एकूण 10 परिणाम
नोव्हेंबर 15, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ फ्रॅक्‍चरवरील उपचारानंतर स्थिरता नसेल आणि पुरेसा रक्तपुरवठा होऊ शकला नाही तर हाडे जुळून न येण्याची शक्‍यता अधिक असते. त्याचबरोबर -  १.    धूम्रपान अथवा तंबाखूच्या सेवनामुळे ‘निकोटीन’ या घटकामुळे हाडे जुळून येण्यास अडथळा येऊ शकतो.  २.    उतारवय  ३.    ...
नोव्हेंबर 08, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, त्वचारोगतज्ज्ञ फ्रोजन शोल्डर हा खांद्याच्या विकारांमधील सर्वसामान्य आजार आहे. त्याला शास्त्रीय भाषेत ‘ॲडेसिव्ह कॅपस्युलायटीस’ असेही म्हणतात. खांद्याच्या सांध्यामध्ये होणाऱ्या तीव्र स्वरूपाच्या वेदना, खांदा कडक होणे, जखडणे, खांद्याच्या हालचालीस मर्यादा येणे या...
नोव्हेंबर 07, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ पाठदुखीबरोबरच अत्यंत सामान्यपणे आढळणारा त्रास म्हणजे मानेचे दुखणे. दर तीन लोकांमध्ये एका व्यक्तीला मानेच्या दुखण्याचा त्रास आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. बऱ्याचवेळा मानदुखी तात्पुरत्या औषधोपचाराने थांबते. पण, काही वेळा...
ऑगस्ट 24, 2019
चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक सुलभा आज पुन्हा घराबाहेर पडत्येय. दुसऱ्यांदा. पहिल्यांदा बाहेर पडली होती ती नोकरीसाठी, स्वत:च्या मनाजोगतं काम करण्यासाठी. पण आज तिनं घर सोडलंय ते कदाचित कायमसाठी. कुठं जाणार आहे ती? कुणास ठाऊक!  टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या आंतरराष्ट्रीय...
ऑगस्ट 01, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर  आपण सारेच जास्त आजारी पडल्यावर हॉस्पिटलमध्ये जातो. किरकोळ आजारपण असो वा चाळिशीनंतरच्या तपासण्या असोत. त्यासाठी आपण विविध निदान (डायग्नोस्टिक सेंटर) केंद्रात जातो. निव्वळ पुणे शहरात आज अशा हॉस्पिटल्स व निदान केंद्रांची संख्या सहज सहा-सातशेच्या घरात...
जून 18, 2019
कमबॅक मॉम - कविता लाड, अभिनेत्री आमच्या क्षेत्रात मला नाटक दौऱ्यांनिमित्तानं बाहेर जावं लागतं. तेव्हा घरातल्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का, सगळ्यांचं खाणं-पिणं व्यवस्थित आहे की नाही, मुलांचे डबे, हे सगळं मला पाहावं लागतं. घरी असताना मुलांना (ईशान आणि सनाया) शाळेत सोडणं किंवा त्यांना शाळेतून घरी...
जून 18, 2019
सेलिब्रिटी टॉक - शर्मिन सहगल, अभिनेत्री शाळेत असताना वयाच्या १७ वर्षांपर्यंत मला डॉक्‍टर बनण्याची इच्छा होती. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर मी थिएटर हा विषय निवडला होता. मी थोडी जाड होती आणि मला मेकअप, हेअरस्टाइल करणे अजिबात जमत नव्हते. त्यामुळे भविष्यात मी कधी अभिनय करेन, असा विचार केला नव्हता....
मे 23, 2019
चेतना तरंग रामायण ही काही वेळाच घडणारी कथा नाही. तत्त्वज्ञान तसेच आध्यात्मिक महत्त्व असलेल्या रामायणात खोलवर सत्यही दडले आहे. रामायणात राजा दशरथाला तीन राण्या असतात. एकावेळी दहा रथ चालवू शकणारा असा दशरथाचा अर्थ होतो. तुमचे शरीर म्हणजे दशरथ आणि पंचेंद्रिये (डोळे, कान, नाक, जीभ आदी) व हात, पाय,...
एप्रिल 17, 2019
बिझनेस वुमन - सोनिया बासू, संस्थापक संचालक, ‘हेल्थफिन’ मी स्वतः डॉक्‍टर असल्याने ‘रुग्ण सेवा हीच ईश्‍वर सेवा’ हे ब्रीद अंगीकारून माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांची सेवा करते. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येने हॉस्पिटल ‘ओव्हरफ्लो’ होत आहेत. मात्र, प्रत्येकाला मर्यादा असतात. माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांबरोबरच...
मार्च 19, 2019
सेलिब्रिटी टॉक - पूजा सावंत खरेतर मला प्राण्यांचे डॉक्‍टर व्हायचे होते. शाळेत शिकत असताना तोच विचार डोक्‍यात होता. मात्र, त्याचवेळी स्मिता पाटील यांच्या ‘जैत रे जैत’ या चित्रपटातील एक गाणे पाहिले आणि मी कमालीची इम्प्रेस झाले. तेथेच मला ॲक्‍टिंगमध्ये येण्याची खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळाली. आपला जन्म...