एकूण 134 परिणाम
नोव्हेंबर 19, 2019
सेलिब्रिटी टॉक - ईरा खान, अभिनेत्री माझे शालेय शिक्षण मुंबईत झाले असून, महाविद्यालयीन शिक्षण परदेशात झाले आहे. माझे वडील एक उत्तम अभिनेता असल्याने आमच्या घरात आधीपासूनच अभिनयाचे वारे वाहत होते. लहान वयातच बऱ्यापैकी मी चित्रपटसृष्टीबद्दल ऐकून होते. माझे वडील अभिनेता आमीर खान यांच्या पावलावर पाऊल...
नोव्हेंबर 16, 2019
चौकटीतील ‘ती’ - सुनील देशपांडे, सिने अभ्यासक दिल्लीतील गजबजलेल्या मोहल्ल्यातली एक जुनाट इमारत. तिथं वरच्या मजल्यावरच्या घरात सरदारी बेगम आपल्या एकुलत्या एका मुलीसह सकिनासह राहतेय. सरदारी ही एके काळची नामांकित ठुमरी गायिका. आता तारुण्यासोबतच तिचं गाणंही ओसरत चाललेलं. किंबहुना गाणं बजावणं तिनं बंदच...
नोव्हेंबर 14, 2019
स्लिम फिट - काश्‍मिरा कुलकर्णी, अभिनेत्री मला एक अभिनेत्री म्हणूनच नाही, तर एक माणूस म्हणून शरीर फिट ठेवणे आधीपासूनच महत्त्वाचे वाटत होते. शरीर फिट ठेवण्यासाठी फिटनेससोबतच मी डाएटलाही अधिक प्राधान्य देते. मला कधीकधी १६ तास चित्रीकरण करावे लागते. त्यामुळे वॉक किंवा जीमला जाणे नेहमीच शक्‍य होत नाही....
नोव्हेंबर 14, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ प्रेग्नन्सीच्या कालावधीतील चाचण्यांमध्ये सोनोग्राफी अत्यावश्यक आणि महत्त्वाची चाचणी आहे; त्याचबरोबर याबद्दल तितक्याच शंका आणि गैरसमजही समाजात अजूनही दिसून येतात. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करीत असताना आजपर्यंत माझ्या पेशंटना पडलेल्या प्रश्‍...
नोव्हेंबर 13, 2019
बिझनेस वुमन - गायत्री तांबे, संस्थापक-संचालक, माविन अडेसिव्हज प्रा. लि. उद्योग किंवा व्यवसायाचा विचार केल्यावर डोळ्यासमोर खूप मोठा डोलारा उभा राहतो. एखाद्या क्षेत्राशी किंवा त्या व्यवसायाशी काहीही संबंध नसताना त्यात यश मिळविणे आणि स्थान टिकवून ठेवणे अवघड असते. मात्र, गायत्री तांबे यांनी ते शक्य...
नोव्हेंबर 13, 2019
घरच्या घरी - वंदना कोतवाल निआ क्रिएशन्स् टेराकोटा व फॅशन ज्वेलरी आणि निआ क्रिएशन्स् आयुर्वेदिक बॉडी स्क्रब ही माझी उत्पादने आहेत. टेराकोटा दागिन्यांचा व्यापार करत असताना या ज्वेलरीची वैशिष्ट्ये लक्षात आल्यामुळे, २०१०पासून मी स्वतः टेराकोटा दागिने बनवू लागले. या व्यवसायासाठी लागणारे शिक्षण व परवाने...
नोव्हेंबर 12, 2019
स्लिम फिट - डायना पेंटी मला फिटनेस ठेवायला आवडत असला, तरी जिमला रोज जाणे पसंत नाही. त्यामुळे मी शक्यतो घरीच व्यायाम करते. शरीर तंदुरुस्त आणि चांगल्या शेपमध्ये राहण्यासाठी मी पहिली पसंती योगासनांना देते. नौकासन हे माझे आवडते आसन आहे. यामुळे पोटावरील चरबी कमी होणे, तसेच रक्ताभिसरण सुधारण्याची...
नोव्हेंबर 11, 2019
सेलिब्रिटी टॉक - ऊर्वशी रौतेला, अभिनेत्री मी मूळची हरिद्वारची आहे. माझे संपूर्ण शालेय शिक्षण दिल्लीमध्ये झाले. मला लहानपणापासूनच फॅशन आणि अभिनयाची प्रचंड आवड होती. मी शालेय शिक्षण घेत असतानाच विविध स्पर्धांत किंवा कार्यक्रमात आवर्जून भाग घ्यायचे. अभिनय क्षेत्रातच काम करायचे हे मी आधीपासूनच ठरवले...
नोव्हेंबर 11, 2019
सेलिब्रिटी टॉक - मधुराणी प्रभुलकर, अभिनेत्री  परवा एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक हिंदी चित्रपट पाहण्यात आला. ‘छप्पर फाड के’ विनय पाठक या कमाल अभिनेत्याची प्रमुख भूमिका असलेली आणि आमचा पुण्याचा मित्र लेखक दिग्दर्शक समीर जोशी याची ही कलाकृती. आधुनिकीकरणाचे वारे आणि नवीन शतकात होत गेलेल्या डिजिटल...
नोव्हेंबर 09, 2019
चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिने अभ्यासक सारं काही सुरळीत झालं असतं तर अन्य शेकडो-हजारो मुलींसारखं देवयानीचं आयुष्यही सुखासमाधानात जाऊ शकलं असतं. पण हे ‘सारं काही सुरळीत’ होण्यासारखं नव्हतं म्हणूनच नशिबाचे फेरे बदलले अन्‌ दुर्दैवाचे भोग तिच्या वाट्याला आले. देवयानी सुंदर सुशील आणि सद्‌गुणी होती...
