एकूण 6 परिणाम
December 18, 2020
औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, असे आश्‍वासन राज्य सरकारने दिले आहे. त्यामुळे यापुढे ओबीसी आरक्षण बचाव मोर्चे निघणार नाहीत. मात्र ओबीसींच्या अन्य अनेक प्रलंबित मागण्यांसाठी लढा सुरूच राहील, असा इशारा माजी खासदार समीर भुजबळ यांनी येथे दिला...
December 13, 2020
पंचवटी (नाशिक) : फिनिक्स पक्षाला दुसरे नाव द्यायचे झाल्यास ते शरद पवार, असे द्यावे लागेल. देशपातळीवरील सर्वमान्य नेते ते असून, त्यांनी राज्यासारखीच देशपातळीवरही महाविकास आघाडी तयार करावी, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता. १२) केले.  राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ...
November 29, 2020
नाशिक : पुढील वर्षभरातील नाशिक महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवू, असा निर्धार राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज व्यक्त केला. ‘एकला चलो’चा नारा देण्यात आला. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी भवनात माजी खासदार समीर...
October 28, 2020
नाशिक :  केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांद्याला वगळले. कांदा आयात व निर्यातीबाबत शासन कार्यवाही करत असून कांद्याबाबत केंद्र शासनाची ही भूमिका परस्परविरोधी असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद...
October 18, 2020
नाशिक : शेतकरी नागरिकांच्या हिताचे प्रश्न सोडवितांना प्रसंगी लाठ्या काठ्या खाण्याची वेळ आली तरी बाजूला न हटणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्यांची समाजाला गरज आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. त्यांच्या उपस्थितीत नाशिक...
September 21, 2020
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे मराठा समाज बांधवांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, नुकताच मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. त्यामुळे ही लढाई आता पूर्णपणे न्यायालयीन झाली आहे. तसेच, मी जरी ओबीसी नेता असलो, तरी मराठा आरक्षणाला माझा...