एकूण 11 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
घरच्या घरी - वंदना कोतवाल निआ क्रिएशन्स् टेराकोटा व फॅशन ज्वेलरी आणि निआ क्रिएशन्स् आयुर्वेदिक बॉडी स्क्रब ही माझी उत्पादने आहेत. टेराकोटा दागिन्यांचा व्यापार करत असताना या ज्वेलरीची वैशिष्ट्ये लक्षात आल्यामुळे, २०१०पासून मी स्वतः टेराकोटा दागिने बनवू लागले. या व्यवसायासाठी लागणारे शिक्षण व परवाने...
ऑक्टोबर 19, 2019
चौकटीतली ‘ती’ - चौकटीतली ‘ती’  श्रीमंत जमीनदाराच्या घरात जन्मलेला देवदास मुखर्जी आणि त्याच्या शेजारच्याच घरातली पार्वती अर्थात पारो या दोघांचं बालपणापासून सख्य. शाळेत शिकणं, हुंदडायला जाणं या साऱ्या गोष्टींमध्ये दोघांनाही एकमेकांची साथसंगत. दोघंही एकमेकांना अपार जीव लावणारे. देवदासचं लक्ष...
ऑक्टोबर 17, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग संवेदनशील व्यक्ती स्वतःला कमकुवत समजतात. स्वतःला सामर्थ्यवान समजतात, ते नेहमी संवेदनाहीन असतात. काही लोक स्वतःबाबत संवेदनशील असतात, मात्र इतरांबाबत भावनारहित असतात. त्यांना कायम वाटते, की बाकी सर्व लोक वाईट आहेत. स्वतःबद्दल संवेदनशीलता न...
सप्टेंबर 20, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ मुरमांमुळे चेहऱ्यावर पडणारे काळे डाग व खोल व्रण सौंदर्याला बाधा आणतात. अशा रुग्णांना बाहेर वावरताना एक प्रकारचा न्यूनगंड जाणवतो. त्याचप्रमाणे, काही व्यक्तींमध्ये या गोष्टीमुळे पचंड मानसिक तणाव निर्माण होतो. काही वर्षांपूर्वी यावर फारच कमी उपचार उपलब्ध...
सप्टेंबर 09, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका अलीकडच्या काळात वेगवेगळ्या ग्रामीण भाषांतले सौंदर्य लोक बघू लागले आणि त्या भाषेला स्वीकारू लागले आहेत. नाहीतर ग्रामीण भागातून नाटकात आणि सिनेमात काम करायला आलेल्या कलाकाराला एक ठरावीक सो कॉल्ड प्रमाण भाषाच बोलणे अपेक्षित असायचे. त्याला ॲक्टिंग करताना...
जुलै 27, 2019
चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक चमेलीजान! तिचं नाव हीच तिची खरी ओळख. दूरदूरवर जिची कीर्ती पसरलीय अशी एक तवायफ. अशा स्त्रीची वेगळी ओळख जगाला नसते. तिची आई कोण हे फार तर ठाऊक असतं. पण पिता कोण हे ठाऊक नसतं. ते जाणून घ्यायची गरजही कुणाला नसते. अशा स्त्रीच्या नशिबात लग्न, नवरा, मुलं-बाळं या...
जुलै 20, 2019
चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक मला भावलेला तुझ्यातला सर्वांत मोठा गुण कोणता माहितंय? तुझ्यात कोणताही गुण नाही, हाच तुझा सर्वांत मोठा गुण!  सुजाताच्या निरागस रूपावर भाळलेला अधीर तिला हे सांगतो तेव्हा खरं तर त्याला ती ‘खरी कोण’ आहे हे माहीत नसतं. त्यालाच कशाला, खुद्द सुजाताला तरी...
एप्रिल 13, 2019
चेतना तरंग आपण एकदा शब्दांची निरर्थकता ओळखल्यास आपले जीवन सखोल होऊ लागते आणि आपण ‘जगणं’ सुरू करतो. आपण सकाळपासून रात्रीपर्यंत शब्दांमध्ये जगत असतो. या उद्देश आणि उद्देशपूर्तीच्या शोधात आपण सर्व उद्देशच हरवून बसतो. त्यामुळे आपण शांतपणे झोपूही शकत नाही. आपण रात्रीही शब्दांमुळे चिंताग्रस्त होतो. अनेक...
मार्च 20, 2019
दागिने आणि त्यातील वेगवेगळ्या डिझाइन्सची आवड नाही अशी भारतीय महिला दुर्मीळच. परंतु पिवळेधमक सोन्याचे दागिने प्रत्येकालाच परवडतील असे नाही. आणि ‘पांढरी’ म्हणजेच चांदीच्या दागिन्यांची जागा साधारणतः पायातच (पैंजणापुरतेच मर्यादित). त्यामुळे दररोज घालता येण्याजोगे दागिने बनविणे, ते जास्त खर्चिकही असू...
मार्च 19, 2019
सेलिब्रिटी टॉक - पूजा सावंत खरेतर मला प्राण्यांचे डॉक्‍टर व्हायचे होते. शाळेत शिकत असताना तोच विचार डोक्‍यात होता. मात्र, त्याचवेळी स्मिता पाटील यांच्या ‘जैत रे जैत’ या चित्रपटातील एक गाणे पाहिले आणि मी कमालीची इम्प्रेस झाले. तेथेच मला ॲक्‍टिंगमध्ये येण्याची खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळाली. आपला जन्म...
मार्च 14, 2019
आरोग्य मंत्र आजची तरुण पिढी, त्यातही किशोरवयीन मुले टेक्‍स्टीज भाषेचा खूपच वापर करत आहेत. त्यामुळे अनेक विचारवंत, भाषातज्ज्ञांनी मूळ भाषा काही वर्षांत मृतप्राय होतील, असा अंदाज व्यक्त केलाय! इतकेच नाही, तर थोडक्‍यात जास्तीत जास्त व्यक्त करण्याच्या प्रयत्नांत भाषेचे सौंदर्य गायब होणार, याचीच जास्त...