एकूण 15 परिणाम
जुलै 18, 2019
स्लीम फिट - कियारा अडवाणी, अभिनेत्री मी फिटनेसच्या बाबतीत जास्त विचार करणारी आहे. त्यामुळे मी रोजच व्यायाम करते. मला एखाद्या दिवशी कंटाळा आल्यास मी डान्स करते. डान्स हा उत्तम कार्डिओ आहे, असे मला वाटते. हे ही करायचे नसल्यास मी चालायला जाते. सध्या मी व्यायामासाठी नवीन पर्याय शोधून काढला आहे. तो...
जून 24, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - मधुराणी प्रभूलकर, अभिनेत्री झुले बाई झुला, माझा झुले बाई झुला पडू आजारी मौज हीच वाटे भारी पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर लहान माझी बाहुली मोठी तिची सावली ‘कवितेचं पान’ या माझ्या वेबसीरिजसाठी बालकवितांचा एपिसोड करायचा मी ठरवला होता. तुमच्या माझ्या स्मरणातल्या काही जुन्या परिचित...
जून 11, 2019
कम बॅक मॉम  - कविता लाड, अभिनेत्री  आई होणं म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. आई होणं म्हणजे नव्या जबाबदाऱ्या आपल्यावर येतात आणि आपण त्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्याच पाहिजेत. मला ईशान आणि सनाया अशी दोन मुलं आहेत. ईशान आता १५ वर्षांचा आहे आणि सनाया ११ वर्षांची आहे. ...
जून 01, 2019
जोडी पडद्यावरची - अभिजित खांडकेकर आणि ईशा केसकर  छोट्या पडद्यावरील काही जोड्या प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहतात. त्यातीलच एक जोडी म्हणजे अभिनेता अभिजित खांडकेकर आणि अभिनेत्री ईशा केसकर. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधील गुरुनाथ-शनाया म्हणजेच अभिजित आणि ईशा ही जोडी...
जून 01, 2019
चौकटीतली ‘ती’ -  सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक जिथं माणसंदेखील किड्या-मुंग्यांसारखी राहतात, अशा मुंबईनामक महानगरात वास्तव्य करायला आलेलं हमीद आणि सलमा हे एक सामान्य, नवविवाहित जोडपं. हमीद एका सरकारी खात्यात कारकून म्हणून लागलेला, तर सलमा ही गृहिणी. पण तिचं माहेर मुंबईपासून दूर एका छोट्या गावातलं....
मे 29, 2019
बिझनेस वुमन - प्राप्ती मोर, उद्योजिका कलेला व्यवसायाची जोड देणारे अनेक आहेत. त्याचप्रमाणे व्यवसायात कला किती महत्त्वाची ठरू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘द फॅन स्टुडिओ’. पर्यावरणातील होत असलेल्या बदलांमुळे फक्त उन्हाळाच नाहीतर जवळ जवळ वर्षभर घर किंवा ऑफिसमधील वातावरण थंड ठेवण्यासाठी ‘फॅन’ची गरज...
मे 14, 2019
मला माझ्या आईमुळेच गायनात करिअर करण्याची प्रेरणा मिळाली. वयाच्या आठव्या वर्षापासून माझ्या आईकडूनच मी संगीत शिकले. सोळाव्या वर्षापासून अनेक ठिकाणी परफॉर्म करण्यास सुरवात केली. मी २०१२मध्ये मी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं ‘इशकजादे’ चित्रपटातील ‘परेशान’ या गाण्यानं. मी २०१३मध्ये तमीळ चित्रपटासाठी...
मे 03, 2019
वीकएंड हॉटेल माध्यमांचा प्रभाव अधिक परिणामकारक असतो, अगदी खाद्यपदार्थांच्या बाबतीतही. फ्रिकशेक याचं एक उदाहरण. इन्स्टाग्रामच्या प्रभावामुळं अधिक प्रसिद्धीला आलेलं हे डेझर्ट. इन्स्टाग्रामवरून प्रसिद्धीला येण्यामुळं सतत त्याच्या प्रेझेंटेशनमध्ये कसे बदल करता येतील, याचाही विचार होत राहिला. यातूनच...
