एकूण 178 परिणाम
नोव्हेंबर 19, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक माझ्या प्रिय मुला, वडील या नात्यानं तुला काय काय सांगावं, हा विचार करत असताना मला हे एकदम आठवलं. सचिन तेंडुलकरनं एका मुलाखतीत सांगितलेलं खूपच छान आहे. सचिननं भारताकडून क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि पदार्पणातच आंतरराष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश मिळवलं....
नोव्हेंबर 19, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधील प्रवेशासाठी यूपीएससी-केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे ‘एनडीए’ परीक्षा वर्षभरातून दोन वेळा, एनडीए-१ एप्रिलमध्ये व एनडीए-२ नोव्हेंबरमध्ये घेतली जाते. ‘एनडीए’ची प्रवेश परीक्षा भारतीय लष्कर, नौदल व हवाईदलात रुजू...
नोव्हेंबर 19, 2019
सेलिब्रिटी टॉक - ईरा खान, अभिनेत्री माझे शालेय शिक्षण मुंबईत झाले असून, महाविद्यालयीन शिक्षण परदेशात झाले आहे. माझे वडील एक उत्तम अभिनेता असल्याने आमच्या घरात आधीपासूनच अभिनयाचे वारे वाहत होते. लहान वयातच बऱ्यापैकी मी चित्रपटसृष्टीबद्दल ऐकून होते. माझे वडील अभिनेता आमीर खान यांच्या पावलावर पाऊल...
नोव्हेंबर 16, 2019
चौकटीतील ‘ती’ - सुनील देशपांडे, सिने अभ्यासक दिल्लीतील गजबजलेल्या मोहल्ल्यातली एक जुनाट इमारत. तिथं वरच्या मजल्यावरच्या घरात सरदारी बेगम आपल्या एकुलत्या एका मुलीसह सकिनासह राहतेय. सरदारी ही एके काळची नामांकित ठुमरी गायिका. आता तारुण्यासोबतच तिचं गाणंही ओसरत चाललेलं. किंबहुना गाणं बजावणं तिनं बंदच...
नोव्हेंबर 16, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक पूर्वी कधीही नव्हते इतके सध्या काही पालक व विद्यार्थी मुला-मुलींनी स्पोर्ट्समध्ये करिअर करावे याला प्रोत्साहन देताना दिसतात. याची दोन-तीन कारणे आहेत. पालकांची वाढती क्रयशक्ती व टीव्हीचे घराघरांत खेळ पोचवणारे आक्रमण. त्याच वेळी काही मोजक्‍या...
नोव्हेंबर 16, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक विद्याधर पुंडलिक यांनी लेक मोनिकाला शाळेत असतानाच सतार शिकायला लावलं. सतारच का तर, सतार तशी वाजवायला अवघड असते म्हणून. अर्थात, त्यात संगीताचं त्यांचं प्रेम होतंच. ते स्वतः उत्तम गात असतं. रोज अंघोळीच्या वेळी त्यांचं जे ‘गाणं’ असायचं ती घरच्या...
नोव्हेंबर 16, 2019
व्यक्तिमत्त्व विकास - रमेश सूद, कोच, ट्रेनर, स्टोरी टेलर दररोजचा सूर्योदय नवीन असतो. आपल्या मनात मात्र आदल्या दिवशीच्या नकोशा आठवणींची रात्र रेंगाळत असते. त्या दिवशी असेच झाले. मी उगवत्या सूर्याकडे पाहत होतो. उगवतीचे ते रंग मंत्रमुग्ध करत होते. पूर्व दिशेचे संपूर्ण आकाशच सूर्याच्या सोनेरी किरणांनी...
नोव्हेंबर 15, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक मागील लेखात डिफेन्स सर्व्हिसेसमधल्या प्रवेशाचे वेगवेगळे टप्पे व त्यातल्या स्पर्धेच्या कमीत कमी होत जाणाऱ्या तीव्रतेबद्दल थोडीफार माहिती आपण घेतली होती. आपण आज एका वेगळ्याच दृष्टिकोनातून त्याकडे पाहणार आहोत. गेली दहा एक वर्षे अगदी दहावी पास झालेल्या...
नोव्हेंबर 14, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक प्रत्येक मूल वेगळं तसंच प्रत्येक पालकही वेगळा असतो. त्यातून तो प्रसिद्ध असेल तर ‘वेगळा’ असण्याची शक्‍यता खूपच. त्यांची जीवनशैली, जीवनदृष्टी वेगळी असते. ती ते आपल्या मुलामुलींपर्यंत कशी पोचवतात, अशा पालकांची मुलं त्यांच्या काहीशा वेगळ्या घरात, वेगळ्या...
नोव्हेंबर 14, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक स्पर्धेचे स्वरूप लक्षात घेऊन योग्य निर्णय घेण्यासाठी सर्वांत उत्तम  उदाहरण देता येते ते डिफेन्स सर्व्हिसेसचे. याउलट स्पर्धा काय, कशी आणि कोणाशी आहे, हेच न कळालेले डिफेन्समध्ये जाण्यासाठी योग्य असूनही त्या रस्त्यापासून दुरावतात. कसे ते आपण...
