एकूण 409 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
बिझनेस वुमन - गायत्री तांबे, संस्थापक-संचालक, माविन अडेसिव्हज प्रा. लि. उद्योग किंवा व्यवसायाचा विचार केल्यावर डोळ्यासमोर खूप मोठा डोलारा उभा राहतो. एखाद्या क्षेत्राशी किंवा त्या व्यवसायाशी काहीही संबंध नसताना त्यात यश मिळविणे आणि स्थान टिकवून ठेवणे अवघड असते. मात्र, गायत्री तांबे यांनी ते शक्य...
नोव्हेंबर 13, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग विश्वास हा बुद्धीचा, तर भक्ती हृदयाचा विषय आहे. ध्यान बुद्धी (मेंदू) आणि हृदय दोन्हींना जोडते. विकसित बुद्धी ही श्रद्धापूर्ण असते. विकसित हृदय ज्ञानाने परिपूर्ण असते. आपली बुद्धी आणि हृदय व्यक्तीमध्ये, भावांमध्ये विश्वास ठेवते. कोणत्याही...
नोव्हेंबर 13, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक ‘नीट-२०२०’, एमएचटीसीईटी-२०२० व इतर परीक्षांचे अर्ज पुढील महिन्यापासून येत आहेत. कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत असा प्रश्‍न विद्यार्थी, पालकांना पडतो. वास्तविक पाहता या परीक्षांचे अर्ज भरताना कोणतेही दाखले, कागदपत्रे अपलोड करावी लागत नाहीत. अर्ज...
नोव्हेंबर 13, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक बालक-पालक नातं कसं असावं हे आपण पाहतो आहोत. जाणकार मंडळी सुजाण पालकत्वासाठी काही मार्गदर्शन करत असतात. काही सूत्रं सांगत असतात, ती आपण समजून घेतो आहोत. मात्र, पालकत्व समजून-उमजून निभावायचं असतं, तसं ते आतून येणारं, उत्स्फूर्तही असतं... असायला हवं....
नोव्हेंबर 13, 2019
घरच्या घरी - वंदना कोतवाल निआ क्रिएशन्स् टेराकोटा व फॅशन ज्वेलरी आणि निआ क्रिएशन्स् आयुर्वेदिक बॉडी स्क्रब ही माझी उत्पादने आहेत. टेराकोटा दागिन्यांचा व्यापार करत असताना या ज्वेलरीची वैशिष्ट्ये लक्षात आल्यामुळे, २०१०पासून मी स्वतः टेराकोटा दागिने बनवू लागले. या व्यवसायासाठी लागणारे शिक्षण व परवाने...
नोव्हेंबर 12, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक एका गोष्टीबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटत असतं. समाजातली मान्यवर मंडळी पालक म्हणून आपल्या मुलांशी कसं वागत असतात? जे लेखक कलावंत असतात त्यांच्याकडून मुलांवर साहित्य कलेचे असे काही खास संस्कार होत असतात का? उद्योजक पित्याकडून मुलांमध्ये तशी बीजं पेरली जात...
नोव्हेंबर 12, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक  कोणत्याही राज्यातील तसेच देशपातळीवरील परीक्षांचे ऑनलाइन फॉर्म भरतानाच्या प्रक्रियेमधील इमेजेस म्हणजेच फोटो, स्वाक्षरी किंवा अंगठा, निशाणी अपलोड करणे हाच अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या इमेजेसच्या आधारेच विद्यार्थ्याची ओळख पटवली जाते....
नोव्हेंबर 12, 2019
स्लिम फिट - डायना पेंटी मला फिटनेस ठेवायला आवडत असला, तरी जिमला रोज जाणे पसंत नाही. त्यामुळे मी शक्यतो घरीच व्यायाम करते. शरीर तंदुरुस्त आणि चांगल्या शेपमध्ये राहण्यासाठी मी पहिली पसंती योगासनांना देते. नौकासन हे माझे आवडते आसन आहे. यामुळे पोटावरील चरबी कमी होणे, तसेच रक्ताभिसरण सुधारण्याची...
नोव्हेंबर 12, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्ही तुमचे वैराग्य लपवा आणि प्रेम व्यक्त करा. वैराग्य व्यक्त करण्याने आयुष्यातील उत्सुकता नाहीशी होते आणि प्रेम व्यक्त न केल्याने तुमच्यात अहंभाव येतो. वैराग्य व्यक्त करण्याने अहंकार येऊ शकतो. झाडाच्या मुळांप्रमाणे वैराग्य तुमच्या हृदयात...
नोव्हेंबर 12, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ भारतामध्ये खेळाडूंची संख्याही वाढते आहे. खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून, करिअरची संधी म्हणून अनेक खेळाडू खेळाकडे आकृष्ट होत आहेत. मुख्यतः प्रथितयश खेळाडूंचे यश पाहून अनेकांची आपल्या मुलानेही खेळात यश मिळवावे अशी इच्छा असते. सचिन तेंडुलकरने...
