘जास्त, आणखी जास्त’ने दुःखाची सुरवात होते. दुःख तुम्हाला कठीण आणि ढोबळ बनवते. ‘स्व’ हा सूक्ष्म आहे. ढोबळाकडून सूक्ष्माकडे जाण्यासाठी तुम्हाला अतिसूक्ष्म माध्यमातून जावे लागते. तिटकारा, तिरस्कार, मत्सर, आकर्षण किंवा मोह...
सप्टेंबर 11, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्ही दुःखी असता तेव्हा काय घडते? तुम्ही तुमच्या आत्म्यापासून दूर गेलेले असता, यालाच अशौच म्हणतात. याचा अर्थ तुम्ही अशुद्ध झालेले आहात. भारतात कुणी मृत्यू पावते, तेव्हा त्याचे जवळचे नातेवाईक दहा दिवस अशौच पाळतात कारण ते दुःखी असतात. ते...
ऑगस्ट 22, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग एक भक्त एकदा मला म्हणाला, ‘‘माझी चूक झाली असेल, तर मला माफ करा.’’ मी त्याला म्हणालो, ‘‘तुला माफ का करावे? तुम्ही माफ करायला सांगताय कारण तुम्हाला बोच लागली आहे आणि त्यापासून मुक्ती हवी आहे, हे खरे आहे ना? ही बोच असू द्या. ती असल्यामुळे ती...
ऑगस्ट 01, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्ही वासनांच्या प्रभावातून कसे मुक्त व्हाल? व्यसनातून बाहेर पडायचे असलेल्या सर्वांनाच हा प्रश्न पडला आहे. तुम्हाला सवयीतून बाहेर पडायचे असते, कारण त्या तुम्हाला दुःख देतात आणि मर्यादा घालतात. वासनेचा मूळ स्वभाव आहे, तुम्हाला त्रास देणे,...
जून 28, 2019
चेतना तरंग दिव्याला ज्वलनासाठी ऑक्‍सिजनची गरज असते, त्याचप्रमाणे जीवनाचेही आहे. दिव्याची ज्योत काचेने पूर्णपणे बंदिस्त केल्यास ती आतील ऑक्‍सिजन संपल्यावर विझेल, अगदी त्याचप्रमाणे तुमचे जीवन बंदिस्त केल्यास ते संपुष्टात येईल. आपला छोटासा मेंदू एक किंवा दोन भाषांसाठी बनविला आहे. आपण विचार करतो, की...
जून 12, 2019
हेल्थ वर्क स्वास्थ्यनियोजनात आहार आणि विश्रांती फारच महत्त्वाची आहे. आहारात काय खातो हे महत्त्वाचे आहेच, पण कसे खातो हे अधिक महत्त्वाचे आहे. आपण खातो त्याचे शरीरात रूपांतर होते. त्यामुळे समोर असलेला पदार्थाचे आपले शरीर होऊ द्यायचे की नाही, हे आपले आपण ठरवावे. मात्र, कोणत्याही कारणाने खाण्यातील आनंद...
जून 05, 2019
हेल्थ वर्क शरीराकडून अंतःकरणाकडे जायला पूल आहे, त्याला श्‍वासोच्छास म्हणतात. तो शरीरात उत्पन्न होतो आणि मनोविकाराप्रमाणे बदलतो. आपला श्‍वास स्थिर असल्यास पोटाने सहज चालतो. तो अस्थिर असेल तितका छातीकडे जाऊ लागतो. पूर्ण बिघडला असल्यास फक्त छातीच हलते. सदैव श्‍वासाकडे लक्ष ठेवणे याहून नियोजन...
जून 01, 2019
चेतना तरंग प्रेम अतिशय व्यापक आहे. विविध वयोगटांतील व्यक्ती आपले प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतात. अखेरीस त्यांना वाटते, की ते प्रेम व्यक्त करू शकत नाहीत. महर्षी नारदांनी म्हटलेय ‘अनिरवाचनीयम प्रेरणा स्वरूपम’. तुम्ही प्रेम व्यक्त करू शकत नाहीत. खरे प्रेम व्यक्त करण्याच्या पलीकडे असते. ज्ञान...
मे 31, 2019
चेतना तरंग आपण सर्वकाही देव आहे आणि सर्वकाही प्रेम आहे, असे मानत असल्यास जगात एवढी अपरिपूर्णता का? प्रेमाचा सहा प्रकारे विपर्यास होतो, हे यामागील कारण होय. सर्व निर्मिती ही प्रेमामधून झाली असली, तरी ते सहा प्रकारच्या विकृतीमुळे प्रभावित झालेय. राग, वासना, लोभ, मत्सर, उद्धटपणा आणि संभ्रम या त्या सहा...
मे 30, 2019
चेतना तरंग नेतृत्व म्हणजे लोकांबद्दल प्रेम आणि करुणेची सशक्त अभिव्यक्ती होय. नेतृत्वामधून तत्त्वांमधील बांधिलकी दिसते. या दृष्टीने प्रत्येकातच काही प्रमाणात नेतृत्वगुण असतात. या गुणांचे पोषण करणे, हे खरे आव्हान असते. एक खरा नेता, मग तो राजकीय असेल किंवा धार्मिक, सामाजिक त्याला अनेक आव्हानांचा सामना...