एकूण 12 परिणाम
ऑगस्ट 23, 2019
वीकएण्ड हॉटेल -  सी फूडची आवड असणारे अनेक जण ताजे आणि चमचमीत मासे खाण्यासाठी गोवा किंवा कोकण गाठतात. मात्र प्रत्येक वेळी ते शक्य होतेच असे नाही. अनेकदा आपल्याला सी फूडसाठी स्थानिक पर्याय शोधावे लागतात. पुण्यात सी फूडसाठी अनेक हॉटेल प्रसिद्धीस येत आहेत. त्यातच एका नव्या नावाची भर पडत आहे, ती म्हणजे...
ऑगस्ट 23, 2019
वीकएण्ड पर्यटन - अरविंद तेलकर श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरुनि ऊन पडे... बालकवींनी श्रावण महिन्याचं साधारण शतकभरापूर्वी केलेलं हे वर्णन, आजही आबालवृद्धांच्या मनांत चैतन्य पसरविण्यास समर्थ आहे. आकाशाचं अमृत प्राशन करून धरित्री तृप्त झालेली असते. आसमंत...
ऑगस्ट 14, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष-सीईटी सेल महाराष्ट्र राज्यातर्फे राज्यातील अनेक अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर शाखेतील प्रवेशासाठीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. सीईटी सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर जाताच जे मुख्य पेज...
ऑगस्ट 13, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक महाराष्ट्र विनाअनुदानित, खासगी, व्यावसायिक शैक्षणिक संस्थांचे प्रवेश व फीचे नियमन अधिनियम २०१५च्या कलम १०मधील तरतुदीनुसार राज्य शासनाने प्रवेश नियामक प्राधिकरणांतर्गत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष-सीईटी सेलची स्थापना केली आहे. ...
जुलै 19, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर पावसाळा सुरू झाला, की भटक्यांचे पाय आपोआप निसर्गाशी एकरूप होण्यासाठी ताल धरू लागतात. कुटुंबवत्सल मंडळी आपापल्या कुटुंबासह वर्षासहलीचे बेत आखू लागतात. सर्व थरांतील भटक्यांसाठी एक धुंद करणारं ठिकाण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. अंबोली हे त्या ठिकाणाचं नाव. प्रचंड पावसाच्या या...
जुलै 19, 2019
वीकएंड हॉटेल - नेहा मुळे वडा-पाव हा महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. सर्व सामाजिक पातळींवर वडा-पाव हा सर्वांचा आवडीचा स्नॅक आयटम आहे. एकाच डिशमध्ये असलेले कॉन्ट्रास्ट टेक्सचर, त्यातून मिळणारी अविश्वसनीय चव आणि कमी किमतीत मिळणारा हा पदार्थ म्हणजे एक आयकॉनिक डिशच. गरमागरम तळलेला...
जून 27, 2019
स्लिम फिट - जॅकलीन फर्नांडिस, अभिनेत्री खूप जास्त वर्कआऊट आणि खूप जास्त डाएट करण्याऐवजी दोन्हींचा सुवर्णमध्य मी गाठते आणि हाच माझा फिटनेस मंत्र आहे. योग्य प्रमाणात व्यायाम, योगासने आणि डाएट यांमुळे मी स्वतःला फिट ठेवू शकते. मी माझ्या जेवणात साखर पूर्णपणे टाळते. चॉकलेट आणि पिझ्झा मला आवडतात आणि ते...
जून 26, 2019
वाटा करिअरच्या अभियांत्रिकी, फार्मसीत पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्‍चर, हॉटेल मॅनेजमेंट या शाखांच्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्यांना मेरिट क्रमांकाचे वाटप केले जाते. त्यानंतर ऑनलाइन पसंतीक्रम म्हणजेच विकल्प नोंदविल्यानंतर पहिल्या...
जून 25, 2019
वाटा करिअरच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबईतर्फे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष फार्मसी, आर्किटेक्‍चर, हॉटेल मॅनेजमेंट शाखेतील प्रवेशासाठीचे एकत्रित माहितीपत्रक www.mahacet.org संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वरील शाखेतील...
मे 17, 2019
वीकएंड हॉटेल कोणत्याही देशाची खाद्यसंस्कृती आठवून पहा, त्या प्रांताचे अनेक पदार्थ नजरेसमोर येतील. जसं चायनीज म्हटलं, की किती तरी डिशची नावं समोर येतात. अगदी इटालियन, मेक्‍सिकन, थाय अशा विविध देशांच्या डिशबाबतही असंच जाणवेल. याला अपवाद आहे तो म्यानमारचा. इटालियन, मेक्‍सिकन, थाय डिश जेवढ्या आपल्याला...
मे 03, 2019
वीकएंड हॉटेल माध्यमांचा प्रभाव अधिक परिणामकारक असतो, अगदी खाद्यपदार्थांच्या बाबतीतही. फ्रिकशेक याचं एक उदाहरण. इन्स्टाग्रामच्या प्रभावामुळं अधिक प्रसिद्धीला आलेलं हे डेझर्ट. इन्स्टाग्रामवरून प्रसिद्धीला येण्यामुळं सतत त्याच्या प्रेझेंटेशनमध्ये कसे बदल करता येतील, याचाही विचार होत राहिला. यातूनच...
एप्रिल 12, 2019
वीकएंड हॉटेल उन्हाची काहिली राज्यभर पसरली असून, तापमानाचा पारा वाढल्यानं घराबाहेर पडायला नको वाटतं! अशा वातावरणाला थंडगार करू शकते ती फक्त कुल्फी. थंड पेय, आइस्क्रीम हे पर्याय आहेतच. यातल्या कुल्फीबाबत आज बोलू. बर्फाचा गोळा असो किंवा कुल्फी, त्याला ‘नॉस्टेल्जिया’ फॅक्‍टर आहेच. कुल्फी म्हटल्यावर...