एकूण 5 परिणाम
जुलै 15, 2019
मी स्वतः फार कमी मराठी चित्रपट केले. मराठीमध्ये ज्या कथा मला भावल्या, तेच चित्रपट करण्यास मी आजवर होकार दिला. मराठी चित्रपटांच्या तुलनेत मी बरेच हिंदी चित्रपट केले. पण एक सांगते, जेवढं प्रेम मला मराठी रसिकांनी दिलं तेवढंच प्रेम मला हिंदी चित्रपटांमध्ये काम करत असतानाही मिळालं. माझ्या प्रत्येक...
जून 25, 2019
सेलिब्रिटी टॉक  - गौरी नलावडे, अभिनेत्री माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरवात छोट्या पडद्यापासून झाली. मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम करत असताना मला प्रत्येक वेळी नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. माझं पहिलं प्रेम मालिकाच आहे. मालिकेमध्ये काम करताना तुम्हाला तांत्रिक गोष्टी, तसेच कॅमेरा समजतो. मालिकेचा...
मे 21, 2019
सेलिब्रिटी टॉक - नीना कुलकर्णी मी आतापर्यंत केलेल्या सगळ्याच भूमिका मला आव्हानात्मक वाटल्या आहेत. कारण फक्त भूमिका साकारून सगळं होत नाही आजूबाजूला काय घडत आहे, हे समजून घेऊन भूमिका साकारावी लागते. सगळ्यांशी जमवून घेऊन अभिनय करावा लागतो. प्रत्येक जण स्वतःचा अभिनय करत राहिला, तर लोकांपर्यंत ती...
एप्रिल 20, 2019
जोडी पडद्यावरची... - अक्षय वाघमारे आणि मयूरी वाघ  अभिनेत्री मयूरी वाघ म्हणजे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा, तर दुसरीकडे अभिनेता अक्षय वाघमारे ‘यूथ’सारख्या मराठी चित्रपटामध्ये काम करत प्रेक्षकांसमोर आला. अभिनय क्षेत्रात नाव कमवू पाहणारे हे दोन्ही कलाकार एकत्र आले सोनी मराठी वाहिनीवरील ‘ती फुलराणी...
मार्च 16, 2019
सेलिब्रिटी टॉक : चिन्मय उदगीरकर, भाग्यश्री लिमये ‘घाडगे अँड सून’ या कलर्स मराठीवरील मालिकेतील अक्षय-अमृता म्हणजेच चिन्मय उदगीरकर आणि भाग्यश्री लिमये. मालिकेत त्यांचं नातं खूप गुंतागुंतीचं असलं, तरी प्रत्यक्षात मात्र त्यांची खूप छान मैत्री आहे.  ‘‘चिन्मयची आणि माझी पहिली भेट माझ्या व्हॅनिटीमध्ये...