नोव्हेंबर 09, 2019
जोडी पडद्यावरची - रेश्‍मा शिंदे आणि आशुतोष गोखले अभिनेता आशुतोष गोखलेला ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील भूमिकेमुळे खरी प्रसिद्धी मिळाली. तर अभिनेत्री रेश्‍मा शिंदे ही ‘लगोरी’, ‘बंध रेशमाचे’सारख्या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली. हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र आले ते स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा...
नोव्हेंबर 08, 2019
सावजी व वऱ्हाडी म्हणजे आहाहा! चटपटीत, मसालेदार, खूप तिखट असेच सावजी व वऱ्हाडीचे वर्णन केले जाते. सावजी व वऱ्हाडी खायचा कितीही मोह झाला तरी त्याच्या तिखट चवीमुळे पोट खराब होईल, अपचन होईल या भीतीने अनेक जण खव्वये असूनही सावजी व वऱ्हाडीचा मोह टाळतात. त्यात पुण्यात अस्सल सावजी व वऱ्हाडी मटण-चिकन...
नोव्हेंबर 08, 2019
वीकएण्ड पर्यटन - अरविंद तेलकर निसर्गानं मानवाला भरभरून दिलं आहे. नतद्रष्ट आणि कृतघ्न मानवानं मात्र निसर्गाच्या अनमोल देण्यावरच कुऱ्हाडीचे घाव घालण्यात समाधान मानलं. अशा परिस्थितीतही काही ठिकाणं वाचली. त्यातलंच एक ठिकाण आहे सिंधुदुर्ग जिल्हा. हिरव्यागार वनश्रीनं नटलेला, खळाळत्या नद्यांनी समृद्ध...
नोव्हेंबर 07, 2019
स्लिम फिट - पूजा हेगडे, अभिनेत्री एक अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळविण्याआधी मी मॉडेल होते. त्यामुळे शरीर फिट ठेवणे माझ्यासाठी आधीपासूनच गरजेचे होते. मी व्यायाम आणि डाएट या दोन्ही गोष्टींवर विश्‍वास ठेवते. जीमचे मला खूप व्यसन आहे, असे म्हणायला हरकत नाही. माझे ट्रेनर माझ्याकडून विविध प्रकारचे व्यायाम...
नोव्हेंबर 06, 2019
बिझनेस वुमन - मोनिका कुलकर्णी, संस्थापक संचालक, आजोळ डे केअर सेंटर आजची मुले ही उद्याचे नेतृत्व आहेत. मुलांना पर्यावरणाच्या जवळ आणून नागरिक म्हणून त्यांच्या भूमिकेविषयी आणि जबाबदारीबद्दल त्यांना जागरूक करणे, ही आजची गरज आहे. तसेच, आजच्या धकाधकीच्या जीवनात पालक आणि मुले यांच्यातील अंतर वाढत चालले...
नोव्हेंबर 06, 2019
घरच्या घरी - मृणाल महाबळेश्‍वरकर विणकाम कलेच्या छंदातून आकाराला आलेल्या व्यवसायाची सुरवात १९९५ पासून झाली. क्रोशाच्या छोट्या स्वेटरने याला सुरवात केली. पहिल्यांदा घरातच पुतणी व भाची यांना स्वेटर करून दिले. ते शेजाऱ्यांनी पाहिले व करून देण्याची विनंती केली. ओळखीच्या व नातेवाइकांकडून मागणी यायला...
नोव्हेंबर 05, 2019
सेलिब्रिटी टॉक - मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री मी महाविद्यालयात असताना नाटकात काम करायचे. तिथूनच मला अभिनयाची गोडी लागली. अभिनेत्री बनण्याचं माझं स्वप्न होतं. हे स्वप्न सत्यात उतरवण्याचा ध्यास मी घेतला. नाटक करत असताना मी चित्रपट, मालिकांसाठी ऑडिशन देत होते. ऑडिशन देत असतानाच मला ‘अग्निहोत्र’ मालिका...
नोव्हेंबर 05, 2019
स्लिम फिट - शिवानी रांगोळे, अभिनेत्री मी स्वतःला फिट ठेवण्यासाठी फिटनेसकडे फारच लक्ष देते. सकाळी उठल्यानंतर अगदी योगाचे सर्व प्रकार नाही तर, एक दोन प्रकार करते. त्यानंतर सकाळी ६.३० ते ७.३० नियमित जिमला जाते. दिवस-रात्र चित्रीकरण असले, मी खूप दमले असले, तरीही जिमला जायचे कधीच चुकवत नाही. जिममध्ये...
नोव्हेंबर 04, 2019
दखल - मिलिंद शिंदे, अभिनेता  मराठी मालिका, चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम काम करत घराघरांत पोचलेला चेहरा म्हणजे अभिनेता मिलिंद शिंदे. करिअरच्या सुरवातीला काम मिळवण्यासाठी मिलिंदला बराच संघर्ष करावा लागला. पण आता त्याने स्वतःच्या मेहनतीवर वेगळं स्थान निर्माण केलं आहे. जाणून घेऊ त्याच्या कलाप्रवासाची...
नोव्हेंबर 04, 2019
सेलिब्रिटी टॉक - रकुल प्रित सिंग, अभिनेत्री  मी मूळची दिल्लीची. माझे शालेय शिक्षण दिल्लीतच झाले आहे. मला लहापणापासूनच अभिनयाची आवड होती. मी शाळेत असल्यापासून विविध स्पर्धेत आवर्जून भाग घ्यायचे. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मी मॉडेलिंग क्षेत्राकडे वळले. मॉडेलिंग करता करता अभिनयाकडे वळले...