एकूण 9 परिणाम
ऑगस्ट 24, 2019
जोडी पडद्यावरची - ओमप्रकाश शिंदे व सायली संजीव अभिनेत्री सायली संजीव हिने ‘गुलमोहर’ आणि ‘काहे दिया परदेस’ या मालिकांमध्ये काम केले, मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘काहे दिया परदेस’ मालिकेतील गौरी या मुख्य भूमिकेने. अभिनेता ओमप्रकाश शिंदे याने मालिका आणि चित्रपटांतही काम केले आहे. त्याच्या ‘...
ऑगस्ट 14, 2019
सेलिब्रिटी टॉक - सोनल पवार, अभिनेत्री  मी मूळची साताऱ्याची. माझे शिक्षण साताऱ्यामध्ये झाले. मी बी.फार्म केले आहे. शिक्षण करता करता मी एकांकिका स्पर्धेमध्ये, तसेच आमच्याच महाविद्यालयाच्या नाटकांमध्ये भाग घ्यायचे. साताऱ्यात मुंबईसारखे नाही, तेथे छोटे-छोटे कार्यक्रम होतात. मी एकांकिका स्पर्धेत भाग...
जुलै 23, 2019
कम बॅक मॉम - चैत्राली गुप्ते, अभिनेत्री मला एक मुलगी आहे. तिचं नाव शुभवी. ती आता १३ वर्षांची आहे. शुभवी झाल्यानंतर मी जवळजवळ दोन वर्षांचा गॅप घेतला होता. बाळ झाल्यावर कमीत कमी दोन वर्षं तरी मी त्याच्यासाठी देणार, हे मी प्रेग्नन्ट असतानाच ठरवलं होतं. त्या वेळी मी कुठंही काम केलं नाही आणि माझा...
जुलै 15, 2019
मी स्वतः फार कमी मराठी चित्रपट केले. मराठीमध्ये ज्या कथा मला भावल्या, तेच चित्रपट करण्यास मी आजवर होकार दिला. मराठी चित्रपटांच्या तुलनेत मी बरेच हिंदी चित्रपट केले. पण एक सांगते, जेवढं प्रेम मला मराठी रसिकांनी दिलं तेवढंच प्रेम मला हिंदी चित्रपटांमध्ये काम करत असतानाही मिळालं. माझ्या प्रत्येक...
जून 25, 2019
सेलिब्रिटी टॉक  - गौरी नलावडे, अभिनेत्री माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरवात छोट्या पडद्यापासून झाली. मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम करत असताना मला प्रत्येक वेळी नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. माझं पहिलं प्रेम मालिकाच आहे. मालिकेमध्ये काम करताना तुम्हाला तांत्रिक गोष्टी, तसेच कॅमेरा समजतो. मालिकेचा...
मे 21, 2019
सेलिब्रिटी टॉक - नीना कुलकर्णी मी आतापर्यंत केलेल्या सगळ्याच भूमिका मला आव्हानात्मक वाटल्या आहेत. कारण फक्त भूमिका साकारून सगळं होत नाही आजूबाजूला काय घडत आहे, हे समजून घेऊन भूमिका साकारावी लागते. सगळ्यांशी जमवून घेऊन अभिनय करावा लागतो. प्रत्येक जण स्वतःचा अभिनय करत राहिला, तर लोकांपर्यंत ती...
एप्रिल 20, 2019
जोडी पडद्यावरची... - अक्षय वाघमारे आणि मयूरी वाघ  अभिनेत्री मयूरी वाघ म्हणजे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा, तर दुसरीकडे अभिनेता अक्षय वाघमारे ‘यूथ’सारख्या मराठी चित्रपटामध्ये काम करत प्रेक्षकांसमोर आला. अभिनय क्षेत्रात नाव कमवू पाहणारे हे दोन्ही कलाकार एकत्र आले सोनी मराठी वाहिनीवरील ‘ती फुलराणी...
एप्रिल 16, 2019
सेलिब्रिटी टॉक - मनुल चुडासामा, अभिनेत्रीमहाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ‘एक थी राणी, एक था रावण’ या मालिकेत मला राणीची मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यासाठी खूपच कष्ट करावे लागले. आगामी काळात मला मराठीसह इतर भाषांमध्येही अभिनय करायचा आहे. सांगतेय अभिनेत्री मनुल चुडासामा... अभिनयामध्ये...
मार्च 16, 2019
सेलिब्रिटी टॉक : चिन्मय उदगीरकर, भाग्यश्री लिमये ‘घाडगे अँड सून’ या कलर्स मराठीवरील मालिकेतील अक्षय-अमृता म्हणजेच चिन्मय उदगीरकर आणि भाग्यश्री लिमये. मालिकेत त्यांचं नातं खूप गुंतागुंतीचं असलं, तरी प्रत्यक्षात मात्र त्यांची खूप छान मैत्री आहे.  ‘‘चिन्मयची आणि माझी पहिली भेट माझ्या व्हॅनिटीमध्ये...