एकूण 10 परिणाम
नोव्हेंबर 09, 2019
चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिने अभ्यासक सारं काही सुरळीत झालं असतं तर अन्य शेकडो-हजारो मुलींसारखं देवयानीचं आयुष्यही सुखासमाधानात जाऊ शकलं असतं. पण हे ‘सारं काही सुरळीत’ होण्यासारखं नव्हतं म्हणूनच नशिबाचे फेरे बदलले अन्‌ दुर्दैवाचे भोग तिच्या वाट्याला आले. देवयानी सुंदर सुशील आणि सद्‌गुणी होती...
नोव्हेंबर 07, 2019
स्लिम फिट - पूजा हेगडे, अभिनेत्री एक अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळविण्याआधी मी मॉडेल होते. त्यामुळे शरीर फिट ठेवणे माझ्यासाठी आधीपासूनच गरजेचे होते. मी व्यायाम आणि डाएट या दोन्ही गोष्टींवर विश्‍वास ठेवते. जीमचे मला खूप व्यसन आहे, असे म्हणायला हरकत नाही. माझे ट्रेनर माझ्याकडून विविध प्रकारचे व्यायाम...
ऑक्टोबर 19, 2019
चौकटीतली ‘ती’ - चौकटीतली ‘ती’  श्रीमंत जमीनदाराच्या घरात जन्मलेला देवदास मुखर्जी आणि त्याच्या शेजारच्याच घरातली पार्वती अर्थात पारो या दोघांचं बालपणापासून सख्य. शाळेत शिकणं, हुंदडायला जाणं या साऱ्या गोष्टींमध्ये दोघांनाही एकमेकांची साथसंगत. दोघंही एकमेकांना अपार जीव लावणारे. देवदासचं लक्ष...
ऑक्टोबर 14, 2019
चौकटीतली ‘ती’  - सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक  घूंघट के पट खोल रे, तोहे पिया मिलेंगे... सूने मंदिर दीया जला के आसन से मत डोल रे, तोहे पिया मिलेंगे...  छोट्याशा गावातल्या त्या मंदिरात कुणी एक योगिनी एकतारी हाती धरून तन्मयतेनं गाते आहे. तिचं नाव कुणाला ठाऊक नाही, पण अंगावरली योगिनीची वस्त्रं आणि...
ऑक्टोबर 11, 2019
आरोग्यमंत्र - डॅा. शीतल महाजनी-धडफळे बदलत्या जीवनशैलीचा यकृतावर निश्‍चितच परिणाम होतो. मुख्यत्वे दारूचे व्यसन नाही, अशाही लोकांना फॅटी लिव्हरचा त्रास जाणवतो आणि त्याचे मुख्य कारण स्थूलपणाचे वाढते प्रमाण आहे. भारतीयांमध्ये फॅटी लिव्हरमुळे होणाऱ्या यकृताच्या आजाराचे प्रमाण ९ ते ३२ टक्के आहे. लठ्ठ आणि...
ऑक्टोबर 07, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी-धडफळे, यकृततज्ज्ञ या आजारावर प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. बारा वर्षांवरील प्रत्येक बाधित व्यक्तीला या गोळ्या देणे जागतिक आरोग्य संघटनेने (who) आवश्‍यक केले आहे. यकृत तज्ज्ञांच्या सल्ल्याने ही औषधे गोळ्या अथवा इंजेक्शन स्वरूपात घेता येतात. या आजारावर लस उपलब्ध नाही. या...
सप्टेंबर 19, 2019
 स्लिम फिट - करिष्मा कपूर, अभिनेत्री तंदुरुस्त असणे हा आपल्या आयुष्याचाच एक पैलू आहे. त्यामुळे मी स्वतःसोबतच माझ्या मुलांच्या खाण्यावरही विशेष लक्ष देते. प्रेग्नन्सीनंतर माझे वजन खूपच वाढले होते. ते कमी करणे माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. मला खूप बारीक व्हायचे नाहीये, त्यामुळे मी माझ्या वजनाचा...
ऑगस्ट 01, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्ही वासनांच्या प्रभावातून कसे मुक्त व्हाल? व्यसनातून बाहेर पडायचे असलेल्या सर्वांनाच हा प्रश्न पडला आहे. तुम्हाला सवयीतून बाहेर पडायचे असते, कारण त्या तुम्हाला दुःख देतात आणि मर्यादा घालतात. वासनेचा मूळ स्वभाव आहे, तुम्हाला त्रास देणे,...
जून 17, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका  नुकताच वटसावित्रीचा सण साजरा झाला. मी पण तो मनापासून साजरा केला. पण मागच्या काही वर्षांपासून तो आम्ही सगळ्या मैत्रिणी जरा वेगळ्या पद्धतीने साजरा करतो. बाजारात ट्रक भरभरून वडाच्या फांद्या रस्त्यावर टाकल्या जातात. मग विक्रेते आपापला गठ्ठा घेऊन रस्त्यावर...
मार्च 14, 2019
आरोग्य मंत्र आजची तरुण पिढी, त्यातही किशोरवयीन मुले टेक्‍स्टीज भाषेचा खूपच वापर करत आहेत. त्यामुळे अनेक विचारवंत, भाषातज्ज्ञांनी मूळ भाषा काही वर्षांत मृतप्राय होतील, असा अंदाज व्यक्त केलाय! इतकेच नाही, तर थोडक्‍यात जास्तीत जास्त व्यक्त करण्याच्या प्रयत्नांत भाषेचे सौंदर्य गायब होणार, याचीच जास्त...