एकूण 16 परिणाम
नोव्हेंबर 14, 2019
स्लिम फिट - काश्‍मिरा कुलकर्णी, अभिनेत्री मला एक अभिनेत्री म्हणूनच नाही, तर एक माणूस म्हणून शरीर फिट ठेवणे आधीपासूनच महत्त्वाचे वाटत होते. शरीर फिट ठेवण्यासाठी फिटनेससोबतच मी डाएटलाही अधिक प्राधान्य देते. मला कधीकधी १६ तास चित्रीकरण करावे लागते. त्यामुळे वॉक किंवा जीमला जाणे नेहमीच शक्‍य होत नाही....
नोव्हेंबर 13, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग विश्वास हा बुद्धीचा, तर भक्ती हृदयाचा विषय आहे. ध्यान बुद्धी (मेंदू) आणि हृदय दोन्हींना जोडते. विकसित बुद्धी ही श्रद्धापूर्ण असते. विकसित हृदय ज्ञानाने परिपूर्ण असते. आपली बुद्धी आणि हृदय व्यक्तीमध्ये, भावांमध्ये विश्वास ठेवते. कोणत्याही...
नोव्हेंबर 12, 2019
स्लिम फिट - डायना पेंटी मला फिटनेस ठेवायला आवडत असला, तरी जिमला रोज जाणे पसंत नाही. त्यामुळे मी शक्यतो घरीच व्यायाम करते. शरीर तंदुरुस्त आणि चांगल्या शेपमध्ये राहण्यासाठी मी पहिली पसंती योगासनांना देते. नौकासन हे माझे आवडते आसन आहे. यामुळे पोटावरील चरबी कमी होणे, तसेच रक्ताभिसरण सुधारण्याची...
नोव्हेंबर 05, 2019
स्लिम फिट - शिवानी रांगोळे, अभिनेत्री मी स्वतःला फिट ठेवण्यासाठी फिटनेसकडे फारच लक्ष देते. सकाळी उठल्यानंतर अगदी योगाचे सर्व प्रकार नाही तर, एक दोन प्रकार करते. त्यानंतर सकाळी ६.३० ते ७.३० नियमित जिमला जाते. दिवस-रात्र चित्रीकरण असले, मी खूप दमले असले, तरीही जिमला जायचे कधीच चुकवत नाही. जिममध्ये...
ऑक्टोबर 17, 2019
 स्लिम फिट - वाणी कपूर, अभिनेत्री `बेफिक्रे’ या चित्रपटामुळे मला बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली, मात्र त्या आधीपासून मी मॉडेलिंग करीत होते. या क्षेत्रात येण्यापूर्वी माझे वजन ७५ किलो होते. वजन कमी करण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. पंजाबी असल्याने मी खूप फुडी आहे. माझा डाएटवर विश्‍वास नाही. मला जे...
सप्टेंबर 19, 2019
 स्लिम फिट - करिष्मा कपूर, अभिनेत्री तंदुरुस्त असणे हा आपल्या आयुष्याचाच एक पैलू आहे. त्यामुळे मी स्वतःसोबतच माझ्या मुलांच्या खाण्यावरही विशेष लक्ष देते. प्रेग्नन्सीनंतर माझे वजन खूपच वाढले होते. ते कमी करणे माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. मला खूप बारीक व्हायचे नाहीये, त्यामुळे मी माझ्या वजनाचा...
ऑगस्ट 20, 2019
स्लीम फिट - क्रिती सेनन, अभिनेत्री माझ्यासाठी आपण फिट असणे म्हणजे हेल्दी असणे, असा अर्थ आहे. याचाच अर्थ तुमची प्रतिकारशक्ती चांगली असते, तुमच्या शरीरातील संतुलन चांगले असते, तुमचा स्टॅमिना चांगला असतो. म्हणूनच मी म्हणते, फिट असणे म्हणजे हेल्दी आणि आनंदी असणे होय.  मी आधीपासूनच बारीक असल्याने मला...
ऑगस्ट 15, 2019
स्लीम फिट - जान्हवी कपूर, अभिनेत्री फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याआधीच मी माझ्या शरीरावर पूर्ण लक्ष केंद्रित केले होते. तेव्हापासूनच मी माझे शरीर फिट ठेवायला सुरवात केली. मला माझ्या शरीराकडे लक्ष द्यायला आवडते आणि मी माझ्या आरोग्याविषयीही नेहमीच सतर्क असते. यामुळे मी कधीही जिम चुकवत नाही. यासाठी मी एक...
