एकूण 69 परिणाम
नोव्हेंबर 16, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग सर्व श्रद्धा एकमेकांशी संबंधित आहेत. प्रत्येक श्रद्धा बलवान होण्यासाठी तुमची स्वतःवर, जगावर, ईश्‍वरावरही श्रद्धा हवी. तुम्ही एखाद्या श्रद्धेबद्दलही शंका घेतलीत, तर तुम्हाला या सर्व श्रद्धांचाच संशय येऊ लागेल. नास्तिकांना स्वतःविषयी आणि...
नोव्हेंबर 16, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ हातामध्ये, मुख्यत: अंगठा, तर्जनी आणि मधील बोट यामध्ये मुंग्या येत असतील, बधिरपणा जाणवत असेल, तळहाताकडील किंवा मनगटाच्या ठिकाणी वेदना जाणवत असल्यास अस्थिरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तपासणीनंतर ‘कार्पेल टनेल सिंड्रोम’ झाल्याचे निदान केले जाते. मनगटाच्या...
नोव्हेंबर 15, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ फ्रॅक्‍चरवरील उपचारानंतर स्थिरता नसेल आणि पुरेसा रक्तपुरवठा होऊ शकला नाही तर हाडे जुळून न येण्याची शक्‍यता अधिक असते. त्याचबरोबर -  १.    धूम्रपान अथवा तंबाखूच्या सेवनामुळे ‘निकोटीन’ या घटकामुळे हाडे जुळून येण्यास अडथळा येऊ शकतो.  २.    उतारवय  ३.    ...
नोव्हेंबर 14, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ मुख्यतः अपघातामुळे, पडल्यामुळे अथवा मार लागल्यामुळे हाडे तुटल्याचे आढळून येते. त्याला फॅक्‍चर असे म्हणतात. अत्याधुनिक उपचारांमुळे बहुतांशी रुग्णांमध्ये हाडे जुळून येतात. ती भरून येण्यामध्ये काही अडथळा येत नाही. हाड तुटल्यानंतर केलेल्या उपचारामुळे...
नोव्हेंबर 13, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग विश्वास हा बुद्धीचा, तर भक्ती हृदयाचा विषय आहे. ध्यान बुद्धी (मेंदू) आणि हृदय दोन्हींना जोडते. विकसित बुद्धी ही श्रद्धापूर्ण असते. विकसित हृदय ज्ञानाने परिपूर्ण असते. आपली बुद्धी आणि हृदय व्यक्तीमध्ये, भावांमध्ये विश्वास ठेवते. कोणत्याही...
नोव्हेंबर 12, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्ही तुमचे वैराग्य लपवा आणि प्रेम व्यक्त करा. वैराग्य व्यक्त करण्याने आयुष्यातील उत्सुकता नाहीशी होते आणि प्रेम व्यक्त न केल्याने तुमच्यात अहंभाव येतो. वैराग्य व्यक्त करण्याने अहंकार येऊ शकतो. झाडाच्या मुळांप्रमाणे वैराग्य तुमच्या हृदयात...
नोव्हेंबर 12, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ भारतामध्ये खेळाडूंची संख्याही वाढते आहे. खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून, करिअरची संधी म्हणून अनेक खेळाडू खेळाकडे आकृष्ट होत आहेत. मुख्यतः प्रथितयश खेळाडूंचे यश पाहून अनेकांची आपल्या मुलानेही खेळात यश मिळवावे अशी इच्छा असते. सचिन तेंडुलकरने...
नोव्हेंबर 11, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोग तज्ज्ञ उत्साहामुळे एखादा नवीन खेळ, व्यायाम करायला सुरुवात केल्यावर अधिक शारीरिक श्रम होतील, अशा क्रिया अथवा व्यायाम प्रकार केल्यास स्नायूंना इजा होण्याची शक्‍यता असते. अशा वेळी व्यायामाची गती फिटनेससाठी कशी उत्तम राखायची हे समजावून घेणे आवश्‍यक असते....
नोव्हेंबर 09, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्ही आनंदी असता, तेव्हा मन प्रसरण पावते. वेळ खूप छोटा वाटतो. तुम्ही दुःखी असता, तेव्हा मन आकुंचित होते आणि वेळ खूपच मोठा वाटतो. मनाचा समतोल असतो, तेव्हा तुम्ही काळाच्या पलीकडे जाता. काळाच्या आघातापासून मुक्तता करून घेण्यासाठी बरेचजण...
नोव्हेंबर 09, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ आपल्या पाठीच्या मणक्यांची विशिष्ट रचना असते. या मणक्याच्या रचनेत पाठीच्या मणक्यांची हाडे एकमेकांवर साखळीप्रमाणे विशिष्ट पद्धतीने गुंफलेली असतात. या दोन हाडांच्या मध्ये एक चकती असते. तिला शास्त्रीय भाषेत ‘इंटर व्हर्टिब्रल डिस्क’ असे म्हणतात. बोलीभाषेत...
