एकूण 25 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक शिक्षणातील नवविचारांवर आधारित अशा अनेक प्रयोगशील शाळा खुद्द शास्त्रज्ञांनीच जगभरात उभ्या केल्या आहेत. आपल्याकडची अशीच एक शिक्षणाची प्रयोगशाळा म्हणजे ग्राममंगलचं ‘लर्निंग होम.’ या ‘आनंदघर’नुसार आता शिक्षणात घर व पालकांची भूमिका अशी आहे -  घर-कुटुंब-...
ऑक्टोबर 16, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, बारामती, प्रवेश, करिअर मार्गदर्शक संशोधनाची प्रबळ परंपरा असलेली देशातील क्रमांक एकची संस्था म्हणून आयआयएससी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर या संस्थेकडे पाहिले जाते. येथे २०११पासून चार वर्षांचा बीएस्सी रिसर्च विज्ञान पदवी (संशोधन) अभ्यासक्रम उपलब्ध आहे...
ऑक्टोबर 15, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक आयआयएससी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स/भारतीय विज्ञान संस्था) बंगळूर ही एक विज्ञान व अभियांत्रिकी शाखेतील उच्च शिक्षण देणारी भारतातील प्रमुख वैज्ञानिक संस्था आहे. शतकानुशतके संशोधनाची प्रबळ परंपरा असलेल्या या संस्थेची स्थापना १९०९मध्ये...
ऑक्टोबर 14, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक गेली पाच-सहा वर्षे इयत्ता आठवीपासूनच अनेक पालक अस्वस्थ होऊन आयआयटीची तयारी या विषयावर अडकतात. ती करून घेणारे अर्थातच गावोगावी क्‍लासेस आहेतच. ते क्‍लास लावले तर निदानपक्षी दहावीचा अभ्यास बरा जमतो. अन्यथा दहावीचा मार्कांचा पाऊस अकरावीत ओसरतो व...
ऑक्टोबर 12, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर शाळेचे इयत्ता नववीचे वर्ष संपायला लागताच मुला-मुलींवरचे दडपण वाढते. याचे मूळ असते आई-वडील व शिक्षकांच्या सततच्या उद्‍गारांमध्ये. नववी तर संपली, आता दहावीचे महत्त्वाचे वर्ष. सारे काही दहावीच्या मार्कांवर अवलंबून असणार आहे ना? कुठे अन्‌ कसा प्रवेश...
सप्टेंबर 18, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक देशभरातील अभियांत्रिकीसाठीच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा यंदाच्या ‘जेईई मेन २०२०’ परीक्षेच्या पॅटर्नमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत परीक्षा नमुना आणि पेपरमध्ये मोठा बदल ३ सप्टेंबर रोजी एनटीएतर्फे जाहीर केला असून, बदललेल्या पॅटर्नची माहिती...
ऑगस्ट 23, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक गेले काही दिवस आपण परदेशी शिक्षणासंदर्भातील विविध टप्प्यांवरचे फायदे तोटे समजून घेत आहोत. आज खास करून पदव्युत्तर या नावाने काढलेल्या इंग्लंडमधल्या काही अभ्यासक्रमांविषयी (कोर्स) वास्तव पाहणार आहोत. पदवीच्या शेवटच्या वर्षांत पुढे काय शिकायचे व तेही...
ऑगस्ट 21, 2019
परदेशात शिकताना - दिलीप ओक, परदेशी प्रवेशप्रक्रिया मार्गदर्शक अमेरिका आणि कॅनडाच्या पाठोपाठ जर्मनी हे शिक्षणाच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांत लोकप्रिय होऊ लागले आहे. जर्मनीची अर्थव्यवस्था युरोपात पहिल्या क्रमांकावर असून, जगामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचे सकल राष्ट्रीय उत्पन्न ३. ६८ ट्रिलियन...
ऑगस्ट 20, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक ‘एनआयएफटी’ही फॅशन टेक्नॉलॉजीत पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणारी देशातील महत्त्वाची संस्था असून, या उद्योगातील डिझाइन व्यवस्थापन व तंत्रज्ञान विभागासाठी कुशल मनुष्यबळ घडविण्याचे काम ही संस्था करते.  या संस्थेची स्थापना १९८६मध्ये केंद्र...
ऑगस्ट 19, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया, करिअर मार्गदर्शक जगाच्या पाठीवर प्रत्येकाला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आवश्यक अशी बाब म्हणजे वस्त्र! त्यानंतर आयुष्यभर सुरू होते फॅशन आणि स्टाईल! याबाबतीत आजकाल सगळ्याच वयोगटातील लोक जागरूक आहेत. पूर्वी केवळ लग्नसराईपुरतीच फॅशन डिझायनिंग केली जायची...