नोव्हेंबर 13, 2019
बिझनेस वुमन - गायत्री तांबे, संस्थापक-संचालक, माविन अडेसिव्हज प्रा. लि. उद्योग किंवा व्यवसायाचा विचार केल्यावर डोळ्यासमोर खूप मोठा डोलारा उभा राहतो. एखाद्या क्षेत्राशी किंवा त्या व्यवसायाशी काहीही संबंध नसताना त्यात यश मिळविणे आणि स्थान टिकवून ठेवणे अवघड असते. मात्र, गायत्री तांबे यांनी ते शक्य...
नोव्हेंबर 13, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक ‘नीट-२०२०’, एमएचटीसीईटी-२०२० व इतर परीक्षांचे अर्ज पुढील महिन्यापासून येत आहेत. कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत असा प्रश्‍न विद्यार्थी, पालकांना पडतो. वास्तविक पाहता या परीक्षांचे अर्ज भरताना कोणतेही दाखले, कागदपत्रे अपलोड करावी लागत नाहीत. अर्ज...
नोव्हेंबर 13, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक बालक-पालक नातं कसं असावं हे आपण पाहतो आहोत. जाणकार मंडळी सुजाण पालकत्वासाठी काही मार्गदर्शन करत असतात. काही सूत्रं सांगत असतात, ती आपण समजून घेतो आहोत. मात्र, पालकत्व समजून-उमजून निभावायचं असतं, तसं ते आतून येणारं, उत्स्फूर्तही असतं... असायला हवं....
नोव्हेंबर 13, 2019
घरच्या घरी - वंदना कोतवाल निआ क्रिएशन्स् टेराकोटा व फॅशन ज्वेलरी आणि निआ क्रिएशन्स् आयुर्वेदिक बॉडी स्क्रब ही माझी उत्पादने आहेत. टेराकोटा दागिन्यांचा व्यापार करत असताना या ज्वेलरीची वैशिष्ट्ये लक्षात आल्यामुळे, २०१०पासून मी स्वतः टेराकोटा दागिने बनवू लागले. या व्यवसायासाठी लागणारे शिक्षण व परवाने...
नोव्हेंबर 12, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक एका गोष्टीबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटत असतं. समाजातली मान्यवर मंडळी पालक म्हणून आपल्या मुलांशी कसं वागत असतात? जे लेखक कलावंत असतात त्यांच्याकडून मुलांवर साहित्य कलेचे असे काही खास संस्कार होत असतात का? उद्योजक पित्याकडून मुलांमध्ये तशी बीजं पेरली जात...
नोव्हेंबर 12, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक  कोणत्याही राज्यातील तसेच देशपातळीवरील परीक्षांचे ऑनलाइन फॉर्म भरतानाच्या प्रक्रियेमधील इमेजेस म्हणजेच फोटो, स्वाक्षरी किंवा अंगठा, निशाणी अपलोड करणे हाच अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या इमेजेसच्या आधारेच विद्यार्थ्याची ओळख पटवली जाते....
नोव्हेंबर 11, 2019
सेलिब्रिटी टॉक - ऊर्वशी रौतेला, अभिनेत्री मी मूळची हरिद्वारची आहे. माझे संपूर्ण शालेय शिक्षण दिल्लीमध्ये झाले. मला लहानपणापासूनच फॅशन आणि अभिनयाची प्रचंड आवड होती. मी शालेय शिक्षण घेत असतानाच विविध स्पर्धांत किंवा कार्यक्रमात आवर्जून भाग घ्यायचे. अभिनय क्षेत्रातच काम करायचे हे मी आधीपासूनच ठरवले...
नोव्हेंबर 11, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक  देशभरातील तसेच राज्यातील आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, कृषीसह कोणत्याही शाखेच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट, जेईई, एमएचटी सीईटी परीक्षांचे ऑनलाइन पद्धतीने फॉर्म उपलब्ध होतात. यामध्ये रजिस्ट्रेशन, अॅप्लिकेशन फॉर्म भरणे, इमेज अपलोडिंग,...
नोव्हेंबर 11, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक बदलत्या काळानुसार काही नव्या संकल्पना साकार होत असतात. ती काळाची गरज असते. आज आई आणि बाबा हे दोघेही करिअर करू लागले आहेत. अशा वेळी मुलांच्या संगोपनासाठी काही नव्या कल्पनांची प्रयोगांची गरज निर्माण झाली आहे.  ॲड. छाया गोलटगावकर यांचं आनंदघर ही अशीच एक...
नोव्हेंबर 09, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक ‘अक्षरनंदन’ या पुण्यातील प्रयोगशील शाळेची सुरवात १९९२ मध्ये झाली. ‘घोका, ओका, ठोका’ या प्रणालीला नाकारून शिकणं ही एक सहज, आनंददायी प्रक्रिया ठरवी, यासाठी शाळेने मराठी माध्यमाची निवड केली. मुलांमधील सर्जनशीलता, प्रयोगशीलता जोपासण्यासाठी शिक्षण कोणत्याही...