एप्रिल 30, 2019
कम बॅक मॉम प्रेग्नंसी म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म, हे वाक्‍य मी अनुभवलं आहे. आई होणं हे जगातील सर्वांत मोठं सुख आहे, असं मी म्हणेन. नवी जबाबदारी आपसूकच आपल्या हाती येते. मी माझ्या प्रेग्नंसीदरम्यान फारसं काम केलं नाही, मात्र घरीही बसून राहिले नाही. नवनवीन गोष्टी मी शिकत राहिले. स्पॅनिश भाषा मी...
एप्रिल 25, 2019
स्लिम फिट लहानपणापासूनच मला चांगली फिगर पाहिजे होती, त्यासाठी मी डाएटही करीत होते. मात्र, आपण करीत असलेले डाएट चुकीचे असल्याचे लक्षात आल्यावर ते सर्व सोडून योग्य सल्ला घेऊन माझा डाएट प्लॅन आखत गेले. मी जीमला जाण्याचा कधीच कंटाळा करीत नाही. मी आठवड्यातून पाचदा जीमला जातेच. इथे माझा ट्रेनर माझ्याकडून...
एप्रिल 13, 2019
जोडी पडद्यावरची... - वरुण धवन, अलिया भट  वरुण धवन आणि अलिया भट यांचा ‘कलंक’ चित्रपट येतो आहे. ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटासाठी ही जोडी पहिल्यांदा एकत्र आली आणि त्यांचे ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’, ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ असे चित्रपट गाजले. ‘कलंक’मध्ये वरुण जाफर नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे,...
एप्रिल 12, 2019
वीकएंड हॉटेल उन्हाची काहिली राज्यभर पसरली असून, तापमानाचा पारा वाढल्यानं घराबाहेर पडायला नको वाटतं! अशा वातावरणाला थंडगार करू शकते ती फक्त कुल्फी. थंड पेय, आइस्क्रीम हे पर्याय आहेतच. यातल्या कुल्फीबाबत आज बोलू. बर्फाचा गोळा असो किंवा कुल्फी, त्याला ‘नॉस्टेल्जिया’ फॅक्‍टर आहेच. कुल्फी म्हटल्यावर...
मार्च 18, 2019
सेलिब्रिटी टॉक : सखी गोखले, अभिनेत्री गेले तीन दिवस लॅपटॉप उघडून नुसत्याच कोऱ्या पानाकडे बघत बरेच तास घालवले. टेक्‍नोलॉजीमुळे मनातलं काही व्यक्त करता येत नाहीये, काही सुचत नाहीये असा माझ्या लॅपटॉपला दोष देत मी वही आणि पेन घेऊन आमच्या लंडनमधील घरातल्या टेबलावर बसले. माझ्या फ्लॅटमेट्‌सचे येणे-जाणे,...
मार्च 16, 2019
सेलिब्रिटी टॉक : चिन्मय उदगीरकर, भाग्यश्री लिमये ‘घाडगे अँड सून’ या कलर्स मराठीवरील मालिकेतील अक्षय-अमृता म्हणजेच चिन्मय उदगीरकर आणि भाग्यश्री लिमये. मालिकेत त्यांचं नातं खूप गुंतागुंतीचं असलं, तरी प्रत्यक्षात मात्र त्यांची खूप छान मैत्री आहे.  ‘‘चिन्मयची आणि माझी पहिली भेट माझ्या व्हॅनिटीमध्ये...
फेब्रुवारी 28, 2019
वुमन हेल्थ सोनालीच्या (वय ३२) स्तनांच्या आकारातील बदल आणि चिकट स्राव येऊ लागल्याने आईबरोबर स्त्रीरोग तज्ज्ञाकडे तपासायला जाते. नक्की उलगडा न झाल्याने दोघी आणखीन २ ते ३ तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी फिरतात. व्यवस्थित विचार केल्यास त्या तरुण मुलीची आणि कुटुंबीयांची द्विधा मनःस्थिती स्वाभाविकच आहे.  तरुण...