एकूण 246 परिणाम
नोव्हेंबर 19, 2019
सेलिब्रिटी टॉक - ईरा खान, अभिनेत्री माझे शालेय शिक्षण मुंबईत झाले असून, महाविद्यालयीन शिक्षण परदेशात झाले आहे. माझे वडील एक उत्तम अभिनेता असल्याने आमच्या घरात आधीपासूनच अभिनयाचे वारे वाहत होते. लहान वयातच बऱ्यापैकी मी चित्रपटसृष्टीबद्दल ऐकून होते. माझे वडील अभिनेता आमीर खान यांच्या पावलावर पाऊल...
नोव्हेंबर 16, 2019
चौकटीतील ‘ती’ - सुनील देशपांडे, सिने अभ्यासक दिल्लीतील गजबजलेल्या मोहल्ल्यातली एक जुनाट इमारत. तिथं वरच्या मजल्यावरच्या घरात सरदारी बेगम आपल्या एकुलत्या एका मुलीसह सकिनासह राहतेय. सरदारी ही एके काळची नामांकित ठुमरी गायिका. आता तारुण्यासोबतच तिचं गाणंही ओसरत चाललेलं. किंबहुना गाणं बजावणं तिनं बंदच...
नोव्हेंबर 16, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग सर्व श्रद्धा एकमेकांशी संबंधित आहेत. प्रत्येक श्रद्धा बलवान होण्यासाठी तुमची स्वतःवर, जगावर, ईश्‍वरावरही श्रद्धा हवी. तुम्ही एखाद्या श्रद्धेबद्दलही शंका घेतलीत, तर तुम्हाला या सर्व श्रद्धांचाच संशय येऊ लागेल. नास्तिकांना स्वतःविषयी आणि...
नोव्हेंबर 16, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ हातामध्ये, मुख्यत: अंगठा, तर्जनी आणि मधील बोट यामध्ये मुंग्या येत असतील, बधिरपणा जाणवत असेल, तळहाताकडील किंवा मनगटाच्या ठिकाणी वेदना जाणवत असल्यास अस्थिरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तपासणीनंतर ‘कार्पेल टनेल सिंड्रोम’ झाल्याचे निदान केले जाते. मनगटाच्या...
नोव्हेंबर 15, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ फ्रॅक्‍चरवरील उपचारानंतर स्थिरता नसेल आणि पुरेसा रक्तपुरवठा होऊ शकला नाही तर हाडे जुळून न येण्याची शक्‍यता अधिक असते. त्याचबरोबर -  १.    धूम्रपान अथवा तंबाखूच्या सेवनामुळे ‘निकोटीन’ या घटकामुळे हाडे जुळून येण्यास अडथळा येऊ शकतो.  २.    उतारवय  ३.    ...
नोव्हेंबर 14, 2019
स्लिम फिट - काश्‍मिरा कुलकर्णी, अभिनेत्री मला एक अभिनेत्री म्हणूनच नाही, तर एक माणूस म्हणून शरीर फिट ठेवणे आधीपासूनच महत्त्वाचे वाटत होते. शरीर फिट ठेवण्यासाठी फिटनेससोबतच मी डाएटलाही अधिक प्राधान्य देते. मला कधीकधी १६ तास चित्रीकरण करावे लागते. त्यामुळे वॉक किंवा जीमला जाणे नेहमीच शक्‍य होत नाही....
नोव्हेंबर 14, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ मुख्यतः अपघातामुळे, पडल्यामुळे अथवा मार लागल्यामुळे हाडे तुटल्याचे आढळून येते. त्याला फॅक्‍चर असे म्हणतात. अत्याधुनिक उपचारांमुळे बहुतांशी रुग्णांमध्ये हाडे जुळून येतात. ती भरून येण्यामध्ये काही अडथळा येत नाही. हाड तुटल्यानंतर केलेल्या उपचारामुळे...
नोव्हेंबर 14, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ प्रेग्नन्सीच्या कालावधीतील चाचण्यांमध्ये सोनोग्राफी अत्यावश्यक आणि महत्त्वाची चाचणी आहे; त्याचबरोबर याबद्दल तितक्याच शंका आणि गैरसमजही समाजात अजूनही दिसून येतात. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करीत असताना आजपर्यंत माझ्या पेशंटना पडलेल्या प्रश्‍...
नोव्हेंबर 13, 2019
बिझनेस वुमन - गायत्री तांबे, संस्थापक-संचालक, माविन अडेसिव्हज प्रा. लि. उद्योग किंवा व्यवसायाचा विचार केल्यावर डोळ्यासमोर खूप मोठा डोलारा उभा राहतो. एखाद्या क्षेत्राशी किंवा त्या व्यवसायाशी काहीही संबंध नसताना त्यात यश मिळविणे आणि स्थान टिकवून ठेवणे अवघड असते. मात्र, गायत्री तांबे यांनी ते शक्य...
नोव्हेंबर 13, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग विश्वास हा बुद्धीचा, तर भक्ती हृदयाचा विषय आहे. ध्यान बुद्धी (मेंदू) आणि हृदय दोन्हींना जोडते. विकसित बुद्धी ही श्रद्धापूर्ण असते. विकसित हृदय ज्ञानाने परिपूर्ण असते. आपली बुद्धी आणि हृदय व्यक्तीमध्ये, भावांमध्ये विश्वास ठेवते. कोणत्याही...