ऑगस्ट 01, 2019
कमबॅक मॉम - मधू शहा, अभिनेत्री मला दोन मुली आहेत. माझी मोठी मुलगी अमेया आता १८ वर्षांची आणि धाकटी केया १६ वर्षांची आहे. प्रेग्नन्सीनंतर मी लगेचच कामाला सुरवात केली नाही. मुलांना वेळ दिला आणि मगच पुनरागमन केले. प्रेग्नन्सीवरून परतल्यावर मी सर्वांत आधी राजश्री प्रॉडक्‍शनची ‘लव्ह यू मिस्टर कलाकार’ आणि...
जुलै 18, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग पातंजली मुनींनी योगशास्त्राचा हेतू स्पष्ट करताना म्हटलेय की, ‘दुःख येण्यापूर्वीच ते थांबविणे हा योगशास्त्राचा हेतू आहे.’ दुःख मग ते कोणत्याही प्रकारचे असो. लोभ, राग, मत्सर, निराशा आदी सर्व प्रकारच्या नकारात्मक भावना योगाभ्यासाच्या माध्यमातून...
जून 28, 2019
चेतना तरंग दिव्याला ज्वलनासाठी ऑक्‍सिजनची गरज असते, त्याचप्रमाणे जीवनाचेही आहे. दिव्याची ज्योत काचेने पूर्णपणे बंदिस्त केल्यास ती आतील ऑक्‍सिजन संपल्यावर विझेल, अगदी त्याचप्रमाणे तुमचे जीवन बंदिस्त केल्यास ते संपुष्टात येईल. आपला छोटासा मेंदू एक किंवा दोन भाषांसाठी बनविला आहे. आपण विचार करतो, की...
जून 27, 2019
स्लिम फिट - जॅकलीन फर्नांडिस, अभिनेत्री खूप जास्त वर्कआऊट आणि खूप जास्त डाएट करण्याऐवजी दोन्हींचा सुवर्णमध्य मी गाठते आणि हाच माझा फिटनेस मंत्र आहे. योग्य प्रमाणात व्यायाम, योगासने आणि डाएट यांमुळे मी स्वतःला फिट ठेवू शकते. मी माझ्या जेवणात साखर पूर्णपणे टाळते. चॉकलेट आणि पिझ्झा मला आवडतात आणि ते...
जून 20, 2019
स्लिम फिट - शिल्पा शेट्टी, अभिनेत्री प्रेग्नन्सीनंतर माझे वजन खूप वाढले होते. ते वेळेत कमी करण्याचे आव्हान माझ्यासमोर होते. घरात लहान मूल असले, की त्याच्याजवळ सतत उपलब्ध असणे गरजेचे असते. पण अशावेळी माझ्या शरीराकडेही दुर्लक्ष करून चालणार नव्हते. त्यामुळे मी मुलगा झोपला, की दुपारच्या वेळी व्यायाम...
मे 30, 2019
स्लिम फिट - प्रियांका चोप्रा, अभिनेत्री मी खूप नशीबवान आहे, की माझे शरीर माझे नेहमी ऐकते! मनसोक्त खाऊन वजन थोडे वाढल्यास ते लगेच कमी करता येते, ही माझ्या शरीराची खासीयत आहे. अशी शरीराची साथ लाभणे हे माझे भाग्यच आहे. शरीराची रचना चांगली असल्याने मला त्यावर फार काम करावे लागत नाही. मी चीजी बर्गर,...
एप्रिल 18, 2019
स्लिम फिट - अनुष्का शर्मा चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात, कधी या भूमिकांसाठी वजन वाढवावे लागते, तर कधी कमी करावे लागते. मी शरीर मेंटेन ठेवण्यासाठी योगावर जास्त विश्‍वास ठेवते. योगामुळे शरीर लवचिक राहण्यास मदत होते. त्याचबरोबर मनही निरोगी राहते. भूमिकांच्या असलेल्या विविध गरजेनुसार...
फेब्रुवारी 28, 2019
वुमन हेल्थ सोनालीच्या (वय ३२) स्तनांच्या आकारातील बदल आणि चिकट स्राव येऊ लागल्याने आईबरोबर स्त्रीरोग तज्ज्ञाकडे तपासायला जाते. नक्की उलगडा न झाल्याने दोघी आणखीन २ ते ३ तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी फिरतात. व्यवस्थित विचार केल्यास त्या तरुण मुलीची आणि कुटुंबीयांची द्विधा मनःस्थिती स्वाभाविकच आहे.  तरुण...