एकूण 6 परिणाम
January 17, 2021
नाशिक : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूर्वतयारी सुरू झाली आहे. वॉर्डरचना व विषयांवर राष्ट्रवादी भवनात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची रविवारी (ता. १७) बैठक झाली. तीत एक सदस्यीय वॉर्डरचनेची मागणी पुढे आली. त्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ आणि...
December 23, 2020
नाशिक :  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजात अधिक रुजविण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करत विविध सामाजिक कार्यक्रमातून प्रत्येक गावात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करावी, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर...
December 13, 2020
पंचवटी (नाशिक) : फिनिक्स पक्षाला दुसरे नाव द्यायचे झाल्यास ते शरद पवार, असे द्यावे लागेल. देशपातळीवरील सर्वमान्य नेते ते असून, त्यांनी राज्यासारखीच देशपातळीवरही महाविकास आघाडी तयार करावी, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता. १२) केले.  राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ...
November 17, 2020
नाशिक : राजकीय मतभेद, पक्षभेद विसरुन विकासासाठी एकत्र या विकासाला पाठिंबा द्या. असे आवाहन जलसंपदामंत्री जयवंतराव पाटील यांनी मंगळवारी (ता. 17) श्रीभुवन येथे आयोजित जलसिंचन बैठकीत केले. शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणार यावेळी जयंतराव पाटील म्हणाले, आदिवासी बांधव प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत...
October 28, 2020
नाशिक :  केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांद्याला वगळले. कांदा आयात व निर्यातीबाबत शासन कार्यवाही करत असून कांद्याबाबत केंद्र शासनाची ही भूमिका परस्परविरोधी असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद...
September 21, 2020
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे मराठा समाज बांधवांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, नुकताच मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. त्यामुळे ही लढाई आता पूर्णपणे न्यायालयीन झाली आहे. तसेच, मी जरी ओबीसी नेता असलो, तरी मराठा आरक्षणाला माझा...