एकूण 21 परिणाम
नोव्हेंबर 12, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ भारतामध्ये खेळाडूंची संख्याही वाढते आहे. खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून, करिअरची संधी म्हणून अनेक खेळाडू खेळाकडे आकृष्ट होत आहेत. मुख्यतः प्रथितयश खेळाडूंचे यश पाहून अनेकांची आपल्या मुलानेही खेळात यश मिळवावे अशी इच्छा असते. सचिन तेंडुलकरने...
नोव्हेंबर 11, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक  देशभरातील तसेच राज्यातील आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, कृषीसह कोणत्याही शाखेच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट, जेईई, एमएचटी सीईटी परीक्षांचे ऑनलाइन पद्धतीने फॉर्म उपलब्ध होतात. यामध्ये रजिस्ट्रेशन, अॅप्लिकेशन फॉर्म भरणे, इमेज अपलोडिंग,...
नोव्हेंबर 11, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोग तज्ज्ञ उत्साहामुळे एखादा नवीन खेळ, व्यायाम करायला सुरुवात केल्यावर अधिक शारीरिक श्रम होतील, अशा क्रिया अथवा व्यायाम प्रकार केल्यास स्नायूंना इजा होण्याची शक्‍यता असते. अशा वेळी व्यायामाची गती फिटनेससाठी कशी उत्तम राखायची हे समजावून घेणे आवश्‍यक असते....
नोव्हेंबर 05, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक  अभियांत्रिकी शाखेकडे जाऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे ‘आयआयटी’ या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळवणे हे स्वप्न असते. या संस्थांमधील विद्यार्थ्यांनी देशात व जगाच्या पाठीवर मिळवलेले नेत्रदीपक यश व त्यांना मिळणारा मानसन्मान, त्यामुळे...
नोव्हेंबर 04, 2019
सेलिब्रिटी टॉक - रकुल प्रित सिंग, अभिनेत्री  मी मूळची दिल्लीची. माझे शालेय शिक्षण दिल्लीतच झाले आहे. मला लहापणापासूनच अभिनयाची आवड होती. मी शाळेत असल्यापासून विविध स्पर्धेत आवर्जून भाग घ्यायचे. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मी मॉडेलिंग क्षेत्राकडे वळले. मॉडेलिंग करता करता अभिनयाकडे वळले...
ऑक्टोबर 16, 2019
माझे मत - मेघना कुलकर्णी-रानडे पूर्वीच्या मानानं आजकालच्या गोष्टी, नाती सगळं कसं अवघड होऊन बसलंय. कोण, कधी, काय, विचार करेल आणि काय निर्णय घेऊन मोकळं होईल, याचा काही नेमच राहिला नाही. आपल्या आईवडिलांच्या वेळी सगळे कसं चौकटीबद्ध आयुष्य जगत होते. योग्य ते शिक्षण घेतलं की, त्याच क्षेत्रात नोकरी करायची...
ऑक्टोबर 08, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक राज्यातील आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत असणाऱ्या शासकीय, खासगी महाविद्यालयातील बीएएमएस, बीएचएमएस शाखेतील शैक्षणिक वर्ष २०१९-२०मधील प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, आयुष मंत्रालयातर्फे पूर्वीची कट ऑफ डेट ३० सप्टेंबरवरून १५...
ऑक्टोबर 07, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत असणाऱ्या राज्यातील शासकीय, शासन अनुदानित व खासगी महाविद्यालयांतील बीएएमएस, बीएचएमएस व बीयूएमएस शाखेतील प्रवेशासाठी एक्सटेंन्डेड - वाढीव दुसरा मॉप अप राउंड व त्याचबरोबर त्यानंतर स्ट्रे व्हॅकेन्सी राऊंड...
सप्टेंबर 17, 2019
सेलिब्रिटी टॉक - अमायरा दस्तूर, अभिनेत्री मी मूळची मुंबईची. मला लहानपणापासूनच फॅशन आणि अभिनयाची आवड होती. शिवाय नृत्य हा माझा आवडता छंद आहे. अभिनय क्षेत्रात करिअर करायचे, असे मी लहान असतानाच ठरवले होते. वयाच्या सोळाव्या वर्षी मी ‘क्लीन अँड क्लिअर’, ‘डव्ह’, ‘व्होडाफोन’ या जाहिरातींमध्ये काम करून...
सप्टेंबर 17, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, करिअर मार्गदर्शक आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकअंतर्गत असणाऱ्या राज्यातील शासकीय व खासगी महाविद्यालयातील बीएएमएस, बीएचएमएस प्रवेशासाठीच्या दुसऱ्या फेरीत मिळालेल्या प्रवेशाची यादी www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून, प्रवेश स्वीकारण्याची, तसेच आपल्या...
