एकूण 39 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक गेली पाच-सहा वर्षे इयत्ता आठवीपासूनच अनेक पालक अस्वस्थ होऊन आयआयटीची तयारी या विषयावर अडकतात. ती करून घेणारे अर्थातच गावोगावी क्‍लासेस आहेतच. ते क्‍लास लावले तर निदानपक्षी दहावीचा अभ्यास बरा जमतो. अन्यथा दहावीचा मार्कांचा पाऊस अकरावीत ओसरतो व...
ऑक्टोबर 12, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर शाळेचे इयत्ता नववीचे वर्ष संपायला लागताच मुला-मुलींवरचे दडपण वाढते. याचे मूळ असते आई-वडील व शिक्षकांच्या सततच्या उद्‍गारांमध्ये. नववी तर संपली, आता दहावीचे महत्त्वाचे वर्ष. सारे काही दहावीच्या मार्कांवर अवलंबून असणार आहे ना? कुठे अन्‌ कसा प्रवेश...
ऑक्टोबर 12, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंगप्रश्न - परमेश्वर समृद्ध, संपन्न व परिपूर्ण आहे आणि आपण सारे परमेश्वराशी जोडलेले आहोत. तरीही काहीजण वगळता आम्हा सर्वजणांवर कर्ज कसे? त्यांच्याकडे सर्व काही आणि आमच्याकडे मात्र काही नाही, असे का? उत्तर - तुम्हाला फक्त पैसाच कमी पडतो का? तुम्ही...
ऑक्टोबर 07, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुरा वेलणकर, अभिनेत्री एका कार्यक्रमाला चंद्रपूरला गेले असताना, आनंदवनात जाण्याचा योग आला. माझ्या बहिणीने पूर्वी तिथे भेट दिली असल्याने तिच्याकडून बरेच ऐकले होते आणि स्वतः तिथे जाण्याची तीव्र इच्छा होती. अशा समाजसेवांच्या तीर्थस्थळांना भेटी देण्याचा योग जुळून यावा लागतो....
सप्टेंबर 17, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ कुष्ठरोगाविषयी समाजात अनेक गैरसमज आढळतात. कुष्ठरोगाचे निदान झाल्यावर रुग्ण व नातेवाइकांच्या मनात भीती निर्माण होते. घरातही अशा रुग्णांना वेगळी वागणूक दिली जाते. याचा रुग्णाच्या मनावर खोलवर परिणाम होऊन अशा व्यक्तींचे दैनंदिन जीवन विस्कळित होऊ शकते. हा...
सप्टेंबर 12, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्री रोगतज्ज्ञ महिलांच्या गर्भाशयाविषयीच्या अलीकडे आलेल्या बातमीने सर्व जनमानसात आणि वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. प्रथमच राष्ट्रीय महिला आयोगाने त्याची दखल घेत गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेचा प्रश्‍न चर्चिला जाऊ लागला आहे. बीडमध्ये किती...
ऑगस्ट 24, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ कोणताही आजार नियंत्रणात राहण्यासाठी पथ्यपाणी आवश्यक ठरते. सोरायसिसचेही तसेच आहे. औषधोपचाराला पथ्याची जोड दिल्यास तो नियंत्रित राहतो. सोरायसिसच्या रुग्णांनी कोमट पाण्याने आंघोळ  करून त्वचा टिपून घ्यावी. आंघोळीनंतर शरीराला तेल अथवा मॉईश्चरायझर वापरावे....
ऑगस्ट 24, 2019
चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक सुलभा आज पुन्हा घराबाहेर पडत्येय. दुसऱ्यांदा. पहिल्यांदा बाहेर पडली होती ती नोकरीसाठी, स्वत:च्या मनाजोगतं काम करण्यासाठी. पण आज तिनं घर सोडलंय ते कदाचित कायमसाठी. कुठं जाणार आहे ती? कुणास ठाऊक!  टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या आंतरराष्ट्रीय...
ऑगस्ट 22, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक ‘एमएस’ म्हणजे काय रे भाऊ? तर साधेसरळ सोपे उत्तर म्हणजे ट्रम्पबाबाने अमेरिकेत शिरण्यासाठी दिलेले लर्निंग लायसेन्स. ‘एमएस’ करून नोकरी लागली तर ते झाले लाईट मोटार व्हेइकलसाठीचे लायसेन्स, छान पगार मिळाला (सध्याचा आकडा ७१००० डॉलर वर्षाचे) तर ट्रम्पबाबा...
ऑगस्ट 22, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ ‘मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी’ ही उक्ती जीवनसत्त्वांचे यथार्थ वर्णन करते. शरीराला अतिशय कमी प्रमाणात लागणारे सेंद्रिय घटक म्हणजे जीवनसत्त्वे. कमी प्रमाणात लागत असले तरी या घटकांशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही. याचे अ, ब, क, ड, इ, के असे विविध...