जुलै 25, 2019
जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, परदेशी शिक्षणविषयक अभ्यासक,  फिनलँड एस्टोनियाच्या शिक्षणपद्धतीचा विचार करताना आपण एस्टोनिया या देशाविषयी काही रंजक तथ्ये पाहिली, तसेच मागील भागात एस्टोनिया आणि तंत्रज्ञान या विषयी माहिती घेतली. या भागापासून आपण एस्टोनिया या देशातील शैक्षणिक व्यवस्थेविषयी थोड्या...
जुलै 23, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. शशांक शहा, बेरियाट्रिक सर्जन लठ्ठपणामुळे वंध्यत्वाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. आधुनिक काळात लठ्ठपणा हा तरुण वयातच सुरू होतो. स्त्रियांना ‘पीसीओडी’, चेहऱ्यावर केस येणे, पिंपल्स येणे ही लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे दिसत असतानाच स्त्रियांमधील अंडाशयाचे कार्य बिघडते. त्यामुळे लठ्ठपणावर...
जुलै 23, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक शास्त्रीय संशोधनात अभिरुची असलेल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या संशोधन व विकासासाठी करणे, कमी वयातच त्यांना संशोधनाची संधी देऊन त्यांच्यामधील जिज्ञासा, निर्मिती क्षमता वाढविणे व त्याद्वारे तरुण शास्त्रज्ञ निर्माण करणे हे...
जुलै 22, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक आतापर्यंतच्या प्रवेश प्रक्रियेतील माहिती ही शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेवून होती. सध्या २०१९-२० शैक्षणिक वर्षाची वैद्यकीय अभियांत्रिकीसह सर्व शाखांची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कट ऑफ...
जून 29, 2019
बालक-पालक मेंदू हा शिकण्याचा अवयव. मेंदू म्हणजे संपूर्ण मेंदू. फक्त डावा मेंदू नव्हे, तर उजवा मेंदूसुद्धा! होय, संशोधनातून हे सिद्ध झालेलं आहे की मेंदूचे दोन भाग, डावा आणि उजवा हे परस्परांपेक्षा वेगळे असतात व ते वेगवेगळ्या शैलीनं कार्य करीत असतात. त्यामुळं शिक्षणामध्ये या दोन्ही भागांच्या क्षमतेचा...
जून 27, 2019
बालक-पालक बहुतेक मुलांना गणित आणि विज्ञान हे विषय अवघड का वाटतात किंवा खरं तर भीतिदायक, अनाकलनीय का वाटतात, हे स्पष्ट करताना डॉ. जयंत नारळीकर म्हणतात, ‘‘आपल्याकडे पाठांतरावर जोर असतो. जिज्ञासापूर्तीला वेळ आणि वाव नसतो. आठवड्यातून एक तास गणित रंजनासाठी आणि एक तास विज्ञान रंजनासाठी वेगळा असावा....
जून 26, 2019
बालक-पालक मुलांना ‘गणित’ अवघड जातं, खूप मुलं गणितात नापास होतात. त्यामुळं आठवीपासून गणित ऐच्छिक करावं, असं अनेकदा सुचवलं जातं. असं करणं कितपत योग्य, व्यवहार्य ठरेल? ‘गणित हवं की नको?’ या लेखात डॉ. विवेक माँटेरो आणि गीता महाशब्दे यांनी हा प्रश्‍न नेमकेपणानं मांडला आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे असे...
जून 19, 2019
बिझनेस वुमन - शुभांगिनी सांगळे, संस्थापक, एसएसई हॉस्पिटॅलिटी ‘अभी नही तो कभी नही’ हे ब्रीद मनाशी बाळगून आयटी क्षेत्रातील आयबीएमसारख्या मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीतील नोकरी सोडून शुभांगिनी सांगळे यांनी ‘एसएसई हॉस्पिटॅलिटी’ची सुरवात केली. त्या आधी काम करीत असलेल्या आयटी क्षेत्रातूनच त्यांनी या व्यवसायाला...
जून 19, 2019
बालक-पालक व्यक्त होणं ही प्रत्येकाची आंतरिक इच्छा असते. मोठ्यांची तशी मुलांचीही. आपला स्व, आपलं व्यक्तिमत्त्व, आपलं अंतरंग, आपल्या भावना, कल्पना, आपले विचार असं खूप काही आपण व्यक्त करत असतो. आधुनिक शिक्षणप्रक्रियेत स्वतःचे विचार, स्वतःची अभिव्यक्ती यांचं खूपच महत्त्व मानलं जातं. केतकी टिळक यांनी ‘...
जून 17, 2019
बालक-पालक देवाने, निसर्गाने माणसाच्या मुलाला दोन डोळे, दोन हात, दोन पाय, इंद्रिये, अवयव दिले. प्रत्येकाचे निश्‍चित काम आहे, मात्र त्यात समन्वय लागतो. या सर्वानुपरे माणसाला मिळालेली मोठी देणगी म्हणजे बुद्धी. बुद्धीने निरीक्षण करत करत माणसाचे बाळ अनेक गोष्टी स्वतः शिकते. ही सगळी देणगी देवाने दिली....