नोव्हेंबर 11, 2019
सेलिब्रिटी टॉक - ऊर्वशी रौतेला, अभिनेत्री मी मूळची हरिद्वारची आहे. माझे संपूर्ण शालेय शिक्षण दिल्लीमध्ये झाले. मला लहानपणापासूनच फॅशन आणि अभिनयाची प्रचंड आवड होती. मी शालेय शिक्षण घेत असतानाच विविध स्पर्धांत किंवा कार्यक्रमात आवर्जून भाग घ्यायचे. अभिनय क्षेत्रातच काम करायचे हे मी आधीपासूनच ठरवले...
नोव्हेंबर 11, 2019
सेलिब्रिटी टॉक - मधुराणी प्रभुलकर, अभिनेत्री  परवा एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक हिंदी चित्रपट पाहण्यात आला. ‘छप्पर फाड के’ विनय पाठक या कमाल अभिनेत्याची प्रमुख भूमिका असलेली आणि आमचा पुण्याचा मित्र लेखक दिग्दर्शक समीर जोशी याची ही कलाकृती. आधुनिकीकरणाचे वारे आणि नवीन शतकात होत गेलेल्या डिजिटल...
नोव्हेंबर 11, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक  देशभरातील तसेच राज्यातील आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, कृषीसह कोणत्याही शाखेच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट, जेईई, एमएचटी सीईटी परीक्षांचे ऑनलाइन पद्धतीने फॉर्म उपलब्ध होतात. यामध्ये रजिस्ट्रेशन, अॅप्लिकेशन फॉर्म भरणे, इमेज अपलोडिंग,...
नोव्हेंबर 11, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोग तज्ज्ञ उत्साहामुळे एखादा नवीन खेळ, व्यायाम करायला सुरुवात केल्यावर अधिक शारीरिक श्रम होतील, अशा क्रिया अथवा व्यायाम प्रकार केल्यास स्नायूंना इजा होण्याची शक्‍यता असते. अशा वेळी व्यायामाची गती फिटनेससाठी कशी उत्तम राखायची हे समजावून घेणे आवश्‍यक असते....
नोव्हेंबर 11, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक बदलत्या काळानुसार काही नव्या संकल्पना साकार होत असतात. ती काळाची गरज असते. आज आई आणि बाबा हे दोघेही करिअर करू लागले आहेत. अशा वेळी मुलांच्या संगोपनासाठी काही नव्या कल्पनांची प्रयोगांची गरज निर्माण झाली आहे.  ॲड. छाया गोलटगावकर यांचं आनंदघर ही अशीच एक...
नोव्हेंबर 09, 2019
चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिने अभ्यासक सारं काही सुरळीत झालं असतं तर अन्य शेकडो-हजारो मुलींसारखं देवयानीचं आयुष्यही सुखासमाधानात जाऊ शकलं असतं. पण हे ‘सारं काही सुरळीत’ होण्यासारखं नव्हतं म्हणूनच नशिबाचे फेरे बदलले अन्‌ दुर्दैवाचे भोग तिच्या वाट्याला आले. देवयानी सुंदर सुशील आणि सद्‌गुणी होती...
नोव्हेंबर 09, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग तुम्ही आनंदी असता, तेव्हा मन प्रसरण पावते. वेळ खूप छोटा वाटतो. तुम्ही दुःखी असता, तेव्हा मन आकुंचित होते आणि वेळ खूपच मोठा वाटतो. मनाचा समतोल असतो, तेव्हा तुम्ही काळाच्या पलीकडे जाता. काळाच्या आघातापासून मुक्तता करून घेण्यासाठी बरेचजण...
नोव्हेंबर 09, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक ‘अक्षरनंदन’ या पुण्यातील प्रयोगशील शाळेची सुरवात १९९२ मध्ये झाली. ‘घोका, ओका, ठोका’ या प्रणालीला नाकारून शिकणं ही एक सहज, आनंददायी प्रक्रिया ठरवी, यासाठी शाळेने मराठी माध्यमाची निवड केली. मुलांमधील सर्जनशीलता, प्रयोगशीलता जोपासण्यासाठी शिक्षण कोणत्याही...
नोव्हेंबर 09, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ आपल्या पाठीच्या मणक्यांची विशिष्ट रचना असते. या मणक्याच्या रचनेत पाठीच्या मणक्यांची हाडे एकमेकांवर साखळीप्रमाणे विशिष्ट पद्धतीने गुंफलेली असतात. या दोन हाडांच्या मध्ये एक चकती असते. तिला शास्त्रीय भाषेत ‘इंटर व्हर्टिब्रल डिस्क’ असे म्हणतात. बोलीभाषेत...
नोव्हेंबर 09, 2019
जोडी पडद्यावरची - रेश्‍मा शिंदे आणि आशुतोष गोखले अभिनेता आशुतोष गोखलेला ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील भूमिकेमुळे खरी प्रसिद्धी मिळाली. तर अभिनेत्री रेश्‍मा शिंदे ही ‘लगोरी’, ‘बंध रेशमाचे’सारख्या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली. हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र आले ते स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा...