एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 11, 2019
सेलिब्रिटी टॉक - मधुराणी प्रभुलकर, अभिनेत्री  परवा एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक हिंदी चित्रपट पाहण्यात आला. ‘छप्पर फाड के’ विनय पाठक या कमाल अभिनेत्याची प्रमुख भूमिका असलेली आणि आमचा पुण्याचा मित्र लेखक दिग्दर्शक समीर जोशी याची ही कलाकृती. आधुनिकीकरणाचे वारे आणि नवीन शतकात होत गेलेल्या डिजिटल...
नोव्हेंबर 05, 2019
सेलिब्रिटी टॉक - मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री मी महाविद्यालयात असताना नाटकात काम करायचे. तिथूनच मला अभिनयाची गोडी लागली. अभिनेत्री बनण्याचं माझं स्वप्न होतं. हे स्वप्न सत्यात उतरवण्याचा ध्यास मी घेतला. नाटक करत असताना मी चित्रपट, मालिकांसाठी ऑडिशन देत होते. ऑडिशन देत असतानाच मला ‘अग्निहोत्र’ मालिका...
ऑक्टोबर 19, 2019
चौकटीतली ‘ती’ - चौकटीतली ‘ती’  श्रीमंत जमीनदाराच्या घरात जन्मलेला देवदास मुखर्जी आणि त्याच्या शेजारच्याच घरातली पार्वती अर्थात पारो या दोघांचं बालपणापासून सख्य. शाळेत शिकणं, हुंदडायला जाणं या साऱ्या गोष्टींमध्ये दोघांनाही एकमेकांची साथसंगत. दोघंही एकमेकांना अपार जीव लावणारे. देवदासचं लक्ष...
ऑक्टोबर 07, 2019
सेलिब्रिटी टॉक - वाणी कपूर, अभिनेत्री  मी माझ्या करिअरची सुरवातच मॉडेलिंगपासून केली. मॉडेलिंग क्षेत्रात असताना मी माझा पहिला चित्रपट केला आणि तो चित्रपट होता ‘शुद्ध देसी रोमान्स.’ यशराज फिल्म्सचा हा चित्रपट होता. या चित्रपटामुळे माझं संपूर्ण आयुष्यच बदललं. मला लहानपणापासूनच चित्रपट पाहण्याची आवड...
ऑगस्ट 12, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मृणाल ठाकूर, अभिनेत्री चित्रपटांबाबतची आवड मला लहानपणापासूनच होती. मी माधुरी दीक्षितची खूप मोठी फॅन आहे. सह्याद्री वाहिनीवर आधी चार वाजता मराठी चित्रपट लागायचे, त्यात लक्ष्मीकांत बेर्डे, अलका कुबल, वर्षा उसगावकर, अशोक सराफ, महेश कोठारे या सर्वांना पाहायचे. असे खूप मोठे कलाकार...
ऑगस्ट 01, 2019
कमबॅक मॉम - मधू शहा, अभिनेत्री मला दोन मुली आहेत. माझी मोठी मुलगी अमेया आता १८ वर्षांची आणि धाकटी केया १६ वर्षांची आहे. प्रेग्नन्सीनंतर मी लगेचच कामाला सुरवात केली नाही. मुलांना वेळ दिला आणि मगच पुनरागमन केले. प्रेग्नन्सीवरून परतल्यावर मी सर्वांत आधी राजश्री प्रॉडक्‍शनची ‘लव्ह यू मिस्टर कलाकार’ आणि...
जून 25, 2019
सेलिब्रिटी टॉक  - गौरी नलावडे, अभिनेत्री माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरवात छोट्या पडद्यापासून झाली. मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम करत असताना मला प्रत्येक वेळी नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. माझं पहिलं प्रेम मालिकाच आहे. मालिकेमध्ये काम करताना तुम्हाला तांत्रिक गोष्टी, तसेच कॅमेरा समजतो. मालिकेचा...
मे 06, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे वकिलीचा व्यवसाय सुरू असताना मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये फिल्ममेकिंगचा डिप्लोमा केला. सगळे तंत्र शिकून घेतलं. स्त्री दिग्दर्शिका आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमी आहेत. दिग्दर्शक म्हणजे ‘कॅप्टन ऑफ द शिप’ सगळ्यांनी तुमचे ऐकले पाहिजे आणि लोक तेव्हाच ऐकतात जेव्हा तुम्हाला...