नोव्हेंबर 08, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, त्वचारोगतज्ज्ञ फ्रोजन शोल्डर हा खांद्याच्या विकारांमधील सर्वसामान्य आजार आहे. त्याला शास्त्रीय भाषेत ‘ॲडेसिव्ह कॅपस्युलायटीस’ असेही म्हणतात. खांद्याच्या सांध्यामध्ये होणाऱ्या तीव्र स्वरूपाच्या वेदना, खांदा कडक होणे, जखडणे, खांद्याच्या हालचालीस मर्यादा येणे या...
नोव्हेंबर 08, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंगप्रश्‍न - दुःस्वप्नाबद्दल काय सांगाल? गुरुदेव - तुम्ही स्वप्ने पाहत असतानाच दुःस्वप्नांना सत्य मानण्याची चूक होते. विचार करा की तुमचे जागृत सत्य हेही स्वप्न आहे. मग तुम्ही सत्याप्रति जागृत व्हाल. माया म्हणजे समजुतीचा अभाव आणि माया ही माया आहे...
नोव्हेंबर 07, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग प्रत्येक वस्तूच्या पलीकडे अनंत आहे. वस्तू या मर्यादित आणि नेहमी बदलणाऱ्या असतात; तथापि त्या कधीही न बदलणाऱ्या अनंत अवकाशात असतात. कोणतीही वस्तू परमाणूंच्या स्वरूपात बदलल्यास तुम्हाला आढळेल की प्रत्येक परमाणूत अनंत अवकाश आहे. अनंत हे...
नोव्हेंबर 07, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ पाठदुखीबरोबरच अत्यंत सामान्यपणे आढळणारा त्रास म्हणजे मानेचे दुखणे. दर तीन लोकांमध्ये एका व्यक्तीला मानेच्या दुखण्याचा त्रास आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. बऱ्याचवेळा मानदुखी तात्पुरत्या औषधोपचाराने थांबते. पण, काही वेळा...
नोव्हेंबर 06, 2019
आरोग्यमंत्र - डॅा. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ खुब्याचा सांधा खराब झाला असेल तर कृत्रिम इम्प्लॉट बसवून ‘कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया’ अत्यंत यशस्वीपणे केल्या जातात. गुडघ्याप्रमाणेच खुब्याची सांधेरोपण शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वी आहे.  खुब्यांच्या खालील विकारामध्ये सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे...
नोव्हेंबर 05, 2019
आरोग्यमंत्र - डॅा. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ गुडघ्याच्या सांध्यातील कूर्चाप्रमाणे खुब्याच्या सांध्यामधीलही कूर्चाची झीज होते. त्याला खुब्याचा संधिवात (हिप ऑस्टिओअथ्रायटीस) असे म्हणतात. हा कूर्चा खराब झाल्याने खुब्याच्या सांध्यामध्ये वेदना, सांधा कडक होणे, हालचाली मर्यादित होणे यांसारखी लक्षणे...
नोव्हेंबर 04, 2019
आरोग्यमंत्र - डॅा. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ सांध्यामध्ये वेदना होणे, सूज येणे, सांधे जखडणे अशा प्रकारच्या लक्षणांना बोलीभाषेत संधिवात म्हटले जाते. वैद्यकीय शास्त्रात सूक्ष्म पद्धतीने यावर विचार व संशोधन सुरू असून केवळ अशा प्रकारची लक्षणे असलेले किमान सहाशेहून अधिक प्रकार आढळतात. त्याची विविध...
ऑक्टोबर 19, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्ही खूपच प्रेम असेल तेव्हा कोणत्याही गैरसमजाची पूर्ण जबाबदारी घेता. कदाचित तुम्ही क्षणभर वरवरची नाराजी व्यक्त कराल. पण तुम्हाला हृदयातून तसे वाटत नसते तेव्हा तुमच्यात पूर्ण समज आलेली असते. तुम्ही अशा स्थितीला याल जिथे तुमचे सगळे प्रश्‍न...
ऑक्टोबर 19, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी-धडफळे, यकृततज्ज्ञ पित्ताशयातील खडे म्हणजे पित्तातील घटक पदार्थ एकत्रित येऊन तयार झालेला दगडासारखा कठीण पदार्थ. काही वेळेस ते एखाद्या दगडाप्रमाणे गोलाकार तर काही वेळा छोटे असतात. काही रुग्णांमध्ये ते रेतीप्रमाणे असतात. पित्ताशय आणि पित्तनलिका (ती यकृत पित्ताशय, आतड्याला...
ऑक्टोबर 18, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग काही कर्मे बदलता येतात आणि काही नाही. तुम्ही गोडधोड पदार्थ बनविताना साखर किंवा तूप कमी पडल्यास पुन्हा घालू शकता. दुसरा काही घटक पदार्थही कमी-जास्त करून सुधारता येतो. मात्र एकदा पदार्थ शिजवला, की तो परत पूर्वस्थितीत आणता येत नाही. दुधापासून...