एकूण 11 परिणाम
नोव्हेंबर 06, 2019
आरोग्यमंत्र - डॅा. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ खुब्याचा सांधा खराब झाला असेल तर कृत्रिम इम्प्लॉट बसवून ‘कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया’ अत्यंत यशस्वीपणे केल्या जातात. गुडघ्याप्रमाणेच खुब्याची सांधेरोपण शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वी आहे.  खुब्यांच्या खालील विकारामध्ये सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे...
ऑक्टोबर 19, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी-धडफळे, यकृततज्ज्ञ पित्ताशयातील खडे म्हणजे पित्तातील घटक पदार्थ एकत्रित येऊन तयार झालेला दगडासारखा कठीण पदार्थ. काही वेळेस ते एखाद्या दगडाप्रमाणे गोलाकार तर काही वेळा छोटे असतात. काही रुग्णांमध्ये ते रेतीप्रमाणे असतात. पित्ताशय आणि पित्तनलिका (ती यकृत पित्ताशय, आतड्याला...
ऑक्टोबर 18, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी-धडफळे, यकृततज्ज्ञ आपण कालच्या लेखात लहान मुलांमधील यकृताच्या आजाराची माहिती घेतली. यातील आणखी घटक, कारणे आणि लहान मुलांमधील यकृतांचे आजार कसे टाळता येतील, हे पाहूयात. लहान मुलांमध्ये हिपॅटायटिस ए, ई आणि बी यांबरोबरच व्हायरल हेपॅटायटिसही आढळतो. त्यामुळेच अन्नपाण्याची...
ऑक्टोबर 14, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी-धडफळे, यकृततज्ज्ञ यकृत कर्करोगाचे प्राथमिक स्थितीत निदान झाले तरच आजार बरा करण्यासाठी उपचार करता येतात. एकदा का आजार बळावला आणि कर्करोग वाढला की फारसे उपचार करता येत नाहीत आणि सहा महिन्यांमध्ये रुग्ण दगावू शकतो.  १.     हा कर्करोग समूळ काढून टाकता येतो किंवा यकृतरोपण...
ऑक्टोबर 12, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी-धडफळे, यकृततज्ज्ञ यकृताच्या कर्करोगास हिपॅटोसेल्युलर कार्सिनोमा असे संबोधतात. जगात सर्व कर्करोगांमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये यकृत कर्करोगाचा तिसरा क्रमांक लागतो. जगभरात पाच लाख लोकांना तो झालेला आहे. यकृताचा कर्करोग आशिया आणि आफ्रिका खंडात अधिक आढळतो. सिऱ्हॉसिस झालेल्या...
ऑक्टोबर 07, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी-धडफळे, यकृततज्ज्ञ या आजारावर प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. बारा वर्षांवरील प्रत्येक बाधित व्यक्तीला या गोळ्या देणे जागतिक आरोग्य संघटनेने (who) आवश्‍यक केले आहे. यकृत तज्ज्ञांच्या सल्ल्याने ही औषधे गोळ्या अथवा इंजेक्शन स्वरूपात घेता येतात. या आजारावर लस उपलब्ध नाही. या...
ऑगस्ट 22, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ ‘मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी’ ही उक्ती जीवनसत्त्वांचे यथार्थ वर्णन करते. शरीराला अतिशय कमी प्रमाणात लागणारे सेंद्रिय घटक म्हणजे जीवनसत्त्वे. कमी प्रमाणात लागत असले तरी या घटकांशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही. याचे अ, ब, क, ड, इ, के असे विविध...
ऑगस्ट 22, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ हा त्वचारोग पेशीतील रचनेत बदल झाल्याने होतो. सर्वसामान्य व्यक्तींमध्ये त्वचेच्या पेशी तयार होऊन त्या वरील थरातून निघून जायला साधारण तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. मात्र, सोरायसिसच्या रुग्णांमध्ये अंदाजे तीन दिवसांमध्येच हे चक्र पूर्ण होते व जास्त...
जुलै 25, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकारतज्ज्ञ आपण कोलेस्टेरॉल म्हणतो, तेव्हा आहारातील नव्हे तर रक्तातील कोलेस्टेरॉलबद्दल बोलत असतो. जीवनशैलीतील आहार आणि व्यायामासारखे घटक हृदयविकाराची जोखीम कमी करण्यामध्ये निश्चितपणे महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, आता आपल्याकडे आधुनिक औषधे उपलब्ध आहेत. ती...
एप्रिल 17, 2019
हेल्थ वर्क सामान्यपणे आरोग्याची उत्तम व्याख्या म्हणजे शरीराची मनाला आणि मनाची शरीराला जाणीव नसणे. कोणत्याही प्रकारे ही जाणीव व्हायला लागली की, आरोग्य नाहीसे झालेच. आरोग्य ही स्थिती नाही, ही सतत बदलत राहणारी घडामोड आहे. त्यामुळे लहानपणी केलेल्या व्यायामामुळे आयुष्यभर निरोगी राहता येत नाही. आरोग्य...
मार्च 13, 2019
बिझनेस वुमन - कांचन नायकवडी, संस्थापक संचालक, इंडस हेल्थ प्लस ‘आरोग्यम्‌ धनसंपदा’, ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ हे नेहमीच ऐकायला मिळणारे पण तितकेच खरे असलेले बोधवाक्‍य आपण लहानपणापासून ऐकतो. आरोग्य ही आयुष्यातील सर्वांत मोठी ठेव असते. मात्र आपण काही झाल्याशिवाय डॉक्‍टरकडे जात नाही. आजार...