एकूण 7 परिणाम
December 13, 2020
पंचवटी (नाशिक) : फिनिक्स पक्षाला दुसरे नाव द्यायचे झाल्यास ते शरद पवार, असे द्यावे लागेल. देशपातळीवरील सर्वमान्य नेते ते असून, त्यांनी राज्यासारखीच देशपातळीवरही महाविकास आघाडी तयार करावी, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता. १२) केले.  राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ...
December 05, 2020
पंचवटी (नाशिक) : पुणे शहर पोलिसांनी ओबीसी मोर्चाला परवानगी नाकारत माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक करणे दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करत माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी टीकेची झोड उठवत प्रसिद्धी पत्रक काढून निषेध व्यक्त केला आहे.  समीर भुजबळ अटकेच्या निषेधार्थ माळी समाज सेवा समिती...
November 18, 2020
नाशिक : जिल्ह्यातील पाणी वापर संस्थानी स्वत: आत्मनिर्भर होऊन आपली आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करावी, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी केले. मंगळवारी (ता. 17) दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेस...
November 17, 2020
नाशिक : राजकीय मतभेद, पक्षभेद विसरुन विकासासाठी एकत्र या विकासाला पाठिंबा द्या. असे आवाहन जलसंपदामंत्री जयवंतराव पाटील यांनी मंगळवारी (ता. 17) श्रीभुवन येथे आयोजित जलसिंचन बैठकीत केले. शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणार यावेळी जयंतराव पाटील म्हणाले, आदिवासी बांधव प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत...
November 08, 2020
नाशिक : नाशिक शहरातील आकाशवाणी भाजी मार्केटचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असून भाजी विक्रेते व महानगरपालिका यांच्यात वाद अधिक चिघळला होता. यासंदर्भात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे...
October 12, 2020
नाशिक : (इंदिरानगर)कोरोनाच्या अडचणीत जाधव गॅसेस कंपनीने शहर आणि जिल्ह्यासाठी ७० टक्के ऑक्सिजन पुरवठा पुरविण्याची जबाबदारी स्वीकारणे ही दिलासादायक बाब आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नगरसेविका संगीता जाधव, माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी विल्होळीत सुरू केलेल्या जाधव गॅसेस कंपनीच्या...
September 22, 2020
नाशिक : पश्‍चिमेकडे वाहून जाणारे जिल्ह्यातील पाणी जनतेच्या उपयोगी आणण्यासाठी वळण योजना प्रकल्प तातडीने पूर्ण करा. तसेच महाराष्ट्रातील पाणी गुजरातमध्ये वाहून न जाता ते महाराष्ट्रात कसे राहील, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.  भुजबळ : गोदावरी मराठवाडा...