एकूण 7 परिणाम
January 26, 2021
नाशिक : जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी कोरोना अजून संपलेला नाही. पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी कोरोनासंदर्भात सरकारच्या नियमांचे पालन करत शिवजन्मोत्सव साजरा करावा, अशा सूचना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
January 24, 2021
नाशिक : नाशिकमध्ये साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या पारंपरिक मिरवणुकांबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील मंडळांना दिले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते....
December 23, 2020
नाशिक :  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजात अधिक रुजविण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करत विविध सामाजिक कार्यक्रमातून प्रत्येक गावात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करावी, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर...
December 03, 2020
पुणे : पुण्यात ओबीसी मोर्चाला सुरवात झाली मात्र, मोर्चा पुढे नेण्यास पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दरम्यान,  माजी खासदार समीर भुजबळ पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आक्रमक झालेल्या ओबीसी कार्यक्रर्ते आणि नेत्यांनी शनिवारवाड्या समोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. - ताज्या बातम्यांसाठी...
November 29, 2020
नाशिक : पुढील वर्षभरातील नाशिक महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवू, असा निर्धार राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज व्यक्त केला. ‘एकला चलो’चा नारा देण्यात आला. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी भवनात माजी खासदार समीर...
November 18, 2020
नाशिक : जिल्ह्यातील पाणी वापर संस्थानी स्वत: आत्मनिर्भर होऊन आपली आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करावी, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी केले. मंगळवारी (ता. 17) दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेस...
October 12, 2020
नाशिक : (इंदिरानगर)कोरोनाच्या अडचणीत जाधव गॅसेस कंपनीने शहर आणि जिल्ह्यासाठी ७० टक्के ऑक्सिजन पुरवठा पुरविण्याची जबाबदारी स्वीकारणे ही दिलासादायक बाब आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नगरसेविका संगीता जाधव, माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी विल्होळीत सुरू केलेल्या जाधव गॅसेस कंपनीच्या...