ऑगस्ट 22, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग एक भक्त एकदा मला म्हणाला, ‘‘माझी चूक झाली असेल, तर मला माफ करा.’’ मी त्याला म्हणालो, ‘‘तुला माफ का करावे? तुम्ही माफ करायला सांगताय कारण तुम्हाला बोच लागली आहे आणि त्यापासून मुक्ती हवी आहे, हे खरे आहे ना? ही बोच असू द्या. ती असल्यामुळे ती...
ऑगस्ट 21, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक परीक्षेचा राक्षस मुलांना छळतो; भेडसावतो खरा, पण परीक्षा म्हणजे राक्षस कसा? राक्षस पुल्लिंगी तर परीक्षा स्त्रीलिंगी! हे ध्यानात घेऊनच प्रा. मनोहर राईलकर यांनी परीक्षेला पुतनामावशी म्हटलं आहे!  पण मुलांना खरी छळत असते ती ही पूतनामावशी की जन्मदाती आई?...
ऑगस्ट 19, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका आपण नेहमी म्हणतो आयुष्यात असलेला आत्ताचा क्षण जगायचा. ना मागचा विचार करायचा ना भविष्याचा... पण खरं सांगू, नाही करता येत असं! मी तसं जगण्याचा विचार करते. पण, वास्तवात आठवणींमध्ये रमते. तो मला पुढे जगण्याचा आधार वाटतो. लहानपणी आपल्याला पटकन मोठं व्हायचं...
ऑगस्ट 19, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया, करिअर मार्गदर्शक जगाच्या पाठीवर प्रत्येकाला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आवश्यक अशी बाब म्हणजे वस्त्र! त्यानंतर आयुष्यभर सुरू होते फॅशन आणि स्टाईल! याबाबतीत आजकाल सगळ्याच वयोगटातील लोक जागरूक आहेत. पूर्वी केवळ लग्नसराईपुरतीच फॅशन डिझायनिंग केली जायची...
ऑगस्ट 15, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी भाऊ आणि बहिणींद्वारे आपआपसांतील नात्याचे बंध दृढ केले जातात. बहिणी आपल्या भावांच्या हातावर पवित्र धागा बांधतात. आपल्या बहिणीच्या प्रेमाला आणि उदात्त भावनांना दर्शविणाऱ्या...
ऑगस्ट 14, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक शिक्षण हे जीवनाभिमुख असायला हवं असल्यास ते परिवर्तनशील असायला हवं. कारण, जीवन हे सतत परिवर्तनशील असतं. शिक्षण हे जीवनातील समस्यांना व आव्हानांना तोंड द्यायला समर्थ करणारं हवं. म्हणूनच ते सर्जनशीलतेला वाव देणारंही हवं.  ‘खरं तर सर्जनशीलता ही बीजरूपानं...
ऑगस्ट 12, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका मी मागच्या लेखात आपल्या देशात इतका अमृतसरीसारखा पाऊस पडतो, त्याचे नीट नियोजन का नाही म्हणून लिहिले होते. त्यानंतर एक आठवडा उलटला आणि पावसाचा कहरच झाला. सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर जवळपास सगळे पाण्याखाली गेले. दुकानाच्या फक्त पाट्या दिसू लागल्या. सगळी...
ऑगस्ट 02, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग तुमची पंचेंद्रिये अग्नीसारखी आहेत. तुम्ही या पंचेंद्रियांमध्ये टाकाल ते या अग्नीत भस्म होते. आपण अग्नीमध्ये विषारी पदार्थ टाकल्यास त्यांच्या ज्वलनामुळे प्रदूषण आणि दुर्गंध निर्माण होतो, पण तुम्ही चंदन टाकल्यास सुगंध दरवळतो. जीवनाला आधार...
ऑगस्ट 01, 2019
वुमन हेल्थ - भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ सुनंदा, वय ३५. माझी पेशंट. परवा धास्तीने माझ्या  कन्सल्टिंग रूममध्ये पोचली. खूपच धास्तावलेली, गोंधळलेली, घाबरलेली होती. नेहमीप्रमाणे हसत येणारी ही आज अशी का? तर तिच्या लांबच्या नात्यातील बहीण वयाच्या ४८ वर्षी निधन पावली आणि तेही पिशवीच्या तोंडाच्या...
ऑगस्ट 01, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्ही वासनांच्या प्रभावातून कसे मुक्त व्हाल? व्यसनातून बाहेर पडायचे असलेल्या सर्वांनाच हा प्रश्न पडला आहे. तुम्हाला सवयीतून बाहेर पडायचे असते, कारण त्या तुम्हाला दुःख देतात आणि मर्यादा घालतात. वासनेचा मूळ स्वभाव आहे, तुम्हाला त्रास देणे,...