नोव्हेंबर 13, 2019
घरच्या घरी - वंदना कोतवाल निआ क्रिएशन्स् टेराकोटा व फॅशन ज्वेलरी आणि निआ क्रिएशन्स् आयुर्वेदिक बॉडी स्क्रब ही माझी उत्पादने आहेत. टेराकोटा दागिन्यांचा व्यापार करत असताना या ज्वेलरीची वैशिष्ट्ये लक्षात आल्यामुळे, २०१०पासून मी स्वतः टेराकोटा दागिने बनवू लागले. या व्यवसायासाठी लागणारे शिक्षण व परवाने...
नोव्हेंबर 12, 2019
स्लिम फिट - डायना पेंटी मला फिटनेस ठेवायला आवडत असला, तरी जिमला रोज जाणे पसंत नाही. त्यामुळे मी शक्यतो घरीच व्यायाम करते. शरीर तंदुरुस्त आणि चांगल्या शेपमध्ये राहण्यासाठी मी पहिली पसंती योगासनांना देते. नौकासन हे माझे आवडते आसन आहे. यामुळे पोटावरील चरबी कमी होणे, तसेच रक्ताभिसरण सुधारण्याची...
नोव्हेंबर 12, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्ही तुमचे वैराग्य लपवा आणि प्रेम व्यक्त करा. वैराग्य व्यक्त करण्याने आयुष्यातील उत्सुकता नाहीशी होते आणि प्रेम व्यक्त न केल्याने तुमच्यात अहंभाव येतो. वैराग्य व्यक्त करण्याने अहंकार येऊ शकतो. झाडाच्या मुळांप्रमाणे वैराग्य तुमच्या हृदयात...
नोव्हेंबर 12, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ भारतामध्ये खेळाडूंची संख्याही वाढते आहे. खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून, करिअरची संधी म्हणून अनेक खेळाडू खेळाकडे आकृष्ट होत आहेत. मुख्यतः प्रथितयश खेळाडूंचे यश पाहून अनेकांची आपल्या मुलानेही खेळात यश मिळवावे अशी इच्छा असते. सचिन तेंडुलकरने...
नोव्हेंबर 11, 2019
सेलिब्रिटी टॉक - ऊर्वशी रौतेला, अभिनेत्री मी मूळची हरिद्वारची आहे. माझे संपूर्ण शालेय शिक्षण दिल्लीमध्ये झाले. मला लहानपणापासूनच फॅशन आणि अभिनयाची प्रचंड आवड होती. मी शालेय शिक्षण घेत असतानाच विविध स्पर्धांत किंवा कार्यक्रमात आवर्जून भाग घ्यायचे. अभिनय क्षेत्रातच काम करायचे हे मी आधीपासूनच ठरवले...
नोव्हेंबर 11, 2019
सेलिब्रिटी टॉक - मधुराणी प्रभुलकर, अभिनेत्री  परवा एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक हिंदी चित्रपट पाहण्यात आला. ‘छप्पर फाड के’ विनय पाठक या कमाल अभिनेत्याची प्रमुख भूमिका असलेली आणि आमचा पुण्याचा मित्र लेखक दिग्दर्शक समीर जोशी याची ही कलाकृती. आधुनिकीकरणाचे वारे आणि नवीन शतकात होत गेलेल्या डिजिटल...
नोव्हेंबर 11, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक  देशभरातील तसेच राज्यातील आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, कृषीसह कोणत्याही शाखेच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट, जेईई, एमएचटी सीईटी परीक्षांचे ऑनलाइन पद्धतीने फॉर्म उपलब्ध होतात. यामध्ये रजिस्ट्रेशन, अॅप्लिकेशन फॉर्म भरणे, इमेज अपलोडिंग,...
नोव्हेंबर 11, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोग तज्ज्ञ उत्साहामुळे एखादा नवीन खेळ, व्यायाम करायला सुरुवात केल्यावर अधिक शारीरिक श्रम होतील, अशा क्रिया अथवा व्यायाम प्रकार केल्यास स्नायूंना इजा होण्याची शक्‍यता असते. अशा वेळी व्यायामाची गती फिटनेससाठी कशी उत्तम राखायची हे समजावून घेणे आवश्‍यक असते....
नोव्हेंबर 09, 2019
चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिने अभ्यासक सारं काही सुरळीत झालं असतं तर अन्य शेकडो-हजारो मुलींसारखं देवयानीचं आयुष्यही सुखासमाधानात जाऊ शकलं असतं. पण हे ‘सारं काही सुरळीत’ होण्यासारखं नव्हतं म्हणूनच नशिबाचे फेरे बदलले अन्‌ दुर्दैवाचे भोग तिच्या वाट्याला आले. देवयानी सुंदर सुशील आणि सद्‌गुणी होती...
नोव्हेंबर 09, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्ही आनंदी असता, तेव्हा मन प्रसरण पावते. वेळ खूप छोटा वाटतो. तुम्ही दुःखी असता, तेव्हा मन आकुंचित होते आणि वेळ खूपच मोठा वाटतो. मनाचा समतोल असतो, तेव्हा तुम्ही काळाच्या पलीकडे जाता. काळाच्या आघातापासून मुक्तता करून घेण्यासाठी बरेचजण...