एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 06, 2019
घरच्या घरी - मृणाल महाबळेश्‍वरकर विणकाम कलेच्या छंदातून आकाराला आलेल्या व्यवसायाची सुरवात १९९५ पासून झाली. क्रोशाच्या छोट्या स्वेटरने याला सुरवात केली. पहिल्यांदा घरातच पुतणी व भाची यांना स्वेटर करून दिले. ते शेजाऱ्यांनी पाहिले व करून देण्याची विनंती केली. ओळखीच्या व नातेवाइकांकडून मागणी यायला...
सप्टेंबर 18, 2019
बिजनेस वुमन - दर्शना पवार, संस्थापक, 'मोदकम' आपण प्रत्येक जण स्वप्नांचा पाठलाग करत असतो, मात्र स्वप्नांना सत्यात आणणे प्रत्येकाला जमतेच असते नाही. दर्शना पवार-चौरे यांनी मात्र स्वप्न पाहिले आणि ते सत्यातही आणले. दर्शना यांनी ‘ई अँड टीसी’मध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. शिवाय जपानी भाषेचेदेखील...
सप्टेंबर 17, 2019
सेलिब्रिटी टॉक - अमायरा दस्तूर, अभिनेत्री मी मूळची मुंबईची. मला लहानपणापासूनच फॅशन आणि अभिनयाची आवड होती. शिवाय नृत्य हा माझा आवडता छंद आहे. अभिनय क्षेत्रात करिअर करायचे, असे मी लहान असतानाच ठरवले होते. वयाच्या सोळाव्या वर्षी मी ‘क्लीन अँड क्लिअर’, ‘डव्ह’, ‘व्होडाफोन’ या जाहिरातींमध्ये काम करून...
सप्टेंबर 16, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका मी एकदा शेजारच्या काकूंकडे गेले होते. पोळ्या करत स्वतःशीच बोलत होत्या. प्रश्‍ने आणि उत्तरे. आधी मला वाटले, त्या काहीतरी ठरवत असतील. मीसुद्धा द्विधा मनःस्थितीत असते, तेव्हा काय नेमका निर्णय घ्यायचा त्यासबंधी स्वतःशीच बोलते. ‘असे केले तर हे होईल आणि ते केले...
ऑगस्ट 21, 2019
बिझनेस वुमन - धनश्री हेंद्रे, संचालक, मृगनयनी मेहंदी आर्ट  कोणताही व्यवसाय लहान नसतो किंवा छंदाचे देखील एका मोठ्या व्यवसायात सहज रूपांतर करता येते हे ‘मृगनयनी मेहंदी आर्ट’च्या संचालिका धनश्री हेंद्रे यांच्याकडे बघूनच कळते. धनश्री म्हणतात, ‘‘ज्यांच्या कला किंवा छंदाचे व्यवसायात रूपांतर होते, ते खरे...
एप्रिल 10, 2019
बिझनेस वूमन -  पल्लवी पराडकर कला किंवा छंदाचे व्यवसायात रूपांतर होते, ते लोक नशीबवान आणि भाग्यवानच म्हणावे लागतात. त्यापैकी मी एक. आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर चांगल्या पगाराची नोकरी सोडून मी पूर्णपणे माझ्याकडे असलेल्या चित्रकलेच्या जोरावर पूर्णवेळ चित्रकला हाच व्यवसाय स्वीकारला. सुरवातीला...