एकूण 7 परिणाम
January 29, 2021
नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीनिमित्ताने साहित्यातील ‘नाट्य’चा पडदा उघडल्यापासून एकामागून एक रंजक किस्से पुढे येऊ लागलेत. स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यापाठोपाठ माजी खासदार समीर भुजबळांनी संमेलनस्थळाची पाहणी केलीय. एवढेच नव्हे, तर पालकमंत्र्यांच्या...
January 26, 2021
नाशिक : जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी कोरोना अजून संपलेला नाही. पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी कोरोनासंदर्भात सरकारच्या नियमांचे पालन करत शिवजन्मोत्सव साजरा करावा, अशा सूचना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
January 24, 2021
नाशिक : नाशिकमध्ये साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या पारंपरिक मिरवणुकांबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील मंडळांना दिले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते....
October 12, 2020
नाशिक : (इंदिरानगर)कोरोनाच्या अडचणीत जाधव गॅसेस कंपनीने शहर आणि जिल्ह्यासाठी ७० टक्के ऑक्सिजन पुरवठा पुरविण्याची जबाबदारी स्वीकारणे ही दिलासादायक बाब आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नगरसेविका संगीता जाधव, माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी विल्होळीत सुरू केलेल्या जाधव गॅसेस कंपनीच्या...
October 04, 2020
नाशिक/सिडको : नाशिकच्या विकासात भर घालणारा सिडकोचा भव्यदिव्य प्रकल्प लवकरच साकारण्याचे विचाराधीन आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन नाशिक सिडको प्रशासक घनश्याम ठाकूर यांच्यासमवेत बैठक घेतली. पुढील आठवड्यात सिडकोचे मुख्य व्यवस्थापक व नगरविकासमंत्री यांच्या सोबत प्रकल्प अहवाल सादर करण्याचे...
September 25, 2020
नाशिक : (सर्वतीर्थ टाकेद) अत्याधुनिक तोफांच्या सरावासाठी नाशिक रोड तोफखाना केंद्राची 'फायरिंग रेंज' विस्तारण्यासाठी हालचाली सुरू झाल्याच्या तक्रारी करीत, परिसरातील शेतकऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. घोटी-सिन्नर महामार्गाजवळ धामणगाव, गंभीरवाडी, बेलगाव तऱ्हाळे येथील दारणा नदीतीरावरील जमिनींच्या...
September 20, 2020
नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात आज रविवार (ता. 20) राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतली.  नाशिकच्या शैक्षणिक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा राज्याचे उच्च व तंत्र...