एकूण 25 परिणाम
नोव्हेंबर 16, 2019
चौकटीतील ‘ती’ - सुनील देशपांडे, सिने अभ्यासक दिल्लीतील गजबजलेल्या मोहल्ल्यातली एक जुनाट इमारत. तिथं वरच्या मजल्यावरच्या घरात सरदारी बेगम आपल्या एकुलत्या एका मुलीसह सकिनासह राहतेय. सरदारी ही एके काळची नामांकित ठुमरी गायिका. आता तारुण्यासोबतच तिचं गाणंही ओसरत चाललेलं. किंबहुना गाणं बजावणं तिनं बंदच...
नोव्हेंबर 13, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग विश्वास हा बुद्धीचा, तर भक्ती हृदयाचा विषय आहे. ध्यान बुद्धी (मेंदू) आणि हृदय दोन्हींना जोडते. विकसित बुद्धी ही श्रद्धापूर्ण असते. विकसित हृदय ज्ञानाने परिपूर्ण असते. आपली बुद्धी आणि हृदय व्यक्तीमध्ये, भावांमध्ये विश्वास ठेवते. कोणत्याही...
नोव्हेंबर 12, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्ही तुमचे वैराग्य लपवा आणि प्रेम व्यक्त करा. वैराग्य व्यक्त करण्याने आयुष्यातील उत्सुकता नाहीशी होते आणि प्रेम व्यक्त न केल्याने तुमच्यात अहंभाव येतो. वैराग्य व्यक्त करण्याने अहंकार येऊ शकतो. झाडाच्या मुळांप्रमाणे वैराग्य तुमच्या हृदयात...
नोव्हेंबर 12, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ भारतामध्ये खेळाडूंची संख्याही वाढते आहे. खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून, करिअरची संधी म्हणून अनेक खेळाडू खेळाकडे आकृष्ट होत आहेत. मुख्यतः प्रथितयश खेळाडूंचे यश पाहून अनेकांची आपल्या मुलानेही खेळात यश मिळवावे अशी इच्छा असते. सचिन तेंडुलकरने...
नोव्हेंबर 08, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, त्वचारोगतज्ज्ञ फ्रोजन शोल्डर हा खांद्याच्या विकारांमधील सर्वसामान्य आजार आहे. त्याला शास्त्रीय भाषेत ‘ॲडेसिव्ह कॅपस्युलायटीस’ असेही म्हणतात. खांद्याच्या सांध्यामध्ये होणाऱ्या तीव्र स्वरूपाच्या वेदना, खांदा कडक होणे, जखडणे, खांद्याच्या हालचालीस मर्यादा येणे या...
ऑक्टोबर 19, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्ही खूपच प्रेम असेल तेव्हा कोणत्याही गैरसमजाची पूर्ण जबाबदारी घेता. कदाचित तुम्ही क्षणभर वरवरची नाराजी व्यक्त कराल. पण तुम्हाला हृदयातून तसे वाटत नसते तेव्हा तुमच्यात पूर्ण समज आलेली असते. तुम्ही अशा स्थितीला याल जिथे तुमचे सगळे प्रश्‍न...
सप्टेंबर 19, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ अनावश्यक गर्भाशय काढण्यासाठीचे अजून एक कारण म्हणजे, पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे. सहसा मुले होईपर्यंत स्त्री ही समस्या सहन करते व एकदा कुटुंब पूर्ण झाले, की वारंवार या समस्येसाठी डॉक्टरांकडे फेऱ्या मारून कंटाळलेले नातेवाईक ‘काढून टाका एकदाचे...
सप्टेंबर 12, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्री रोगतज्ज्ञ महिलांच्या गर्भाशयाविषयीच्या अलीकडे आलेल्या बातमीने सर्व जनमानसात आणि वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. प्रथमच राष्ट्रीय महिला आयोगाने त्याची दखल घेत गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेचा प्रश्‍न चर्चिला जाऊ लागला आहे. बीडमध्ये किती...
सप्टेंबर 09, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकारतज्ज्ञ बहुतेक दुष्परिणाम (साइड इफेक्ट्स) किरकोळ असतात. कॅथेटर  नळी घातला जाणारा शरीराचा भाग थोडा काळानिळा पडू शकतो अथवा रक्तस्राव होऊन रक्ताची गाठ होऊ शकते. कधीकधी डायची ऍलर्जी येऊ शकते. अँजिओग्राफीनंतर गंभीर दुष्परिणामही होऊ शकतात पण ते दुर्मीळ आहेत. या...
ऑगस्ट 21, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकार तज्ज्ञ टूडी ईकोकार्डिओग्राफी ही तपासणी म्हणजे हृदयाची सोनोग्राफी होय. या तपासणीद्वारे डॉक्टर तुमच्या हृदयाच्या आतमध्ये पाहू शकतात. हृदयाच्या भिंती, झडपा (वॉल्व्हस) आणि हृदयाच्या आतील रक्तपुरवठा याबद्दल माहिती मिळते. ही तपासणी आणि ईसीजी आपल्याला वेगवेगळी...
ऑगस्ट 20, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकार तज्ज्ञ  हृदयविकार म्हणजे ‘कोरोनरी आर्टरी डिसीज’चे निदान करण्यासाठी काही सुलभ आणि साध्या तपासण्या करता येतात. आपण हृदयविकार तज्ज्ञाकडे जातो, तेव्हा ते रुग्णाची रक्त आणि इतर शारीरिक तपासण्या करतात. त्याचप्रमाणे, गरजेनुसार इतर काही तपासण्या करायला सांगतात....
ऑगस्ट 02, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकारतज्ज्ञ दररोज एक ग्लास वाइन डॉक्टरपासून दूर ठेवते, अशी एक लोकप्रिय धारणा आहे. मद्यप्राशन, विशेषतः रेड वाइन हृदयासाठी चांगली आहे, असेही समजले जाते. परंतु हे पूर्ण सत्य नाही, अर्धसत्य आहे. आपण मद्यामधील घटकांविषयी, तसेच त्याच्या परिणामांविषयी माहिती करून...
जुलै 27, 2019
चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक चमेलीजान! तिचं नाव हीच तिची खरी ओळख. दूरदूरवर जिची कीर्ती पसरलीय अशी एक तवायफ. अशा स्त्रीची वेगळी ओळख जगाला नसते. तिची आई कोण हे फार तर ठाऊक असतं. पण पिता कोण हे ठाऊक नसतं. ते जाणून घ्यायची गरजही कुणाला नसते. अशा स्त्रीच्या नशिबात लग्न, नवरा, मुलं-बाळं या...
जुलै 27, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकारतज्ज्ञ धूम्रपान हे हृदयविकाराचे एक प्रमुख कारण आहे. हृदयविकारांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक चतुर्थांश मृत्यू तंबाखू सेवनामुळे होतात. भारतामध्ये धूम्रपानाव्यतिरिक्त तंबाखू सेवनाचे विविध प्रकार आहेत. उदा. बिडी, गुटखा, मिश्री, खैनी, पानमसाला इत्यादी. भारताच्या...
जुलै 25, 2019
वुमन हेल्थ - भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारे डायग्नोस्टिक सेंटर्स व त्यांच्या स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेण्याची वेगवेगळ्या पद्धती म्हणजेच पॅकेजेस, एकंदरीत गोंधळून टाकणारे आणि गुंतागुंतीचे होऊन बसले आहेत. या पद्धती सर्वसामान्य पेशंटचा गोंधळ उडवून...
जुलै 25, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकारतज्ज्ञ आपण कोलेस्टेरॉल म्हणतो, तेव्हा आहारातील नव्हे तर रक्तातील कोलेस्टेरॉलबद्दल बोलत असतो. जीवनशैलीतील आहार आणि व्यायामासारखे घटक हृदयविकाराची जोखीम कमी करण्यामध्ये निश्चितपणे महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, आता आपल्याकडे आधुनिक औषधे उपलब्ध आहेत. ती...
जुलै 20, 2019
चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक मला भावलेला तुझ्यातला सर्वांत मोठा गुण कोणता माहितंय? तुझ्यात कोणताही गुण नाही, हाच तुझा सर्वांत मोठा गुण!  सुजाताच्या निरागस रूपावर भाळलेला अधीर तिला हे सांगतो तेव्हा खरं तर त्याला ती ‘खरी कोण’ आहे हे माहीत नसतं. त्यालाच कशाला, खुद्द सुजाताला तरी...
जुलै 19, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकारतज्ज्ञ गेल्या दोनतीन वर्षांपासून आम्हाला सोशल मीडियामध्ये कोलेस्टेरॉलविषयी काही धोकादायक माहिती दिसतेय. उदाहरणार्थ ‘कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगामध्ये कोणताही दुवा नाही,’ ‘कोलेस्टेरॉल - तथ्ये आणि डॉक्टरांच्या चुकीच्या सल्ल्याविषयी वाचा,’ ‘उच्च कोलेस्टेरॉलमुळे...
जून 29, 2019
चेतना तरंग जगात काहीही कायमस्वरूपी नाही. प्रत्येक गोष्ट सातत्याने बदलते. आपण बरोबर आहोत, असा विचार तुम्ही करता तेव्हा इतर चुकीचे आहात असा विचारही करता. त्यानंतर तुम्हाला राग येता. याउलट इतर बरोबर आहेत, असा विचार केल्यावर तुम्ही स्वतःला चुकीचे समजता. यानंतर तुम्ही स्वतःला अपराधी समजता. तुम्ही दु:खी...
जून 20, 2019
चेतना तरंग सामान्यत: आपल्याला असे वाटते, की आपल्याकडे स्रोत हवा, त्यानंतरच आपण बांधिलकी पत्करू. मात्र अधिक बांधिलकी पत्कराल तितके स्रोत तुमच्याकडे आपोआप येतील. त्यामुळेच तुम्ही एका जागी बसून आपल्याकडे स्रोत कसे येतील, याची काळजी करण्याची गरज नाही. एखादी गोष्ट करण्याचा तुमचा हेतू असल्यास गरज तसेच...