एकूण 5 परिणाम
February 16, 2021
नाशिक : नाशिकमधील कलाग्राम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकरकमी आठ कोटी आणि येवला येथे शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी देण्याची मागणी माजी खासदार समीर भुजबळ यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. या दोन्ही प्रकल्पांबाबत समीर भुजबळ यांनी ठाकरे यांची भेट घेतली.  भुजबळ...
December 18, 2020
औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, असे आश्‍वासन राज्य सरकारने दिले आहे. त्यामुळे यापुढे ओबीसी आरक्षण बचाव मोर्चे निघणार नाहीत. मात्र ओबीसींच्या अन्य अनेक प्रलंबित मागण्यांसाठी लढा सुरूच राहील, असा इशारा माजी खासदार समीर भुजबळ यांनी येथे दिला...
December 05, 2020
पंचवटी (नाशिक) : पुणे शहर पोलिसांनी ओबीसी मोर्चाला परवानगी नाकारत माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक करणे दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करत माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी टीकेची झोड उठवत प्रसिद्धी पत्रक काढून निषेध व्यक्त केला आहे.  समीर भुजबळ अटकेच्या निषेधार्थ माळी समाज सेवा समिती...
November 18, 2020
नाशिक : जिल्ह्यातील पाणी वापर संस्थानी स्वत: आत्मनिर्भर होऊन आपली आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करावी, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी केले. मंगळवारी (ता. 17) दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेस...
November 17, 2020
नाशिक : राजकीय मतभेद, पक्षभेद विसरुन विकासासाठी एकत्र या विकासाला पाठिंबा द्या. असे आवाहन जलसंपदामंत्री जयवंतराव पाटील यांनी मंगळवारी (ता. 17) श्रीभुवन येथे आयोजित जलसिंचन बैठकीत केले. शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देणार यावेळी जयंतराव पाटील म्हणाले, आदिवासी बांधव प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत...