एकूण 4 परिणाम
December 18, 2020
औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, असे आश्‍वासन राज्य सरकारने दिले आहे. त्यामुळे यापुढे ओबीसी आरक्षण बचाव मोर्चे निघणार नाहीत. मात्र ओबीसींच्या अन्य अनेक प्रलंबित मागण्यांसाठी लढा सुरूच राहील, असा इशारा माजी खासदार समीर भुजबळ यांनी येथे दिला...
December 16, 2020
औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावेत अशी आमचीही भूमिका आहे. प्रत्येक वेळी आम्ही मराठा समाजाच्या पाठीमागे उभे राहिलो आहोत. हा समाज आमचा थोराला भाऊ आहे. मात्र मराठा समाजाने आमच्या हिशात दावेदार होऊ नयेत. तसा प्रयत्न केल्यास ते आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता...
September 21, 2020
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे मराठा समाज बांधवांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, नुकताच मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. त्यामुळे ही लढाई आता पूर्णपणे न्यायालयीन झाली आहे. तसेच, मी जरी ओबीसी नेता असलो, तरी मराठा आरक्षणाला माझा...
September 20, 2020
नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात आज रविवार (ता. 20) राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतली.  नाशिकच्या शैक्षणिक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा राज्याचे उच्च व तंत्र...