सप्टेंबर 09, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया, करिअर मार्गदर्शक आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत असणाऱ्या राज्यातील शासकीय, खासगी महाविद्यालयांतील एमबीबीएस व बीडीएस शाखांची प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ‘एमबीबीएस’ शाखेच्या प्रवेशाची कट ऑफ डेट १२ सप्टेंबर व बीडीएस शाखेची १५ सप्टेंबर...
ऑगस्ट 21, 2019
बिझनेस वुमन - धनश्री हेंद्रे, संचालक, मृगनयनी मेहंदी आर्ट  कोणताही व्यवसाय लहान नसतो किंवा छंदाचे देखील एका मोठ्या व्यवसायात सहज रूपांतर करता येते हे ‘मृगनयनी मेहंदी आर्ट’च्या संचालिका धनश्री हेंद्रे यांच्याकडे बघूनच कळते. धनश्री म्हणतात, ‘‘ज्यांच्या कला किंवा छंदाचे व्यवसायात रूपांतर होते, ते खरे...
ऑगस्ट 19, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका आपण नेहमी म्हणतो आयुष्यात असलेला आत्ताचा क्षण जगायचा. ना मागचा विचार करायचा ना भविष्याचा... पण खरं सांगू, नाही करता येत असं! मी तसं जगण्याचा विचार करते. पण, वास्तवात आठवणींमध्ये रमते. तो मला पुढे जगण्याचा आधार वाटतो. लहानपणी आपल्याला पटकन मोठं व्हायचं...
ऑगस्ट 14, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष-सीईटी सेल महाराष्ट्र राज्यातर्फे राज्यातील अनेक अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर शाखेतील प्रवेशासाठीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. सीईटी सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर जाताच जे मुख्य पेज...
ऑगस्ट 01, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर  आपण सारेच जास्त आजारी पडल्यावर हॉस्पिटलमध्ये जातो. किरकोळ आजारपण असो वा चाळिशीनंतरच्या तपासण्या असोत. त्यासाठी आपण विविध निदान (डायग्नोस्टिक सेंटर) केंद्रात जातो. निव्वळ पुणे शहरात आज अशा हॉस्पिटल्स व निदान केंद्रांची संख्या सहज सहा-सातशेच्या घरात...
जुलै 23, 2019
सेलिब्रिटी टॉक - नंदिता पाटकर, अभिनेत्री मुंबईतील रूपारेल महाविद्यालयामधून मी माझं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. मी एअरफोर्समध्येच करिअर करायचं नक्की केलं होतं, मात्र काही कारणास्तव ते झालं नाही. रूपारेलमध्ये शिकत असताना माझ्याच एका मित्रानं, ‘तू नाटकाच्या ग्रुपमध्ये सहभागी हो,’ असं मला सांगितलं...
जून 19, 2019
बिझनेस वुमन - शुभांगिनी सांगळे, संस्थापक, एसएसई हॉस्पिटॅलिटी ‘अभी नही तो कभी नही’ हे ब्रीद मनाशी बाळगून आयटी क्षेत्रातील आयबीएमसारख्या मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीतील नोकरी सोडून शुभांगिनी सांगळे यांनी ‘एसएसई हॉस्पिटॅलिटी’ची सुरवात केली. त्या आधी काम करीत असलेल्या आयटी क्षेत्रातूनच त्यांनी या व्यवसायाला...
जून 18, 2019
कमबॅक मॉम - कविता लाड, अभिनेत्री आमच्या क्षेत्रात मला नाटक दौऱ्यांनिमित्तानं बाहेर जावं लागतं. तेव्हा घरातल्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का, सगळ्यांचं खाणं-पिणं व्यवस्थित आहे की नाही, मुलांचे डबे, हे सगळं मला पाहावं लागतं. घरी असताना मुलांना (ईशान आणि सनाया) शाळेत सोडणं किंवा त्यांना शाळेतून घरी...
मे 27, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभुलकर, अभिनेत्री फेसबुकवर स्क्रोल करता करता नुकतीच मी एक गोष्ट पाहिली, एक राजबिंडा होतकरू तरुण एका सुंदर, तरुण बॅले नृत्यांगनेच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी लग्न करतो. तो तिच्या ग्रेसफुल व्यक्तिमत्त्वावर फिदा असतो. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच चित्र बदलते. ती...
एप्रिल 15, 2019
या इंडस्ट्रीमध्ये मला अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत. हा संपूर्ण प्रवास थोडक्‍यात सांगणं कठीण आहे. पण, माझ्या करिअरच्या या अठरा वर्षांमध्ये मी काय कमावलं असेल, तर ती माणसं. माझ्या करिअरच्या, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला अनेक चांगल्या माणसांची साथ मिळाली. उत्तम दिग्दर्शक, निर्माते, कलाकार...